Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 11 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Breaking News : १५ मुलांसह १०९ स्थलांतरितांचा मृत्यू, ११६ बेपत्ता ;जिबूतीच्या किनाऱ्याजवळ भीषण बोट दुर्घटना

Breaking News : जिबूतीच्या किनाऱ्याजवळ ८-९ ऑक्टोबरच्या रात्री स्थलांतरितांना घेऊन जाणारी बोट बुडाली. या दुर्घटनेत १५ मुलांसह किमान १०९ जणांचा मृत्यू झाला असून, सुमारे ११६ जण बेपत्ता आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या संस्थेने रविवारी ही माहिती दिली. या घटनेमुळे आफ्रिकेतील स्थलांतरितांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Oct 11, 2026 | 04:44 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • समुद्रप्रवास ठरला जीवघेणा
  • स्थलांतरितांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
  • बेपत्ता नागरिकांचा शोध मोठे आव्हान
Breaking News : गेल्या काही काळात परदेशात बोट उलटण्याचे , बोट जळण्याचे बरेच प्रसंग घडले आहेत . अशातच अजून एका धक्कादायक बातमी येत आहे . आफ्रीकेतील जिबुतीच्या किनाऱ्याजवळ स्थलांतरितांना घेऊन जाणारी बोट समुद्रात बुडाल्याने मोठी दुर्घटना घडली आहे . या दुर्घटनेत १५ लहान मुलांसह किमान १०९ स्थलांतरितांचा मृत्यू झाला असून , सुमारे ११६ जण अद्याप बेपत्ता आहेत .

८ आणि ९ ऑक्टोबरच्या मध्यरात्री ही घटना घडल्याची माहिती संयुक्त राष्ट्रांच्या एका संस्थेने रविवारी दिली . या अशा अचानक झालेल्या अपघातामुळे आता आफ्रिकेत स्थलांतरितांच्या सुरक्षित प्रवासाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे .

समुद्रप्रवास ठरला जीवघेणा

जिबुतीच्या किनाऱ्याजवळ घडलेल्या या दुर्घटनेने संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले आहे . चांगल्या भविष्याच्या आणि रोजगाराच्या शोधात धोकादायक समुद्र मार्गाने प्रवास करणाऱ्या स्थलांतरितांना या दुर्घटनेत जीव गमवावा लागला आहे . मृतांमध्ये १५ लहान मुलांचाही समावेश असल्याने या घटनेचे गांभीर्य अधिक वाढले आहे . बोट बुडाल्यानंतर अनेक प्रवासी समुद्रात बेपत्ता झाले . त्यांचा शोध घेण्याचे आव्हान मोठे असून सर्व बचाव यंत्रणा आता कामाला लागल्या आहेत .

Pakistan Emergency: पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वामध्ये आणीबाणी लागू; शाहबाज शरीफ विरुद्ध इम्रान खान संघर्षात नवी ठिणगी

स्थलांतरितांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

आफ्रिकेतील अनेक देशांमधून रोजगार ,आर्थिक स्थैर्य , आणि चांगल्या जीवनाच्या शोधात हजारो लोक धोकादायक मार्गाने स्थलांतर करतात . अनेकदा क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी भरलेल्या बोटी या समुद्र प्रवासात प्रवास करत असतात . हा प्रवास सुरु असताना पुरेशी सुरक्षा व्यवस्था नसते . खराब हवामान आणि मानवी तस्करीच्या जाळ्यामुळे अशा प्रवासात अपघातांचा धोका वाढतो . जिबूतीजवळील या दुर्घटनेने स्थलांतरितांच्या प्रवासातील धोक्याची पुन्हा एकदा जाणीव करून दिली आहे .

Strait Of Hormuz : ओमानच्या आखातात अमेरिकेचा मोठा हवाई हल्ला: ‘ओशन मोलिका’ मालवाहू जहाज समुद्रातच निकामी

बेपत्ता नागरिकांचा शोध मोठे आव्हान

या दुर्घटनेत १०९ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे . सुमारे ११६ जण बेपत्ता आहेत . मृतांचा आकडा आणि बेपत्ता व्यक्तींची संख्या लक्षात घेता ही अलीकडच्या काळातील गंभीर स्थलांतरित दुर्घटनांपैकी एक ठरली आहे . बेपत्ता प्रवाशांच्या शोधात आता बचाव पथके लागले आहेत .

तसेच मृतांची ओळख पटवणे हि प्रशासनासमोरील महत्वाची कामे आहेत . या दुर्घटनेनंतर समुद्रमार्गे होणाऱ्या बेकायदेशीर स्थलांतरितांवर नियंत्रण आणण्याबरोबरच स्थलांतरितांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाय योजना करण्याची गरज असल्याचे पुन्हा अधोरेखित झाली आहे .

Web Title: Breaking news 109 migrants including 15 children dead and 116 missing horrific boat tragedy off the coast of djibouticp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 11, 2026 | 04:44 PM

Topics:  

  • Africa
  • Boat Accident
  • Marathi Breaking news
  • Marathi News

संबंधित बातम्या

Vastu Shastra: वास्तुशास्त्राचा इशारा! दुसऱ्यांकडून ‘या’ ३ वस्तू फुकट घेणं टाळा
1

Vastu Shastra: वास्तुशास्त्राचा इशारा! दुसऱ्यांकडून ‘या’ ३ वस्तू फुकट घेणं टाळा

Nagpur Sports : ‘त्या’ हॉकी मैदानावरच आता स्पर्धा
2

Nagpur Sports : ‘त्या’ हॉकी मैदानावरच आता स्पर्धा

Raigad News: ऑक्टोबर हिटचा तडाखा! म्हसळ्यात खरीप पिके संकटात, पाणीटंचाईचीही धास्ती
3

Raigad News: ऑक्टोबर हिटचा तडाखा! म्हसळ्यात खरीप पिके संकटात, पाणीटंचाईचीही धास्ती

Pune Navratri : पुण्यातील श्री महालक्ष्मी मंदिरात देवीला सुवर्ण मुकुटाचा साज
4

Pune Navratri : पुण्यातील श्री महालक्ष्मी मंदिरात देवीला सुवर्ण मुकुटाचा साज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.