Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Canda Parents Sponsorship programme : आता कॅनडातील भारतीयांचे पालकांसह राहण्याचे स्वप्न होणार साकार

Canda Parents Sponsorship programme : कॅनडाे परदेशी नागरिकांसाठी पॅरेंट्स स्पॉन्सरशिप प्रोगाम सुरु केला आहे. या प्रोगामअंतर्गत परदेशी नागरिक आपल्या कुटुंबीयांसोबत कॅनडामध्ये राहू शकणार आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 30, 2025 | 11:23 PM
Canada Parents Sponsorship programme Indians in Canada to live with their parents will come true

Canada Parents Sponsorship programme Indians in Canada to live with their parents will come true

Follow Us
Close
Follow Us:
  • कॅनडाने परदेशी नागरिकांसाठी पॅरेंट्स स्पॉन्सरशिप (Parents Sponsorship) प्रोग्राम सुरु केला आहे.
  • याचा सर्वाधिक फायदा कॅनडातील भारतीय नागरिकांना होणार आहे.
  • यासाठी कॅनडाने IRCC अंतर्गत अर्ज करण्यासाठी लोकांना आमंत्रणे पाठवण्यास सुरुवात केली आहे.

Canada News Marathi : ओटावा : भारतीय नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कॅनेडियन नागरिकत्व मिळालेले किंवा कायमस्वरुपी रहिवासी असलेल्या परदेशी नागरिकांसाठी एक नवीन प्रोगाम आणला आहे. या नव्या प्रोगामअंतर्गत कॅनडाचे (Canada) सरकार परदेशी नागरिकांना आपल्या पालकांना, आजी-आजोबांना त्यांच्यासोबत राहण्यासाठी बोलवण्याची संधी देत आहे. याचा सर्वाधिक फायदा भारतीयांना होणार आहे.

केवळ आंमत्रमाद्वारेच मिळणार संधी

यासाठी ज्या परदेशी नागरिकांनी कॅनडाच्या आयआरसीसी (Immigration Refugees and Citizenship Canada) अंतर्गत २०२० मध्ये अर्ज केले आहेत, अशा लोकांना सध्या आमंत्रण पाठवले जात आहे. तसेच आणखी लोकांना देखील यासाठी अर्ज करण्यासाठी आमंत्रणे पाठवली जात आहेत. यामुळे आता तुम्हाला कॅनडामध्ये आपल्या कुटुंबीयांना बोलावण्याची संधी मिळणार आहे. २८ जुलै पासून कॅनडाने अर्जासाठी आमंत्रण पाठवण्यास सुरुवात केली आहे.कॅनडाने आतापर्यंत १७ हजार ८६० आंमत्रण पाठवली आहेत. परंतु यातील केवळ १० हजार अर्जच स्वीकारले जाणार आहे.

भारताचा मोठा विजय! पाकिस्तानच्या TRF संघटनेवर जगभरातून बंदीची मागणी, UNSC च्या रिपोर्टने पाकिस्तानला धक्का

कुठे करु शकता अर्ज?

  • आमंत्रण मिळाल्यावर तुमच्या पालक किंवा आजी-आजोबांना कॅनडाच्या PR पोर्टलवर अर्ज करता येईल.
  • एका पेक्षा जास्त अर्ज असल्यास पोर्टवर प्रत्येकाला स्वत:चे खाते तयार करुन अर्ज करावा लागेल.

काय आहे पात्रता अटी

  • यासाठी कॅनाडे काही अटी देखील लागू केल्या आहेत. या अटींमध्ये तुम्ही पात्र असल्यावरच ही संधी तुम्हाला मिळणार आहे.
  • यासाठी अर्जदार केवळ पालक आणि आजी-आजोबांना स्पॉन्सर करु शकतो.
  • यासाठी अर्जदाराकडे स्वत:चे कुटुंबाटातील सर्व सदस्यांचे पालन-पोषण करण्यासाठी पुरेसे पैसे हवेत.
  • अर्ज करण्यापूर्वी तीन वर्षांचे उत्पन्न कॅनडाच्या ठरलेल्या नियमानुसार असावा.

जर तुम्हाला पॅरेंट्स स्पॉन्सरशिप न मिळाल्या तुम्ही सुपर व्हिसासाठी देखील अर्ज करु शकता. याअंतर्गत ५ वर्षांपर्यंत तुमचे पालक किंवा आजी-आजोबा कॅनडात राहू शकतात.

FAQs (संबंधित प्रश्न)

काय आहे कॅनडाचा पॅरेंट्स स्पॉन्सरशिप प्रोगाम?

कॅनडाचा हा प्रोगाम परदेशी नागरिकांना त्यांच्या पालकांसोबत किंवा आजी-आजोबांसोबत कॅनडामध्ये राहण्याची परवानगी देतो.

भारतीयांना कसा होणार फायदा ?

कॅनडाच्या या पॅरेंट्स स्पॉन्सरशिप प्रोगामचा सर्वात अधिक फायादा भारताला होणार आहे, कारण कॅनडामध्ये भारतीयांची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे. यासाठी कॅनडाने पॅरेंट्स स्पॉन्सरशिप प्रोगाम सुरु केला आहे.

काय आहे अर्जाची अंतिम मुदत ?

पॅरेंट्स स्पॉन्सरशिपच्या अर्जासाठी तुम्हाला ९ ऑक्टोबर २०२५ पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे.

Saudi Arabia New Property Law: रिअल इस्टेटमध्ये गुंतवणुकीसाठी आता सौदी अरेबियाची कवाडे सर्वांसाठी खुली

Web Title: Canada parents sponsorship programme indians in canada to live with their parents will come true

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 30, 2025 | 11:23 PM

Topics:  

  • Canada
  • World news

संबंधित बातम्या

गाझामधे पसरतोय खतरनाक व्हायरस, तब्बल १०० हून अधिक लहान मुलांना लागण.. काय आहे प्रकरण?
1

गाझामधे पसरतोय खतरनाक व्हायरस, तब्बल १०० हून अधिक लहान मुलांना लागण.. काय आहे प्रकरण?

मध्यपूर्वेत युद्धाची चाहूल! अमेरिका-इस्रायलकडून मिळाले इराणवर हल्ल्याचे संकेत; तेहरानमध्येही लष्करी हालचाली
2

मध्यपूर्वेत युद्धाची चाहूल! अमेरिका-इस्रायलकडून मिळाले इराणवर हल्ल्याचे संकेत; तेहरानमध्येही लष्करी हालचाली

सुरक्षा हमीच्या बदल्यात अमेरिकेकडून तब्बल ८ लाख कोटींची शस्त्रे खरेदी करणार युक्रेन? काय आहे करार?
3

सुरक्षा हमीच्या बदल्यात अमेरिकेकडून तब्बल ८ लाख कोटींची शस्त्रे खरेदी करणार युक्रेन? काय आहे करार?

चीनचे परराष्ट्र मंत्री आज पंतप्रधान मोदींना भेटणार; दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्यावर देणार भर
4

चीनचे परराष्ट्र मंत्री आज पंतप्रधान मोदींना भेटणार; दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्यावर देणार भर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.