• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • World »
  • Us Iran War Al Udeid Air Base Attack Middle East Conflict

US Iran War : ट्रम्प यांची रणनीती फसली? ६५० अमेरिकन सैनिक मारले गेल्याचा इराणचा दावा; कतारमधील रडारही नष्ट

US-Iran war : अमेरिकन रडार यंत्रणेचे 'नाई सेंटर' मानल्या जाणाऱ्या कतारमधील अल-उदीद तळावर झालेल्या इराणी हल्ल्याने आखातातील अमेरिकन सैन्याला' आंधळे केले आहे. अमेरिकेचे या युद्धात मोठे नुकासान झाले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 05, 2026 | 04:53 PM
US Iran War

US Iran War : ट्रम्प यांची रणनीती फसली? ६५० अमेरिकन सैनिक मारले गेल्याचा इराणचा दावा; कतारमधील रडारही नष्ट (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • ट्रम्प यांना युद्धखोरी पडली महागात
  • ६५० सैनिकांचा मृत्यू
  • अनेक अमेरिकन तळ उद्ध्वस्त
वॉशिंग्टन/तेहरान, नवराष्ट्र ब्यूरो. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांचा  इराण युद्धाचे समर्थन करण्याचा प्रयत्न अद्यापही लोकांच्या पचनी पडलेला नाही. ट्रम्प यांनी सुरुवातीला इराणमध्ये सत्तापालटाची भाषा केली, त्यानंतर इराणला अण्वस्त्रे बनवण्यापासून रोखण्याचे कारण दिले. त्यांनी युद्धाची कालमर्यादाही वारंवार बदलली. परिणामी, ट्रम्प आता स्वतःच गुंतागुंतीच्या आणि विसंगत परिस्थितीत अडकले आहेत. २८ फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इस्रायलने इराणवर पहिला बॉम्ब टाकल्यापासून ट्रम्प यांची विधाने गोंधळलेली वाटतात. हे सर्व अशा वेळी घडत आहे, जेव्हा ते कारकिर्दीतील सर्वांत धोकादायक लष्करी मोहिमेत अडकले आहेत.

Iran US War : ५०० क्षेपणास्त्र, शेकडो ड्रोन्स… तरीही अमेरिकेचे नुकसान शून्य? उलट इराणची १७ जहाजे गाडली समुद्रात; ट्रम्प यांचा दावा

कतारमधील यूएस रडार ‘नई सेंटर’ पाडले

अमेरिकन रडार यंत्रणेचे ‘नाई सेंटर’ मानल्या जाणाऱ्या कतारमधील अल-उदीद तळावर झालेल्या इराणी हल्ल्याने आखातातील अमेरिकन सैन्याला’ आंधळे केले आहे. कतारच्या संरक्षण मंत्रालयानुसार, एका इराणी बैलिस्टिक मिसाईलने अल-उदीद एअर बेसवर हल्ला केला. सुरुवातीला हवाई संरक्षण प्रणालीने दोनपैकी एक क्षेपणास्त्र यशस्वीरित्या रोखले होते, परंतु ज्या क्षेपणास्त्राने लक्ष्याचा वेध घेतला, त्याने अमेरिकन सैन्याच्या क्षमतेला मोठा धक्का दिला आहे.

इराणी ड्रोनचा सीआयए स्टेशनवर हल्ला

सौदी अरेबियातील सीआयप स्टेशनवर एका संशयास्पद इराणी ड्रोनने हल्ला केला, त्यानंतर इराणव्या बॅलिस्टिक मिसाईल्सच्या टप्यात येणारी आपली सर्व स्टेशन्स रिकामी करण्याचे आदेश सीआयएने दिले आहेत.

युद्धाबाबत निर्णयाला चारपैकी एका अमेरिकन नागरिकाचा विरोध

इराणने आतापर्यंत ६५० अमेरिकन सैनिक मारले गेल्याचा आणि मध्य पूर्वेतील अनेक लष्करी तळ उद्धवस्त केल्याचा दावा केला आहे. ट्रम्प यांच्या अविचारी विचारांना योग्य शासन करण्याचा इशाराही इराणने दिला. यामुळे ट्रम्प यांचे गणित पूर्णपणे चुकल्याचे स्पष्ट दिसत आहे. इतकेच नाही, तर ट्रम्प यांच्या या कृतीला मिळणारा जनतेचा पाठिबाही संपला आहे. नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणात असे दिसून आले की, केवळ ४ पैकी १ अमेरिकन नागरिकाने इराणवरील हल्ल्यांचे समर्थन केले आहे.

