Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 24 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

China Landslide : चीनमध्ये मोठी दुर्घटना! गान्सू प्रांतात भूस्खलन; २१ जणांचा दुर्दैवी मृत्यू

China Landslide : चीनमध्ये भीषण भूस्खलनाची घटना घडली आहे. या दुर्दैवी घटनेत २१ जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक तासांच्या बचावकार्यानंतर केवळ ५ लोकांना वाचवण्यात आले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 08, 2026 | 01:49 PM
China Landslide

China Landslide

Follow Us
Follow Us:
  • चीनमध्ये मोठी दुर्घटना
  • गान्सू प्रांतात भूस्खलन
  • २१ जणांचा दुर्दैवी मृत्यू
China Landslide News in Marathi : बीजिंग : चीन सध्या एका मोठ्या संकटाचा सामना करत आहे. नुकतेच एका वादळ आणि मुसळधार पावसाचा फटका बसलेला असताना एक मोठी दुर्घटना घडली आहे. चीनच्या उत्तर पश्चिम भागात गान्सू प्रदेसात  भीषण भूस्खलन झाले असून यामध्ये २१ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

PM मोदींची इंडोनेशियातील हजारो वर्षे जुन्या हिंदी मंदिराला भेट; प्रम्बाननचा खास VIDEO पंतप्रधानांनी केला शेअर

मिळालेल्या माहितीनुसार, लोंंगनान शहरातील टाउनशिप येथील रेनझांग गावात ही घटना घडली. या भूस्खलनात २१ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ७ जण गंभीर जखमी झाले आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

अनेक तास चालले बचाव कार्य

मिळालेल्या माहितीनुसार, भूस्खलनात मोठ्या प्रमाणात माती आणि दगडांचा ढिगारा गावावर कोसळला होता. यामध्ये ३३ ज मलब्याखाली अडकून होते. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि बचाव पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली होती. तसेच पोलिस आणि वैद्यकीय पथकही घटनास्थळी दाखल झाले होते.

माती आणि दगड मोठ्या प्रमाणात असल्याने बचाव कार्याला अनेक तास लागले. अनेका तांसाच्या मोहिमेनंतर केवळ ५ जणांना सुरक्षित वाचवण्यात यश आले आहे. इतर २१ जणांचा यामध्ये दुर्दैवी अंत झाला.

लेव्हल ३ आपत्कालीन परिस्थिती लागू

या घटनेनंतर चीनच्या नैसर्गिक संसाधन मंत्रालयाने भू-आपत्तीबाबत लेव्हल ३ आपत्कालीन मदत आणि बचाव यंत्रणा सक्रिय केली. तसेच या बचाव आणि मदतकार्यावर लक्ष ठेवण्यासाठी एक विशेष पथकही घटनास्थळी पाठवण्यात आले. या मोहिमेत ३४५ बचाव कर्मचारी १० शोध श्वान आणि जेसीबीसह इतर यंत्रांचा वापर करण्यात आला.

याशिवाय परिसरात अनेक रुग्णवाहिका आणि वैद्यकीय पथकेही तैनात करण्यात आली होती. वैद्यकीय पथकामध्ये अतिदक्षता विभाग, ट्रॉमा उपचार, अस्थिरोग, शस्त्रक्रिया आणि बालरोग तज्ज्ञांचा सामवेश आहे. जखमींना तातडीने उपचार देण्यासाठी ग्रीन कॉरिडॉरची व्यवस्था करण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून भीषण वादळ, विजांचा कडकडाट आणि मुसळधार सुरु आहे. बावी चक्रीवादळाचाही धोका चीनला बसू शकतो असा इशाराही चीनच्या हवामन विभागाने दिला आहे. चीनचा मोठा भाग डोंगराळ आणि पठारी भागात आहे. ज्यामुळे अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे भूस्खलनाचा धोका वाढला आहे.

सध्या या दुर्घटनेमुळे गान्सू प्रांतात शोककळा पसरली आहे. सरकारने मृतांच्या कुटुंबीयांना मदत करण्याचे आणि नागरिकांच्या पुनर्वसनाचे काम सुरु आहे. बचाव कार्य पूर्ण झाले असून भूस्खलनाच्या नेमक्या कारणांचा शोध सुरु आहे.

China Storms : चीनमध्ये निसर्गाचा दुहेरी कहर! हुबेईत वादळामुळे ८ जणांचा बळी; ‘Bavi’ चक्रीवादळाचाही धोका उंबरठ्यावर

Web Title: China landslide gansu province 21 killed marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 08, 2026 | 01:48 PM

Topics:  

  • China
  • Landslide
  • World news

संबंधित बातम्या

US News: अमेरिकेत दरोडेखोरांचा थरार; सर्व रोकड दिल्यानंतरही 56 वर्षीय गुजराती व्यापाऱ्याची मुलीसमोरच गोळ्या झाडून हत्या
1

US News: अमेरिकेत दरोडेखोरांचा थरार; सर्व रोकड दिल्यानंतरही 56 वर्षीय गुजराती व्यापाऱ्याची मुलीसमोरच गोळ्या झाडून हत्या

Japan Earthquake: जपानमध्ये शक्तिशाली भूकंपाचा धक्का; २३ जण जखमी, टोकियोमध्ये वीजपुरवठा खंडित, रेल्वे सेवा थांबली
2

Japan Earthquake: जपानमध्ये शक्तिशाली भूकंपाचा धक्का; २३ जण जखमी, टोकियोमध्ये वीजपुरवठा खंडित, रेल्वे सेवा थांबली

Thailand curfew: थायलंडमध्ये भीषण हिंसाचारानंतर 3 प्रांतांत कर्फ्यू; बॉम्बस्फोट, गोळीबार अन् महामार्ग रोखला; लष्कराची मोठी कारवाई
3

Thailand curfew: थायलंडमध्ये भीषण हिंसाचारानंतर 3 प्रांतांत कर्फ्यू; बॉम्बस्फोट, गोळीबार अन् महामार्ग रोखला; लष्कराची मोठी कारवाई

OperationSindoor: ऑपरेशन सिंदूरमध्ये उद्ध्वस्त झालेला जैशचा तळ 15 महिन्यांत पुन्हा उभा; बहावलपूरमधून सॅटेलाइट फोटोंद्वारे खुलासा
4

OperationSindoor: ऑपरेशन सिंदूरमध्ये उद्ध्वस्त झालेला जैशचा तळ 15 महिन्यांत पुन्हा उभा; बहावलपूरमधून सॅटेलाइट फोटोंद्वारे खुलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.