Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 21 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sangli: सांगली मनपाच्या घरपट्टीवरून व्यापारी आक्रमक! मनपा प्रशासनाला व्यापारी एकता असोसिएशनचा इशारा

एक समिती गठीत करून त्या समितीचा निर्णय येईपर्यंत जुन्या पद्धतीनेच घरपट्टी आकारली गेली पाहिजे, मुख्यमंत्र्यांनीही पत्राचा अभ्यास करून लवकरात लवकर निर्णय घ्यावा, असे एकता असोसिएशनचे अध्यक्ष समीर शहा यांनी नवरराष्ट्रला सांगितलं.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 21, 2026 | 03:26 PM

Follow Us

सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेने भांडवली तत्त्वावर घरपट्टी आकारण्याचा निर्णय घेतला असून या निर्णयाला महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांचा तीव्र विरोध आहे. या विरोधामध्ये अनेक आंदोलने, शहर बंद ठेवून विरोध करण्यात आला. परंतु याकडे मनपा प्रशासन गांभीर्याने पाहताना दिसत नाही. घरपट्टी ही कार्पेट एरिया नुसार आकारले जाणे बंधनकारक असतानाही ती बिल्टप एरियानुसार आकारली जात आहे. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशाची ही पायमल्ली करण्याचे काम मनपा प्रशासनाकडून सुरू आहे. याबाबत सांगली मिरजेच्या आमदारांनी ही लक्ष घालून लोकांबरोबर राहिले पाहिजे, एक समिती गठीत करून त्या समितीचा निर्णय येईपर्यंत जुन्या पद्धतीनेच घरपट्टी आकारली गेली पाहिजे, मुख्यमंत्र्यांनीही पत्राचा अभ्यास करून लवकरात लवकर निर्णय घ्यावा अन्यथा टोकाचा संघर्ष अटळ आहे असा इशारा व्यापारी एकता असोसिएशनचे अध्यक्ष समीर शहा यांनी नवरराष्ट्र शी बोलताना दिला.

Follow Us:

Web Title: Sangli miraj property tax row traders oppose capital based assessment warn of intense protest hj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 21, 2026 | 03:26 PM

Topics:  

  • Marathi News
  • NAVARASHTRA
  • sangli news

संबंधित बातम्या

Breaking News :मृत्यूचा तांडव ;१५० जणांचा जागीच मृत्यू ;सुदानमधील वाद टिपेला
1

Breaking News :मृत्यूचा तांडव ;१५० जणांचा जागीच मृत्यू ;सुदानमधील वाद टिपेला

Manoj Jarange Patil On Eknath Shinde: शिंदे साहेब, ५०० कोटी घेतले का? फक्त हो किंवा नाही सांगा; जरांगेंची मागणी
2

Manoj Jarange Patil On Eknath Shinde: शिंदे साहेब, ५०० कोटी घेतले का? फक्त हो किंवा नाही सांगा; जरांगेंची मागणी

Raigad News: सोनं महागलं, तरी खरेदीचा उत्साह कायम! दसऱ्याला रायगडच्या बाजारपेठा फुलल्या, वाहनांचीही विक्री
3

Raigad News: सोनं महागलं, तरी खरेदीचा उत्साह कायम! दसऱ्याला रायगडच्या बाजारपेठा फुलल्या, वाहनांचीही विक्री

Raigad News: श्रीवर्धनच्या समुद्रकिनाऱ्यावर पुन्हा शुकशुकाट! सुट्ट्या संपताच पर्यटकांची गर्दी ओसरली, विक्रेत्यांची चिंता वाढली
4

Raigad News: श्रीवर्धनच्या समुद्रकिनाऱ्यावर पुन्हा शुकशुकाट! सुट्ट्या संपताच पर्यटकांची गर्दी ओसरली, विक्रेत्यांची चिंता वाढली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.