अमेरिकन खासदार युद्धावर मतदान करणार

अमेरिकन खासदार एका प्रस्तावावर मतदान करण्यास सज्ज झाले आहेत. या प्रस्तावांतर्गत दोन्ही पक्षांकडे युद्धाचे अधिकार असतील, ज्याचा मुख्य उद्देश इराणविरुद्धची लष्करी मोहीम रोखणे हा आहे. तसेच, इराणविरुद्ध कोणत्याही प्रकारचा संघर्ष सुरू करण्यापूर्वी संसदेची मंजुरी घेणे अनिवार्य करणे, हा यामागचा हेतू आहे.

मुंबईतील तरुणाचा मृत्यू

इसायल आणि अमेरिका यांनी संयुक्त कारवाई करत इराणवर हल्ला केला. या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांचा मृत्यू झाला. इराणकडून प्रत्युत्तर देण्यात येत असून, या दरम्यान हल्ल्यात तीन भारतीयांचा मृत्यू झाला. त्यापैकी एकाचे नाव समोर आले आहे. दीक्षित सोळंकी या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. ओमानच्या किनारपट्टीवर झालेल्या ड्रोन हल्ल्यात हा तरुण मारला गेला. दीक्षित सोळंकी हा तरुण मूळचा दीव येथील होता, पण तो काही काळापूर्वी मुंबईत स्थायिक झाला होता. मुंबईतल्या कांदिवली या भागात तो वास्तव्यास होता. ओमान येथील मस्कत किनारपट्टीपासून ५२ नॉटिकल माईल्सवर असलेल्या एमडीके व्योक या ऑईल व्हेसलवर स्फोटकांनी भरलेल्या ड्रोनने धडक दिली.

Iran Strategy : काय आहे इराणची मोजॅक रणनीती? ४ दिवसांतच अमेरिका-इस्रायलला फुटला घाम; ट्रम्प यांच्यासाठी इराण ठरतोय गळ्याचा फास?

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

💡

Frequently Asked Questions

  • Que: इराणवर अमेरिकेने हल्ला का केला?

    Ans: इराणला अण्वस्त्रे तयार होण्यापासून थांबवण्यासाठी आणि मध्यपूर्वेतील धोके टाळण्यासाठी अमेरिका इस्रायलने इराणविरोधात संयुक्त कारवाई केली.

  • Que: अल-उदीद एअर बेसवर काय घडलं?

    Ans: कतारमधील अल-उदीद एअर बेसवर इराणने बैलिस्टिक मिसाईल हल्ला केला. सुरुवातीला संरक्षण प्रणालीने काही क्षेपणास्त्रं रोखली, पण एक क्षेपणास्त्राने अमेरिकी सैन्याची क्षमता प्रभावित केली.

  • Que: हल्ल्यात भारतीय नागरिकांवर काय परिणाम झाला?

    Ans: इराणविरोधी कारवाईत तीन भारतीय ठार झाले आहेत. तसेच अनेक भारतीय मध्यपूर्वेतील आखाती देशांमध्ये अडकले आहेत.

Web Title: Us iran war al udeid air base attack middle east conflict

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 05, 2026 | 04:53 PM

Topics:  

  • Donald Trump
  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

Iran Israel War मध्ये चीन घालणार गोंधळ? युद्ध सुरू असतानाच घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय
1

Iran Israel War मध्ये चीन घालणार गोंधळ? युद्ध सुरू असतानाच घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय

US Iran War : इराणची राख होणार? अमेरिकेने मैदानात उतरवले सर्वात घातक ‘Gravity Bomb’ ; तेहरानमध्ये घबराट
2

US Iran War : इराणची राख होणार? अमेरिकेने मैदानात उतरवले सर्वात घातक ‘Gravity Bomb’ ; तेहरानमध्ये घबराट

US Iran War : ‘याचा पश्चाताप होईल…; IRIS Dena वरील हल्ल्यामुळे अमेरिका-इराण वाद विकोपाला, हिंद महासागरात युद्ध पेटणार? 
3

US Iran War : ‘याचा पश्चाताप होईल…; IRIS Dena वरील हल्ल्यामुळे अमेरिका-इराण वाद विकोपाला, हिंद महासागरात युद्ध पेटणार? 

