अरुणाचल प्रदेशात मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. दिबांग व्हॅलीमध्ये फ्लॅश फ्लडमुळे लष्कराचे दोन शेल्टर वाहून गेल्याने पाच जवान बेपत्ता झाले आहेत, तर लोअर सुबनसिरीमध्ये भूस्खलनामुळे चौघांचा मृत्यू झाला आहे.
Ghatkopar landslide News: घाटकोपर हादरले! घाटकोपरमधील अशोक नगर परिसरात दरड कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. या घटनेत 6 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
Karnataka Landslide: कर्नाटकातील शिवमोग्गा जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे झालेल्या भूस्खलनात कामगारांची झोपडी मातीखाली दबली गेली. या भीषण दुर्घटनेत एकाच कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू झाला असून, मृतांमध्ये तीन वर्षांच्या चिमुकल्याचाही समावेश आहे.…
रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील तिवरे गावावर पुन्हा एकदा दरडीचे संकट ओढवले आहे. गावठाण परिसरातील वस्तीच्या वरचा डोंगर खचल्याने सुमारे १५० घरांना दरडीचा गंभीर धोका निर्माण झाला असून ग्रामस्थ भीतीच्या छायेत…
Himachal Pradesh New: शुक्रवारी हिमाचल प्रदेशातील लाहौल-स्पितीमध्ये डोंगर अचानक कोसळल्याने १३ जणांचा मृत्यू झाला आणि २ जण जखमी झाले. कुल्लूहून पांगीकडे जाणारी एक टॅक्सी ढिगाऱ्याखाली गाडली गेली.
Maval Landslide: मावळ तालुक्यातील विसापूर किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या पाटण गावात झालेल्या भूस्खलनात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी स्पष्ट केले की, पाटण गावाचा यापूर्वी भूस्खलनप्रवण…
गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पावसातही नगरपालिका कर्मचारी अहोरात्र काम करत आहेत. भूस्खलनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत काम करणे आव्हानात्मक असले तरी नागरिकांना लवकरात लवकर नियमित पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू…
राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई-पुणे महामार्गावरील मिसिंग लिंक परिसरात दरड कोसळून वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला. या घटनेनंतर अभिनेते अतुल कुलकर्णी यांनी सोशल मीडियावर सलग दोन पोस्ट शेअर करत शासनाच्या…
China Landslide : चीनमध्ये भीषण भूस्खलनाची घटना घडली आहे. या दुर्दैवी घटनेत २१ जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक तासांच्या बचावकार्यानंतर केवळ ५ लोकांना वाचवण्यात आले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील दहिवली शेलारवाडीत भीषण भूस्खलन होऊन चार घरे ढिगाऱ्याखाली गाडली गेली. या दुर्घटनेत २१ तासांच्या अथक शोधकार्यानंतर दोन जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले, तर एका महिलेची सुखरूप…