Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bangaldesh News : शेख हसीना पुन्हा सत्तेत येणार? कतारमध्ये रचला जात आहे मोठा डाव

Sheikh Hasina : बांगलादेशच्या आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाने हसीनाला फाशीची शिक्षा सुनावली आहे. यामुळे मोठा गोंधळ उडाला आहे. परंतु सध्या हसीनाला पुन्हा सत्तेत आणण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे म्हटले जात आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Dec 01, 2025 | 04:15 PM
Sheikh Hasina

Sheikh Hasina

Follow Us
Close
Follow Us:
  • शेख हसीना पुन्हा सत्तेत येणार?
  • कतारमध्ये लिहिली जात आहे स्क्रीप्ट
  • अवामी लीगवर बंदी उठवण्यासाठी दोहात बैठका सुरु
Bangaldesh News in Marathi : ढाका : बांगलादेशमध्ये (Bangladesh) सध्या मोठा राजकीय गोंधळ सुरु आहे. देशाच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना (Sheikh Hasina) फाशीची शिक्षा सुनावण्यात आली असून त्यांच्या समर्थकांमध्ये आणि अवामी लीग पक्षामध्ये तीव्र नाराजी आहे. सध्या बांगलादेशचे सरकरा हसीनाच्या प्रत्यार्पणासाठी प्रयत्न करत आहे. याच सर्व घडामोडींदरम्यान एक मोठी माहिती समोर आली आहे. कतारमध्ये हसीनाला सत्तेत परत आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. यासाठी अनेक बैठका देखील घेतल्या जात आहेत.

Bangladesh Court : बांगलादेश न्यायालयाने ब्रिटिश खासदाराला सुनावली 2 वर्षांची शिक्षा; शेख हसीनासोबत नेमकं काय आहे कनेक्शन?

हसीनाला पुन्हा सत्तेत आणण्यासाठी प्रयत्न

नॉर्थ इस्ट पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार, कतार बांगलादेशच्या पदच्युत पंतप्रधान शेख हसीना यांना राजकारण पुन्हा स्थापित करण्याची तयारी करत आहे. यासाठी दोहामध्ये बैठका देखील घेतल्या जात आहे. नुकतेच बांगलादेशच्या वतीन पर्यवेक्षण राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार खलीलूर रहमान यांनी भारताला भेट दिली होती. खलीलूर रहमान हे शेख हसीना यांच्या जवळचे मानले जातात. त्यांच्या भारत भेटीचा हेतू हसीना पुन्हा सत्तेत येतील हे सुनिश्चित करणे होता. आता यामध्ये कतार देखील मध्यस्थी करत असल्याचे म्हटले जात आहे.

पक्षावरील बंदी उठताच हसीनाचा सत्तेत परतण्याचा मार्ग मोकळा होणार

मात्र औपचारिकपणे यामध्ये कतारचा किंवा इतर कोणचा सहभाग आढळून आलेला नाही. मीडिया रिपोर्टनुसार, कतारचे माजी गुप्तचर प्रमुख खुलाईफी यांनी खलीलूर रहमान यांनी गेल्या काही महिन्यात अनेक वेळा भेट गेतली आहे. तसेच रहमान यांनी अमेरिकेच्या अधिकाऱ्यांना देखील भेट दिली आहे. या भेटीचा उद्देश प्रथम बांगलादेशात हसीना यांच्या पक्ष अवामी लीगवरील बंदी उठवणे आहे. सध्या कतार आणि अमेरिकेत बांगलादेशात अवामी लीग पक्षाला निवडणुकांमध्ये सहभाग घेण्यासाठी परवानगी मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहे.

रहमानयांनी यापूर्वी देखील अनेक वेळा कतारमध्ये यासाठी अनेक बड्या आणि महत्वपूर्ण अधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या आहेत. सध्या अवीमा लीग पक्षावर अंतरिम सरकारने बंदी घातली असून त्यांना निवडणूक लढवात येणे शक्य नाही. यामुळे हसीना यांना पुन्हा राजकीय व्यवस्थेत आणण्यासाठी प्रथम अवामी लीगवरील बंदी हटवण महत्वाचे आहे. बांगलादेशात येत्या फेब्रुवारी २०२६ मध्ये निवडणुका होणार आहे. त्यापूर्वी अवामी लीगवरील बंद हटवण्याचा प्रयत्न सुरु आहे. यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी देखील देभरात निषेध सुरु ठेवला आहे. काही दिवसांपूर्वीच ढाकात अनेक ठिकाणी हसीनाच्या समर्थकांनी निषेधार्थ मोर्चा काढला होता.

शेख हसीनांच्या प्रत्यार्पणासाठी बांगलादेशची नवी चाल; आता युनूस सरकार आंतरराष्ट्रीय कोर्टात जाणार?

Web Title: Big plot being hatched in qatar for come back of sheikh hasina

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 01, 2025 | 04:15 PM

Topics:  

  • Bangladesh
  • sheikh hasina
  • World news

संबंधित बातम्या

Bangladesh Court : बांगलादेश न्यायालयाने ब्रिटिश खासदाराला सुनावली 2 वर्षांची शिक्षा; शेख हसीनासोबत नेमकं काय आहे कनेक्शन?
1

Bangladesh Court : बांगलादेश न्यायालयाने ब्रिटिश खासदाराला सुनावली 2 वर्षांची शिक्षा; शेख हसीनासोबत नेमकं काय आहे कनेक्शन?

Vladimir Putin भारतात येण्यापूर्वी ट्रम्पच्या सल्लागारांची घेणार भेट; काय आहे कारण?
2

Vladimir Putin भारतात येण्यापूर्वी ट्रम्पच्या सल्लागारांची घेणार भेट; काय आहे कारण?

भविष्यात मानवाला नोकरीची गरज भासणार नाही? एलॉन मस्कने AI बाबत केलेल्या भाकितांनी जगभरात खळबळ
3

भविष्यात मानवाला नोकरीची गरज भासणार नाही? एलॉन मस्कने AI बाबत केलेल्या भाकितांनी जगभरात खळबळ

‘नाते तुटणार नाही’, पण प्रश्न राहतोच…’ Sheikh Hasina यांच्या प्रत्यार्पणाबाबत Bangladeshची कठोर भूमिका; पण भारत सरकार मौन
4

‘नाते तुटणार नाही’, पण प्रश्न राहतोच…’ Sheikh Hasina यांच्या प्रत्यार्पणाबाबत Bangladeshची कठोर भूमिका; पण भारत सरकार मौन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.