Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 29 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

#Breaking News :होर्मूझ मध्ये दोन तेलाच्या जहाजावर स्फोट ? IRGC ने केला दावा

इराणवर इस्रायल आणि अमेरिकेने हल्ले केल्यानंतर , होर्मूझवर नियंत्रण मिळवण्यासाठी इराण ने होर्मूझच्या पाण्याच्या खाली माईन्स लावून ठेवल्या होत्या .दोन जहाजांनी अमेरिकेच्या माहितीच्या आधारे रस्ता बदलला आणि त्यांचा स्फोट झाला .

  • By Chaitanya Pisal
Updated On: Jul 18, 2026 | 09:40 PM
फोटो सौजन्य AI

फोटो सौजन्य AI

Follow Us
Follow Us:

तेहरान/वॉशिंग्टन: जगासाठी अत्यंत महत्वाच्या असलेल्या होर्मूझ सामुद्रधुनीमध्ये शनिवारी 18 जुलै 2026 रोजी मोठी घटना घडली आहे. इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स म्हणजेच IRGC ने दावा केला आहे की होर्मूझच्या दक्षिणेकडील खाणक्षेत्रातून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन तेलवाहू जहाजांना माईन लागून स्फोट झाला आणि त्यांना भीषण आग लागली.IRGC ने शनिवारी दिलेल्या निवेदनात म्हटले की, अमेरिकन गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवून ही दोन जहाजं खाणक्षेत्रातून जाण्याचा प्रयत्न करत होती. त्यानंतर तिथे स्फोट झाला. मात्र IRGC ने स्फोट झालेल्या जहाजांची नावे, ध्वज किंवा त्यांच्यावर किती कर्मचारी होते याची कोणतीही माहिती दिलेली नाही. इराणच्या सरकारी वृत्तसंस्थेने IRGC च्या हवाल्याने सांगितले की, खलाशांच्या जीविताची आणि भांडवलाची सुरक्षितता राखण्यासाठी इतर जहाजांनी माईनक्षेत्रात प्रवेश करू नये.

‘अणुचाचणी कार्यक्रम त्वरित बंद करा नाहीतर…’, फ्रान्सने दिली ईराणला सक्त ताकीद , तेहरानमधूनही हल्ल्याची धमकी

यासोबतच IRGC ने असाही दावा केला की गेल्या काही तासांत अमेरिकेच्या मदतीने होर्मूझमधून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या 4 जहाजांना त्यांनी थांबवले आहे.मात्र अमेरिकेने हा दावा लगेचच फेटाळला आहे. अमेरिकेच्या सेंट्रल कमांड CENTCOM ने X वर पोस्ट करून म्हटले, “IRGC च्या बहुतेक दाव्यांप्रमाणेच हा दावा देखील खोटा आहे.” त्यामुळे या घटनेला अद्याप स्वतंत्र दुजोरा मिळालेला नाही.या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर इराणने होर्मूझ सामुद्रधुनी एका आठवड्यासाठी व्यावहारिकदृष्ट्या बंद केल्याचे सांगितले आहे. इराणने इतर देशांना आपल्या किनाऱ्यालगतच्या उत्तरेकडील मार्गाचा वापर करण्यास सांगितले आहे.होर्मूझ मधून जगातील जवळपास 20 टक्के तेल आणि वायूची वाहतूक होते. त्यामुळे या घटनेची माहिती समोर येताच आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत 3 टक्क्यांची वाढ झाली. गेल्या आठवड्यात देखील UAE च्या दोन जहाजांवर क्षेपणास्त्र हल्ला झाला होता. त्या हल्ल्यात एका भारतीय खलाशाचा मृत्यू झाला होता.अमेरिका आणि इराणमधील युद्धबंदीचा करार मोडल्यानंतर आखात तणाव प्रचंड वाढला आहे. दोन्ही देश एकमेकांच्या पायाभूत सुविधांना लक्ष्य करत आहेत. तज्ज्ञांच्या मते होर्मूझमधील कोणताही संघर्ष जागतिक अर्थव्यवस्थेला मोठा फटका देऊ शकतो.सध्या या भागात जहाजांच्या सुरक्षिततेला धोका वाढल्याने अनेक शिपिंग कंपन्यांनी आपले मार्ग बदलण्यास सुरुवात केली आहे.

अखेर इज्राइल मधल्या निवडणुका जाहीर, २७ ऑक्टोबरला नेतन्याहू यांचे भविष्य ठरणार, काय आहेत महत्वाचे मुद्दे?

Web Title: Breakingnews explosions on two oil tankers in the strait of hormuz irgc makes the claim

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 18, 2026 | 09:40 PM

Topics:  

  • America
  • iran
  • oil

संबंधित बातम्या

Maharashtra FDA: सुट्या खाद्यतेलाच्या विक्रीवरील एफडीएची बंदी उठवली; महाराष्ट्र लागू करणार नवीन SOP
1

Maharashtra FDA: सुट्या खाद्यतेलाच्या विक्रीवरील एफडीएची बंदी उठवली; महाराष्ट्र लागू करणार नवीन SOP

Cancer Cure: कॅन्सर रुग्णांसाठी सर्वात दिलासादायक बातमी; स्वादुपिंडाच्या कर्करोगावर गुणकारी ‘रासॉन्क’ गोळीला अमेरिकन FDA ची मंजुरी
2

Cancer Cure: कॅन्सर रुग्णांसाठी सर्वात दिलासादायक बातमी; स्वादुपिंडाच्या कर्करोगावर गुणकारी ‘रासॉन्क’ गोळीला अमेरिकन FDA ची मंजुरी

America : हैतीमध्ये सशस्त्र टोळीचा हैदोस! 47 जणांची निर्घृण हत्या अन् 50 हून अधिक जणांचे अपहरण; संयुक्त राष्ट्राकडून तीव्र निषेध
3

America : हैतीमध्ये सशस्त्र टोळीचा हैदोस! 47 जणांची निर्घृण हत्या अन् 50 हून अधिक जणांचे अपहरण; संयुक्त राष्ट्राकडून तीव्र निषेध

Global Stock Market : शेअर बाजारात महामंदीची लाट येणार? जेफरीजच्या इशाऱ्याने जगभरात खळबळ; काय आहेत धोके?
4

Global Stock Market : शेअर बाजारात महामंदीची लाट येणार? जेफरीजच्या इशाऱ्याने जगभरात खळबळ; काय आहेत धोके?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.