Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

BRICS 2026 Summit : ब्रिक्स परिषदेत भारताचा दबदबा! Jaishankar यांच्या चार सूत्री अजेंडाची सर्वत्र चर्चा, वाचा सविस्तर

BRICS Summit 2026 : नवी दिल्ली येथे ब्रिक्सच्या परराष्ट्र मंत्र्यांची विशेष बैठक पार पडत आहे. या बैठकीत भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर सहभागी झाले असून ते कूटनीतिक पातळीवर १० देशांच्या मंत्र्यांशी चर्चा करणार आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: May 15, 2026 | 01:46 PM
BRICS Summit 2026

BRICS Summit 2026

Follow Us
Close
Follow Us:
  • ब्रिक्स परिषदेत भारताची आक्रमक कूटनीती
  • एस. जयशंकर १० देशांच्या परराष्ट्रमंत्र्याशी करणार चर्चा
  • वाचा सविस्तर
BRICS 2026 Summit News in Marathi : नवी दिल्ली : भारताच्या राजधानी नवी दिललीत BRICS 2026 Summit चे आयोजन करण्यात आले आहे. ब्रिक्स देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची ही बैठक होत असून आज या बैठकीचा दुसरा दिवस आहे. यावरुन भारताची जागतिक पातळीवर कूटनीतिक स्थान अधिक मजबूत होताना दिसत आहे. या परिषदेच्या भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर  अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.

BRICS 2026: ‘आता अमेरिका दादागिरी करत आहे…’ भारत भूमीवर पोहोचताच इराणच्या संतापाचा स्फोट; अराघची यांनी व्यक्त केला रोष

परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, जयशंकर आज दिवसभरात १० देशांच्या परराष्ट्र  आणि उपपरराष्ट्र मंत्र्यांशी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. या नेत्यांसाठी रात्री एक विशेष डिनरेचे आयोजन करण्यात आले आहे.

My welcome remarks to #BRICS Foreign Ministers’ Meeting, 2026. #BRICSIndia2026 https://t.co/IvtYBkeQZZ — Dr. S. Jaishankar (@DrSJaishankar) May 14, 2026

१० देशांच्या प्रमुखांशी द्विपक्षीय बैठक

आज दुपारपासून परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीचे सत्र सुरु होईल.

  • यामध्ये दुपारी २.३० ते ३.१५ च्या सुमारास मलेशिया, संयुक्त अरब अमिराती(UAE), बेलारुस, सौदी अरेबिया, कझाकस्तान या देशांच्या प्रमुखांशी जयशंकर चर्चा करतील.
  • यानंतर नायजेरिया, उझबेकिस्तान, व्हिएतनाम आणि क्युबा च्या प्रमुखांसोबत ३.२० के ३.४५ च्या सुमारास चर्चा होईल.
  • आणि संध्याकाळी ४.१५ च्या सुमारास युगांडाच्या परराष्ट्रमंत्र्यासोबत बैठक झाल्यावर चर्चासत्राचा समारोप होईल.

परिषदेच्या भाषणात सर्वसामवेश भविष्याचा आढावा

जयशंकर यांनी परिषदेच्या उद्घाटनवेळी आपल्या भाषणात आणि ब्रिक्स देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत संघटनेच्या २० वर्षांच्या प्रगतीचा आढावा घेतला. तसेच बदलत्या जागतिक परिस्थितीनुसार, ब्रिक्सचा विस्तार आणि महत्त्व वाढवण्यावर भर दिला. ब्रिक्स विकसनशील देशांच्या आर्थिक व धोरणात्मक महत्त्वकांक्षाचे प्रतिनिधीत्व करत असल्याचे जयशंकर यांनी स्पष्ट केले.
At the Session on ‘BRICS@20: Building for Resilience, Innovation, Cooperation, and Sustainability’ attended by members and partners, highlighted: ✅ BRICS’ strength is its independence & diversity; perceived as seeking change & reform; embodiment of multi-polarity, offers… pic.twitter.com/obZq3RILez — Dr. S. Jaishankar (@DrSJaishankar) May 14, 2026

भारताची चार सूत्र

या परिषदेत भारताने भविष्यातील वाटचालीसाठी मजबुती, इनोव्हेशन, सहकार्य आणि स्थिरता या चार सूत्रांवर विशेष भर दिला.

  • मजबुती आणि स्थिरता : जागतिक पुरवठा साखळी अधिक मजबूत करणे, हवामान बदलाला तोडं देणाऱ्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर आणि स्वच्छ उर्जेला प्रोत्साहन देण्यावर लक्ष्य केंद्रित केले जाणार आहे.
  • इनोव्हेशन आणि सहकार्य : तरुणांसाठी नवे स्टार्ट अप्स आणि सायन्स अँड रिसर्च रिपॉजटरी उपक्रमांना सुरुवात करणे. लघु उद्योगांसाठी MSME कनेक्ट पोर्टलची आणि आरोग्य क्षेत्रात नव्या भागीदारीची सुरुवात करण्यावर भारताने भर दिला आहे.
India Australia Defense : भारताच्या लढाऊ विमानांचे रक्षण करणार ‘Ghost’ ड्रोन; ऑस्ट्रेलियासोबत संरक्षण करारावर महत्त्वपूर्ण चर्चा

Web Title: Brics summit 2026 eam s jaishankar to meet 10 world leaders on 2nd day of brics

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 15, 2026 | 01:46 PM

Topics:  

  • Brics Council
  • S. Jaishankar
  • World news

संबंधित बातम्या

USA-China: ‘अमेरिका अधोगतीच्या मार्गावर,’ जिनपिंग यांच्या वक्त्यव्यावर ट्रम्प यांची सहमती; जागतिक राजकारणात चर्चेला उधाण
1

USA-China: ‘अमेरिका अधोगतीच्या मार्गावर,’ जिनपिंग यांच्या वक्त्यव्यावर ट्रम्प यांची सहमती; जागतिक राजकारणात चर्चेला उधाण

BRICS 2026: ‘आता अमेरिका दादागिरी करत आहे…’ भारत भूमीवर पोहोचताच इराणच्या संतापाचा स्फोट; अराघची यांनी व्यक्त केला रोष
2

BRICS 2026: ‘आता अमेरिका दादागिरी करत आहे…’ भारत भूमीवर पोहोचताच इराणच्या संतापाचा स्फोट; अराघची यांनी व्यक्त केला रोष

India Australia Defense : भारताच्या लढाऊ विमानांचे रक्षण करणार ‘Ghost’ ड्रोन; ऑस्ट्रेलियासोबत संरक्षण करारावर महत्त्वपूर्ण चर्चा
3

India Australia Defense : भारताच्या लढाऊ विमानांचे रक्षण करणार ‘Ghost’ ड्रोन; ऑस्ट्रेलियासोबत संरक्षण करारावर महत्त्वपूर्ण चर्चा

Russia Sarmat Missile : पुतिन यांची मोठी गर्जना! जगातील सर्वात शक्तीशाली  Satan II च्या तैनातीचे आदेश, जगाचा अंत जवळ?
4

Russia Sarmat Missile : पुतिन यांची मोठी गर्जना! जगातील सर्वात शक्तीशाली Satan II च्या तैनातीचे आदेश, जगाचा अंत जवळ?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.