Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जस्टिन ट्रुडो देणार पदाचा राजीनामा? NDP चे नेते जगमीत सिंग यांनी दिला पदावरुन पायउतार होण्याचा सल्ला

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो सध्या मोठ्या राजकीय संकटात आहेत. तसेच ते आपल्या पंतप्रधानपदाचा राजीनामा देणार असल्याचे म्हटले जात आहे. उपप्रंतप्रधान आणि वित्तमंत्री क्रिस्टिया फ्रीलंड यांनी राजीनामा दिला होता.

  • By स्वराली शहा
Updated On: Dec 17, 2024 | 10:40 AM
जस्टिन ट्रुडो देणार पदाचा राजीनामा? NDP चे नेते जगमीत सिंग यांनी दिला पदावरुन पायउतार होण्याच सल्ला

जस्टिन ट्रुडो देणार पदाचा राजीनामा? NDP चे नेते जगमीत सिंग यांनी दिला पदावरुन पायउतार होण्याच सल्ला

Follow Us
Close
Follow Us:

ओटावा: कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो सध्या मोठ्या राजकीय संकटात आहेत. तसेच ते आपल्या पंतप्रधानपदाचा राजीनामा देणार असल्याचे म्हटले जात आहे. उपप्रंतप्रधान आणि वित्तमंत्री क्रिस्टिया फ्रीलंड यांनी काही दिवसांपूर्वीच राजीनामा दिला. त्यांच्या अनअपेक्षित राजीनाम्यानंतर ट्रुडो यांना मोठा धक्का बसला आहे. तसेच न्यू डेमोक्रॅटिक पार्टी (NDP) चे नेते जगमीत सिंग आणि 23 खासदारांनी  ट्रुडोंच्या राजीनाम्याची थेट मागणी केल्याची माहिती समोर आली आहे.

ट्रुडोच्या धोरणांवर जगमीत सिंग यांची टिका

ट्रुडोच्या धोरणांवर टिका जगमीत सिंग यांनी जोरदार टिका केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, कॅनडातील सामान्य नागरिकांना महागाईच्या विळख्याचा सामना करावा लागत आहे. याशिवाय सामन्य जीवनातील जीवनावश्यक गोष्टी देखीलमहाग झाल्या आहेत. याशिवाय, अमेरिकेतील माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनेडियन उत्पादनांवर अतिरिक्त कर लावण्याची घोषणा केली आहे. यामुळे देशातील हजारो नोकऱ्यांवर संकट आले आहे.”

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- अजित डोवाल उद्या चीनला भेट देणार; काय आहे यामागचा उद्देश? जाणून घ्या सविस्तर

सिंग यांनी सरकारवर देशाच्या मूलभूत समस्या सोडून पक्षांतर्गत संघर्षांमध्ये अडकून पडल्याचा आरोप केला आहे. त्यांच्या मते, अशा परिस्थितीत जस्टिन ट्रूडो यांचे पंतप्रधानपदावर राहणे योग्य नाही. सध्या NDP कडून निवडणुकीची मागणी करण्यात आली नाही, मात्र या राजकीय उलथापालथीत ट्रूडो यांचा राजीनामा अटळ असल्याचे तज्ञांनी म्हटले आहे.

LESS THAN a week ago, Justin Trudeau scolded Americans because we “voted for a second time to not elect [America’s] first woman president.”

TODAY: Trudeau’s female Finance Minister resigned because Justin tried to fire her for disagreeing with him.

Classic Woke narcissism. pic.twitter.com/ev074uvo2P

— Yitz Friedman (@friedman_yitz) December 16, 2024


ट्रूडो यांच्या राजीनाम्याच्या चर्चांना वेग

कॅनाडातील काही प्रमुख मीडियांच्या अहवालानुसार, पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी आपल्या मंत्रिमंडळाला सूचित केले आहे की ते लवकरच संसदेला संबोधित करत राजीनाम्याची घोषणा करू शकतात. तज्ञांच्या म्हणण्यानुसार, ट्रूडो यांनी आपल्या पदावरून पायउतार होण्यावर गंभीर विचार सुरू केला आहे. दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांच्या कॅनाडाविरोधातील आर्थिक धोरणांमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होऊ शकतो. या घटनाक्रमामुळे ट्रूडो यांच्या राजकीय स्थितीवर देखील परिणाम झाल्याचे स्पष्ट आहे.

आताची राजकीय परिस्थिती आणि ट्रूडो यांची वाटचाल

जस्टिन ट्रूडो यांनी काही काळापूर्वी भारतावर केलेल्या वक्तव्यामुळेही आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांना टिकेचा सामान करावा लागला होता. आता घरगुती समस्यांमध्ये अडकलेल्या ट्रूडो यांना स्वतःची खुर्ची वाचवणे मोठे आव्हान आहे. सध्या त्यांच्या संभाव्य राजीनाम्याची चर्चा संपूर्ण कॅनाडामध्ये रंगली आहे. पुढील काही दिवसांत ट्रूडो यांचा निर्णय देशाच्या राजकीय दिशेला कलाटणी देणारा ठरणार आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- श्रीलंकेच्या राष्ट्रपतींचा भारत दौरा; ‘गार्ड ऑफ ऑनर’ने पंतप्रधान मोदींनी केले स्वागत, या मुद्द्यांवर झाली चर्चा

Web Title: Canada news may justin trudeau resign ndp leader jagmeet singh advises him to step down nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 17, 2024 | 10:40 AM

Topics:  

  • Canada
  • Justin Trudeau
  • World news

संबंधित बातम्या

मुलांच्या सुरक्षिततेसाठी ‘या’ देशाच्या सरकाराचा मोठा निर्णय; १६ वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया बंद
1

मुलांच्या सुरक्षिततेसाठी ‘या’ देशाच्या सरकाराचा मोठा निर्णय; १६ वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया बंद

Fact Check : निमिषा प्रियाला वाचवण्यासाठी जनतेकडून पैसा गोळा करतंय सरकार? परराष्ट्र मंत्रालयाने दिला धोक्याचा इशारा
2

Fact Check : निमिषा प्रियाला वाचवण्यासाठी जनतेकडून पैसा गोळा करतंय सरकार? परराष्ट्र मंत्रालयाने दिला धोक्याचा इशारा

कोण आहेत मार्क वॉरेन? ज्यांना रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी गिफ्ट दिली महागडी बाईक
3

कोण आहेत मार्क वॉरेन? ज्यांना रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी गिफ्ट दिली महागडी बाईक

Israel Gaza Plan : गाझामध्ये इस्रायलची मोठी लष्करी हालचाल; हमासविरोधी ५० हजार सैनिक तैनात
4

Israel Gaza Plan : गाझामध्ये इस्रायलची मोठी लष्करी हालचाल; हमासविरोधी ५० हजार सैनिक तैनात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.