Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ट्रम्प यांचा इराणविरुद्ध ‘धर्मयुद्ध प्लॅन’? ओव्हल ऑफिसमधील ‘त्या’ प्रार्थनेने जगात खळबळ, नेमकं काय घडलं?

वॉशिंग्टनच्या ओव्हल ऑफिसमध्ये असे काही घडले आहे की ज्याने संपूर्णजग हादरुन गेले आहे. ट्रम्प आणि काही अधिकाऱ्यांनी इराण युद्धात विजयासाठी आणि सैनिकांच्या सुरक्षेसाठी प्रार्थना केली आहे. मात्र यावरुन मोठा वाद पेटला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 07, 2026 | 09:06 AM
Chistian leaders pray over Trump in Oval Office amid Iran Conflict VIDEO

Chistian leaders pray over Trump in Oval Office amid Iran Conflict VIDEO

Follow Us
Close
Follow Us:
  •  अमेरिकेच्या ओव्हल ऑफिसमध्ये ख्रिश्चन अधिकाऱ्यांची प्रार्थना
  • ट्रम्प इराणविरोधात धर्म युद्धाचा प्लॅन करातायत?
  • नेमकं काय घडलं?
US Iran War News in Marathi : वॉशिंग्टन : सध्या मध्यपूर्वेत अमेरिका आणि इराणमध्ये तीव्र संघर्षाचे वातावरण आहे. याच वेळी इराणशी युद्धादरम्यान अमेरिकेच्या वॉशिंग्टन येथील ओव्हल ऑफिसमध्ये एक घटना घडली आहे. ज्याने संपूर्ण जगाला हादरवून टाकले आहे. ओव्हल ऑफिसमध्ये एक प्रार्थना करण्यात आली होती. या प्रार्थनेमुळे डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) इराणविरुद्ध धर्मयुद्ध छेडण्याच्या तयारीत आहेत का असा प्रश्न लोकांकडून उपस्थित केला जात आहे.

युद्धाच्या सावटात Epstein Files बॉम्ब! 50 हजार फाइल्समध्ये अडकलेले ट्रम्प यांचे ‘ते’ गुपित येणार बाहेर?

ओव्हल ऑफिसमध्ये नेमकं काय घडलं?

इराणशी युद्धादरम्यान वॉशिंग्टनच्या ओव्हल ऑफिसमध्ये एक प्रार्थना आयोजित करण्यात आली होता. या प्रार्थनेत ख्रिश्चन पाद्री आणि अधिकारी ट्रम्प यांच्या भोवती उभे होते. यावेळी सर्वांनी त्यांना हात लावला. ट्रम्प यांना देवदूत म्हणून संबोधण्यात आले. अमेरिकेच्या रक्षणासाठी आणि इराणविरुद्धच्या युद्धात ट्रम्प यांना शक्ती मिळावी अशी मागणी देवावकडे करण्यात आली आहे.

या घटनमेचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र यामुळे वाद पेटाला असून ट्रम्प राष्ट्रवादाला धर्माशी जोडत असल्याचे म्हटले जात आहे. धर्माच्या दाबावाखाली ट्रम्प नेमका कोणता खेळ खेळत आहेत असा प्रश्न लोकांनी केली आहे. यामुळे जागतिक धर्म युद्ध सुर होणार का? अमेरिकन सैन्य इराणविरोधात कोणती धार्मिक रणनीती अवलंबत आहे का असा प्रश्न केला जात.

धक्कादायक म्हणजेच Military Religious Freedom Foundation या संस्थेने दावा केला आहे आतापर्यंत इराणशी युद्धात २०० हून अधिक सैन्य मारले केले आहे. अशा परिस्थितीत ट्रम्प यांनी युद्ध थांबलले पाहिजे, पण याला धार्मिक स्वरुप देण्याचा प्रयत्न होत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

Breaking: Trump Leads Oval Office Prayer with Pastors Amid Iran War
President Trump hosted pastors from across the U.S. in the Oval Office for a prayer vigil seeking divine guidance in the escalating Iran conflict. “God is on our side,” Trump declared, as leaders prayed for peace… pic.twitter.com/ICBp3o58Dt
— Terror Alarm (@Terror_Alarm) March 6, 2026

अमेरिकन सैन्याचा आरोप

याशिवाय वरिष्ठ अधिकारी या युद्धाला ईश्वाराची दैवीय योजना म्हणून सादर करत आहे. लष्करी ब्रीफिंगमध्ये सर्व देवाची दैवी योजना आहे आणि इराण युद्धात लढणारे सैनिक दैवी मोहिमेवर असल्याचे सांगण्यात आले आहे. दुसरीकडे काही लष्करी तज्ज्ञांनी ओराप केला आहे की, सैन्यात धार्मिक कट्टरता पसरवली जात आहे. यामुळे ‘यूनिफॉर्म कोड ऑफ मिलिट्री जस्टिस’ चे थेट उल्लंघन होत आहे. हे अमेरिकन लष्करासाठी अत्यंत घातक मानले जात आहे. राजकीय तज्ज्ञांच्या मते, ट्रम्प युद्धात फसले असून याला धार्मिक स्वरुप देण्याचा प्रयत्न करत आहे.

US Iran War : ट्रम्प यांची रणनीती फसली? ६५० अमेरिकन सैनिक मारले गेल्याचा इराणचा दावा; कतारमधील रडारही नष्ट

Web Title: Chistian leaders pray over trump in oval office amid iran conflict video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 07, 2026 | 09:05 AM

Topics:  

  • Donald Trump
  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

Uranium Enrichment: अमेरिकेचा रशियावरही नाही विश्वास; इराणचे  440 kg युरेनियम ठेवायला तयार झाले पुतीन पण ट्रम्प म्हटले….
1

Uranium Enrichment: अमेरिकेचा रशियावरही नाही विश्वास; इराणचे 440 kg युरेनियम ठेवायला तयार झाले पुतीन पण ट्रम्प म्हटले….

CO2 to Fuel: विमाने आता कार्बन डायऑक्साइडवर उडणार! चिनी शास्त्रज्ञांनी शोधून काढले भविष्यातील ‘स्वच्छ’ जेट इंधन; वाचा सविस्तर
2

CO2 to Fuel: विमाने आता कार्बन डायऑक्साइडवर उडणार! चिनी शास्त्रज्ञांनी शोधून काढले भविष्यातील ‘स्वच्छ’ जेट इंधन; वाचा सविस्तर

नेपाळचं धक्कादायक कृत्य! भारताच्या नकाशाशी छेडछाड करणं पडलं महागात, ‘ती’ पोस्ट डिलीट करुन मागतली माफी
3

नेपाळचं धक्कादायक कृत्य! भारताच्या नकाशाशी छेडछाड करणं पडलं महागात, ‘ती’ पोस्ट डिलीट करुन मागतली माफी

Donald Trump: ‘वादळ येत आहे, ते थांबणार नाही’, डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने नेटिझन्स हैराण; काहीतरी मोठे घडण्याची चाहूल?
4

Donald Trump: ‘वादळ येत आहे, ते थांबणार नाही’, डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने नेटिझन्स हैराण; काहीतरी मोठे घडण्याची चाहूल?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.