Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 18 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Epstein Files चा पडसाद! ब्रिटनचे PM Keir Satrmer यांचे सरकार धोक्यात? ‘या’ कारणांमुळे गमवावे लागणार पद

Keir Starmer Resigns : ब्रिटनचे पंतप्रधान केयर स्टारमर यांचे पद सध्या धोक्यात आले आहे. पंतप्रधानांचे चीफ ऑफ स्टाफ मार्गन मॅकस्विन यांनी राजीनामा दिला आहे. यामुळे लेबर पक्षात सध्या गोंधळ सुरु आहे. नेमकं प्रकरण काय आहे?

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 09, 2026 | 07:20 PM
British PM Keir Starmer's government in danger 3 reasons that could bring starmer down know details

British PM Keir Starmer's government in danger 3 reasons that could bring starmer down know details

Follow Us
Follow Us:
  • ब्रिटनचे PM Keir Satrmer यांचे सरकार धोक्यात?
  • ‘या’ कारणांमुळे गमवावे लागणार पद
  • पंतप्रधानांचे चीफ ऑफ स्टाफ मार्गन मॅकस्विन यांनी दिला राजीनामा
Britain Political Crisis : लंडन : सध्या ब्रिटनच्या राजकाराणात मोठा गोंधळ सुरु आहे. ब्रिटनचे पंतप्रधान केयर स्टारमर यांचे पद धोक्यात आले आहे. पंतप्रधानांच्या चीफ ऑफ स्टाफ मॉर्गन मॅकस्विनी यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. यामुळे स्टारमर यांच्या लेबर पक्षात गोंधळ सुरु आहे. तसेच यानंतर स्टारमर देखील आपल्या पदचा राजीनामा देऊ शकतात अशा चर्चा सुरु आहे. एस्टाइन वादग्रस्त फाइल्समध्ये नाव आल्यानंतर मॉर्गन मॅकस्विनी यांनी राजीनामा दिला आहे.

Epstein Scandal मुळे ब्रिटनच्या राजकारणात खळबळ; पीटर मँडेलसन वादामुळे PM Starmer यांची खुर्ची धोक्यात? प्रकरण काय?

या कारणांमुळे स्टारमर यांचे पद धोक्यात

पीडर मँडेलसनशी मैत्री पडली महागात

मीडिया रिपोर्टनुसार, ब्रिटनचे अमेरिकेतील राजदूत पीटर मॅंडेलसन यांचा एपस्टीन फाइल्समध्ये संपर्क आणि उल्लेख आढळून आला  आहे. मँडेलसन यांचा एपस्टीनशी जवळचा संबंध असल्याचे इमेल चॅटद्वारे उघड झाले आहे. यामुळे ३ फेब्रुवारी रोजी मँडेलसन यांनी आपल्या पदाचा तसेच हाउस ऑफ लॉर्ड्समधून राजीनामा दिला आहे. पण यामुळे ब्रिटनच्या संसदेत मोठे वादळ उठले आहे. मँडेलसन यांची नियुक्ती करण्यापूर्वी त्यांच्या एपस्टाईनशी मैत्रीबाबत माहिती होती, परंतु तरीही त्यांना त्यांची अमेरिकन राजदूत म्हणून नियुक्त स्टारमर यांनी केल्याने वाद निर्माण झाला आहे. यामुळे त्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागण्याची शक्यता आहे.

पंतप्रधानांच्या चीफ ऑफ स्टाफचा राजीनामा 

तसेच पंतप्रधानांच्या चीफ ऑफ स्टाफ मॉर्गन मॅकस्विनी यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनीच पंतप्रधान स्टारमर यांना पीटर मँडेलसन यांची अमेरिकेत ब्रिटनचे राजदूत म्हणून निवड करण्याचा सल्ला दिला होता. मॅकस्विननी हा सल्ला चुकीचा असल्याचे मान्य करत राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्याने आणि कबुलीने अधिकच गोंधळ उडाला आहे. यामुळेच पतंप्रधान देखील राजीनामा देतील अशी चर्चा सध्या सुरु आहेत.

