Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 11 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चाकूचा वार अन् रक्तानं रेखाटलं स्वस्तिक…; रशियातील भारतीय विद्यार्थ्यांवरील हल्ल्याचं धक्कादायक कारण उघडकीस

Indian Students Attacked in Russia : शनिवारी (०७ फेब्रुवारी) रशियाच्या एका मेडिकल कॉलेजमध्ये भारतीय विद्यार्थ्यांवर प्राणघातक हल्ला झाला होता. या हल्ल्यामागचे धक्कादायक कारण आता उघडकीस आले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 08, 2026 | 08:45 PM
Indian Students Attacked in Russia

Indian Students Attacked in Russia

Follow Us
Follow Us:
  • रशियात भारतीय विद्यार्थ्यांवर अल्पवयीन मुलाकडून चाकूने वार
  • हल्ल्याचं धक्कादायक कारण उघडकीस
  • आरोपीचा नाझी संघटनेशी संबंध असल्याचा खुलासा
Knife Attack on Indian Students in Russia : मॉस्को : रशियामध्ये शनिवारी (०७ फेब्रुवारी) ला एक धक्कादायक घटना घडली होती. रशियाच्या बाश्कोर्तोस्तानमधील वैद्यकीय विद्यापीठाच्या हॉस्टेलमध्ये भारतीय आणि इतर काही परदेशी विद्यार्थ्यांवर हल्ला करण्यात आला होता. एका अल्पवयीन मुलाने हा हल्ला केला होता. यामुळे संपूर्ण हॉस्टेलच्या परिसरात खळबळ उडाली आहे. यामद्ये ४ भारतीय गंभीर जखमी झाले असून सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या हल्ल्याचा आरोपीची ओळख पटली असून यामागचे कारणही उघडकीस आहे.

Nuclear War Alert : अमेरिका-रशियामधील ‘तो’ १५ वर्षांचा करार संपला; आता जगाचा विनाश निश्चित?

कसा झाला हल्ला?

शनिवारी (०७ फेब्रुवारी) रशियाच्या बश्कोर्तोस्तान प्रांताची राजधानी उफा येथील वैद्यकीय विद्यापीठाच्या हॉस्टेलमध्ये भारतीय विद्यार्थ्यांवर हल्ल्याची घटना घडली होती. एक अल्पवयीन मुलगा कोणत्याही परवानगीशिवाय हॉस्टेलच्या परिसरात घुसला आणि अचानक विद्यार्थ्यांवर चाकूने हल्ला करु लागला होता. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठा गोंधळ उडाला होता. विद्यार्थी जीव वाचवण्यासाठी इकडे-तिकडे पळून लागले, तर ज्यांच्यावर हल्ला झाला त्यांना काहींनी वाचवण्याचा प्रयत्न केला.

नाझी संघटनेशी आरोपीचा संबंध

या हल्ल्याची माहिती मिळताच पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेतली होती. आरोपीला पकडताना पोलिसांवरही हल्ला झाला होता. तसेच आरोपीही जखमी झाला होता. सध्या आरोपी रशियन पोलिसांच्या ताब्यात असून या घटनेची तपास सुरु आहे. दरम्यान या प्ररणामुळे माध्यमांमध्ये खळबळ उडाली असून आरोपी हा नॅशनल सोशलिझम/व्हाइट पॉवर क्रू(नव-नाझी) संघटनेशी संबंधित असल्याचा दावा केला जात आहे. या संघटनेला स्पॅरोज क्रू असेही म्हटले जाते.

रशियाने या संघटनेला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले आहे. यापूर्वी देखील पत्रकारांवर हल्ला झाला त्यावेळी या संघटनेचे नाव समोर आले होते. शिवाय हल्ल्यावेळी आरोपीने राष्ट्रवादी समाजवाद आणि यहूदीविरोधी घोषणा देखील दिल्या होत्या. रशियन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने हल्ला केल्यानंतर हॉस्टेलच्या भिंतीवर रक्तीने स्वस्तिक चिन्हही रेखाटले होते. यामुळे सध्या संपूर्ण परिसराता घबराटीचे वातावरण आहे. रशियन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने हल्ला केल्यानंतर हॉस्टेलच्या भिंतीवर रक्तीने स्वस्तिक चिन्हही रेखाटले होते. यामुळे सध्या संपूर्ण परिसराता घबराटीचे वातावरण आहे.

भारताची प्रतिक्रिया

दरम्यान रशियाच्या कझान येथील भारतीय दूतावासाने घटनेवर तीव्र चिंता व्यक्त केली आहे. तसेच स्थानिक पोलिसांच्या आणि सरकारच्या  संपर्कात असल्याचे आणि जखमींना आवश्यक मदत पुरण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे म्हटले आहे. या घटनेने रशियातील भारतीय विद्यार्थ्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

रशियातील मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये भयावह हल्ला; भारतीय विद्यार्थ्यांवर वार, आरोपी अटकेत

Web Title: Russia indian students stabbed with knife reason revealed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 08, 2026 | 08:45 PM

Topics:  

  • Knife attack
  • Russia
  • World news

संबंधित बातम्या

Sheikh Hasina : ‘मला मृत्यूची भीती नाही…’ शेख हसीना यांचा मोठा निर्णय; जीवाला धोका असूनही मायदेशी परतणार?
1

Sheikh Hasina : ‘मला मृत्यूची भीती नाही…’ शेख हसीना यांचा मोठा निर्णय; जीवाला धोका असूनही मायदेशी परतणार?

Spain Wildfire : स्पेनमध्ये जंगल वणव्याचा हाहा:कार! आगीत होरपळून १२ जणांचा मृत्यू; अनेक लोक बेपत्ता 
2

Spain Wildfire : स्पेनमध्ये जंगल वणव्याचा हाहा:कार! आगीत होरपळून १२ जणांचा मृत्यू; अनेक लोक बेपत्ता 

US Visa Investigations : भारतीयांचे अमेरिकन ड्रीम धोक्यात? H-1B व्हिसा गैरव्यवहार प्रकरणी चौकशी सुरु; IT कंपन्यांची वाढली चिंता
3

US Visa Investigations : भारतीयांचे अमेरिकन ड्रीम धोक्यात? H-1B व्हिसा गैरव्यवहार प्रकरणी चौकशी सुरु; IT कंपन्यांची वाढली चिंता

Uranium Price: सोन्यापेक्षा महाग असणारे युरेनियम ऑस्ट्रेलिया कोणत्या देशांना विकतो? नुकताच भारताशी झालाय मोठा करार
4

Uranium Price: सोन्यापेक्षा महाग असणारे युरेनियम ऑस्ट्रेलिया कोणत्या देशांना विकतो? नुकताच भारताशी झालाय मोठा करार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.