India Australia Deal: भारताच्या लढाऊ विमानांचे रक्षण करणार 'Ghost' ड्रोन; ऑस्ट्रेलियासोबत संरक्षण करारावर महत्त्वपूर्ण चर्चा (फोटो सौजन्य: एक्स/@IAF_MCC)
ऑस्ट्रेलियाची राजधानी कॅनबेरा येथे १२ व्या एअर स्टाफ टॉक्सचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये भारतीय हवाई दल आणि रॉयल ऑस्ट्रेलियन एअर फोर्स मध्ये मानवरहित लढाऊ प्रणालीवर विशेष चर्चा केली.
The 12th Air Staff Talks between the #IndianAirForce and #RoyalAustralianAirForce were recently conducted at Canberra. The discussions focused on enhancing operational synergy, interoperability, joint exercises, Air-to-Air Refuelling Agreement, training and future aerospace… pic.twitter.com/0o7BZrtA32 — Indian Air Force (@IAF_MCC) May 13, 2026






