Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 21 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ukraine-Russia War : युद्ध थांबवण्यासाठी युक्रेन तयार; युक्रेनचा ७५ टक्क्यांहून अधिक भूभाग मात्र कायम राहणार

Ukraine-Russia War : रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी राष्ट्राध्यक्ष झेलेंस्की यांनी सध्याच्या आघाडीच्या रेषेवर संघर्ष गोठवण्याची तयारी दर्शवली आहे. या प्रस्तावानुसार युक्रेनचा ७५ टक्क्यांहून अधिक भूभाग त्याच्या नियंत्रणात राहणार आहे. आता रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांची भूमिका काय असणार, याकडे जगाचे लक्ष लागले आहे.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Oct 21, 2026 | 06:42 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • युद्धरेषेवरच संघर्ष थांबवण्याची तयारी
  • अमेरिकेच्या मध्यस्तीने शांतता चर्चेला वेग
  • पुतीन यांच्या निर्णयाकडे सगळ्या जगाचे लक्ष
Ukraine-Russia War : रशिया आणि युक्रेन मधील युद्ध हे अनेक वर्षांपासून सुरु आहे . आता हे युद्ध थांबवणायसाठी राजनैतिक हालचालींना वेग येताना दिसत आहे . युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदीमार झेलेन्स्की यांनी युद्ध संपवण्याच्या दिशेने महत्वपूर्ण भूमिका मांडली आहे . सध्याच्या आघाडीच्या रेषेवरच युद्ध थांबवून परिस्थिती आहे तिथेच थांबवण्यास आपण तयार आहोत .

या व्यवस्थेत युक्रेनकडे देशाच्या एकूण भूभागापैकी किमान ७५ टक्के किंवा त्याहून अधिक प्रदेश कायम राहील . त्यांच्या या विधानामुळे आंतराष्ट्रीय राजकारणात आणि संभाव्य शांतता कराराच्या चर्चेत नव्या घडामोडीना सुरवात झाली आहे . शांततेचे वारे वाहण्याची दोन्ही देशातील जनता वाट पाहत आहे .युद्ध पूर्णपणे थांबवण्यासाठी दोन्ही देशांना आता जनतेचा रेटा ही पाहायला मिळत आहे .

युद्धरेषेवरच संघर्ष थांबवण्याची तयारी

अमेरिकेतील फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीदरम्यान पत्रकाराने झेलेन्स्की यांना थेट प्रश्न विचारला . सध्याची परिस्थिती कायम ठेवून युद्ध थांबवण्याच्या आणि युक्रेनच्या ७५ टक्क्यांहून अधिक भूभाग स्वतःच्या नियंत्रणात ठेवण्याचा शांतता करार स्वीकाराल का , अशी विचारणा करण्यात आली . त्यावर झेलेन्स्की यांनी होकारार्थी उत्तर दिले . सध्याची परिस्थिती जशी आहे तशी थांबवून हा युद्ध संपवण्याचा वास्तववादी मार्ग असल्याचेही सांगितले आहे . युद्धात आजपर्यंत दोन्हीही देशांचे नुकसान झाले आहे . देशातील सार्वजनिक आणि खाजगी मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे . असेही ते म्हणाले .

Climate Crisis : जग अपयशी ;संयुक्त राष्ट्रांचा गंभीर इशारा ,तापमानवाढ २.८ अंशापर्यंत जाण्याची भीती

अमेरिकेच्या मध्यस्तीने शांतता चर्चेला वेग

रशिया आणि युक्रेन यांच्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी अमेरिकेकडून प्रयत्न सुरु आहेत . अमेरिकेचे विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ यांनी नॉर्वेतील ओस्लो येथे झेलेन्स्की यांच्याशी चर्चा केली . त्यानंतर रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांची भेट घेऊन शांतता प्रस्तावासंदर्भात कागदपत्रे सादर केली . या चर्चेत युद्धविराम , सुरक्षा हमी आणि युद्धानंतरच्या पुन्हा बांधणीसारखे मुद्दे महत्वाचे ठरत आहेत .

Breaking News : मृत्यूचा तांडव ;१५० जणांचा जागीच मृत्यू ;सुदानमधील वाद टिपेला

पुतीन यांच्या निर्णयाकडे सगळ्या जगाचे लक्ष

झेलेन्स्की यांनी युद्ध थांबवण्याची तयारी दर्शवली असली तरी , शांतता करार प्रत्यक्षात येण्यासाठी रशियाची भूमिका पण तेवढीच महत्वाची आहे . युक्रेनला भविष्यात रशियाकडून पुन्हा हल्ला होणार नाही , याची ठोस सुरक्षा हमी लागणार आहे . तसेच युक्रेनच्या ताब्यात नसलेल्या प्रदेशांबाबत अंतिम तोडगा अजून तरी स्पष्ट झाला नाही . त्यामुळे सध्याच्या युध्यरेषेवर युद्ध थांबवण्याची तयारी म्हणजे रशियाच्या ताब्यातील प्रदेशांवर युक्रेनचा कायदेशीर दावा सोडणे न्हवे . आता अमेरिका , रशिया आणि युक्रेन यांच्यातील पुढील चर्चेतून काय निष्पन्न होते , याकडे आंतरराष्ट्रीय समुदायाचे आणि साऱ्या जगाचे लक्ष लागले आहे .

Web Title: Ukraine is prepared to end the war however more than 75 percent of its territory will remain under its controlcp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 21, 2026 | 06:42 PM

Topics:  

  • America news
  • Marathi News
  • Vladimir Putin
  • vladimir zelensky

संबंधित बातम्या

Climate Crisis :जग अपयशी ;संयुक्त राष्ट्रांचा गंभीर इशारा ,तापमानवाढ २.८ अंशापर्यंत जाण्याची भीती
1

Climate Crisis :जग अपयशी ;संयुक्त राष्ट्रांचा गंभीर इशारा ,तापमानवाढ २.८ अंशापर्यंत जाण्याची भीती

Sangli: सांगली मनपाच्या घरपट्टीवरून व्यापारी आक्रमक! मनपा प्रशासनाला व्यापारी एकता असोसिएशनचा इशारा
2

Sangli: सांगली मनपाच्या घरपट्टीवरून व्यापारी आक्रमक! मनपा प्रशासनाला व्यापारी एकता असोसिएशनचा इशारा

Breaking News :मृत्यूचा तांडव ;१५० जणांचा जागीच मृत्यू ;सुदानमधील वाद टिपेला
3

Breaking News :मृत्यूचा तांडव ;१५० जणांचा जागीच मृत्यू ;सुदानमधील वाद टिपेला

Manoj Jarange Patil On Eknath Shinde: शिंदे साहेब, ५०० कोटी घेतले का? फक्त हो किंवा नाही सांगा; जरांगेंची मागणी
4

Manoj Jarange Patil On Eknath Shinde: शिंदे साहेब, ५०० कोटी घेतले का? फक्त हो किंवा नाही सांगा; जरांगेंची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.