पक्षातील नाराजी

स्टारमर यांच्याबद्दल त्यांच्याच पक्षात असंतोषही वाढत चालला आहे. पीटर मँडेलसन यांची नियुक्ती वादग्रस्त ठरत आहे. तेसच चीफ ऑफ स्टाफच्या राजीनाम्याने देखील गोंधळ उडाला आहे. सध्या स्टामर यांच्या लेबर पक्षाकडे ४०४ जागा आहेत, परंतु पक्षातील खासदारांमध्ये स्टारमर यांच्याबद्दल असंतोष वाढत आहे.

आंतरराष्ट्रीय धोरणांवर वाद

शिवाय केयर स्टामर यांनी अमेरिकेविरोधात पाऊल उचलत चीनशी हातमिळवणी केली आहे. चीनला दिलेल्या भेटीने मोठा वाद निर्माण झाला आहे. यामुळे देखील त्यांना आपले पद सोडावे लागण्याची शक्यता आहे. स्टारमर यांच्या लोप्रियतेत देखील घट झाली आहे.

Epstein Files मुळे जागतिक राजकारणात भूकंप; अमेरिकेपासून ते नॉर्वेपर्यंत राजीनाम्यांची लाट

💡

Frequently Asked Questions

  • Que: ब्रिटनचे पंतप्रधान केयर स्टारमर यांचे पद धोक्यात का आहे?

    Ans: ब्रिटनचे पंतप्रधान केयर स्टारमर यांच्या चीफ ऑफ स्टाफ मॉर्गन मॅकस्वीनी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. यामुळे लेबर पक्षात असंतोषाचे वातावरण आहे. स्टारमर यांची चीनची भेटही वादग्रस्त ठरत आहे.

  • Que: ब्रिटनमधील राजकीय गोंधळाचा एपस्टीनशी काय संबंध?

    Ans: ब्रिटनचे अमेरिकेतील माजी राजदूत पीटर मँडेलसन यांच्या एपस्टीनशी मैत्रीबाबत माहिती असतानाही त्यांची राजदूत म्हणून नियुक्त केल्याने स्टारमर वादात सापडले आहेत.

Web Title: British pm keir starmers government in danger 3 reasons that could bring starmer down know details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 09, 2026 | 07:20 PM

Topics:  

  • britain
  • Jeffrey Epstein
  • Keir Starmer
  • World news

संबंधित बातम्या

Project-75I Submarine Deal: 90 हजार कोटींचा महाकरार! भारत अन् जर्मनी एकत्र; 6 घातक पाणबुड्यांनी भारतीय नौदल होणार महाशक्ती
1

Project-75I Submarine Deal: 90 हजार कोटींचा महाकरार! भारत अन् जर्मनी एकत्र; 6 घातक पाणबुड्यांनी भारतीय नौदल होणार महाशक्ती

Pakistan Somalia Deal: सागरी व्यापारावर धोक्याचे ढग! पाकिस्तान-सोमालिया लष्करी कराराचा भारतावर काय होणार परिणाम?
2

Pakistan Somalia Deal: सागरी व्यापारावर धोक्याचे ढग! पाकिस्तान-सोमालिया लष्करी कराराचा भारतावर काय होणार परिणाम?

Gaza Peace Deal: हमास शस्त्रे खाली ठेवून सत्ता सोडण्यास तयार; इजिप्तमध्ये जेरेड कुशनर यांच्यासोबत 90 मिनिटे ऐतिहासिक चर्चा
3

Gaza Peace Deal: हमास शस्त्रे खाली ठेवून सत्ता सोडण्यास तयार; इजिप्तमध्ये जेरेड कुशनर यांच्यासोबत 90 मिनिटे ऐतिहासिक चर्चा

Ukraine Russia War: मॉस्को हादरले! युक्रेनचा रशियावर 822 ड्रोन्सने महाहल्ला; क्षेपणास्त्र कारखाना जळून खाक, पहा VIDEO
4

Ukraine Russia War: मॉस्को हादरले! युक्रेनचा रशियावर 822 ड्रोन्सने महाहल्ला; क्षेपणास्त्र कारखाना जळून खाक, पहा VIDEO

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.