Global Security: ‘160 देशांमध्ये 108000 हून अधिक अमेरिकन सैन्य तैनात’; इस्रायल-इराण युद्धादरम्यान पेंटागॉनने केला ‘असा’ दावा
4

Global Security: ‘160 देशांमध्ये 108000 हून अधिक अमेरिकन सैन्य तैनात’; इस्रायल-इराण युद्धादरम्यान पेंटागॉनने केला ‘असा’ दावा

ताज्या बातम्या

पुढे वाचा
US Iran War : ट्रम्प यांची रणनीती फसली? ६५० अमेरिकन सैनिक मारले गेल्याचा इराणचा दावा; कतारमधील रडारही नष्ट

US Iran War : ट्रम्प यांची रणनीती फसली? ६५० अमेरिकन सैनिक मारले गेल्याचा इराणचा दावा; कतारमधील रडारही नष्ट

Mar 05, 2026 | 04:53 PM
Hingoli News : पीकअप वाहन नदीपात्रात कोसळले; बेलदरी धरणाजवळील अरुंद अन् धोकादायक पुलावर दुर्घटना

Hingoli News : पीकअप वाहन नदीपात्रात कोसळले; बेलदरी धरणाजवळील अरुंद अन् धोकादायक पुलावर दुर्घटना

Mar 05, 2026 | 04:48 PM
PCM आणि PCB साठी विद्यार्थ्यांची गर्दी! एकूण ११ लाख विद्यार्थ्यांचे अर्ज; ‘या’ मुदतीमध्ये सुधारा त्रुटी

PCM आणि PCB साठी विद्यार्थ्यांची गर्दी! एकूण ११ लाख विद्यार्थ्यांचे अर्ज; ‘या’ मुदतीमध्ये सुधारा त्रुटी

Mar 05, 2026 | 04:35 PM
Pune ZP : उद्या राष्ट्रवादीचा जिल्हा परिषद गट स्थापन होणार? पक्षाने बोलावली महत्वाची बैठक

Pune ZP : उद्या राष्ट्रवादीचा जिल्हा परिषद गट स्थापन होणार? पक्षाने बोलावली महत्वाची बैठक

Mar 05, 2026 | 04:34 PM
Dhulivandan 2026 : धुलिवंदनाला’ मिनी रेव्ह पार्टी’ची नवी संस्कृती? भरमसाठ तिकीट असणाऱ्या डान्स पार्ट्यांवर प्रश्नचिन्ह

Dhulivandan 2026 : धुलिवंदनाला’ मिनी रेव्ह पार्टी’ची नवी संस्कृती? भरमसाठ तिकीट असणाऱ्या डान्स पार्ट्यांवर प्रश्नचिन्ह

Mar 05, 2026 | 04:33 PM
अमेरिकेच्या एक्झिटमुळे WHO च्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह; भारत स्वतःच्या ‘आरोग्य सार्वभौमत्वा’चा फेरविचार करणार?

अमेरिकेच्या एक्झिटमुळे WHO च्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह; भारत स्वतःच्या ‘आरोग्य सार्वभौमत्वा’चा फेरविचार करणार?

Mar 05, 2026 | 04:32 PM
‘माझ्या मृत्यूला माझे आईवडील जबाबदार…’, ‘बिग बॉस’ फेम अनुराग डोभालच्या व्हिडीओने उडवली खळबळ, पोस्ट करत म्हणाला…

‘माझ्या मृत्यूला माझे आईवडील जबाबदार…’, ‘बिग बॉस’ फेम अनुराग डोभालच्या व्हिडीओने उडवली खळबळ, पोस्ट करत म्हणाला…

Mar 05, 2026 | 04:30 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Navi Mumbai : नवी मुंबईच्या परिवहन सभापतींना बसायला केबिन देता का केबिन?

Navi Mumbai : नवी मुंबईच्या परिवहन सभापतींना बसायला केबिन देता का केबिन?

Mar 05, 2026 | 03:17 PM
Virar : वसई विरार महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदी प्रवीण शेट्टींची निवड

Virar : वसई विरार महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदी प्रवीण शेट्टींची निवड

Mar 05, 2026 | 03:15 PM
MUMBAI : राज्यसभेसाठी मविआतून एकच उमेदवार उभा राहिल – संजय राऊत

MUMBAI : राज्यसभेसाठी मविआतून एकच उमेदवार उभा राहिल – संजय राऊत

Mar 04, 2026 | 03:33 PM
SINDHUDURG : वेताळ बांबर्डे पुलावर मर्सिडीज कार १० फूट दरीत कोसळली

SINDHUDURG : वेताळ बांबर्डे पुलावर मर्सिडीज कार १० फूट दरीत कोसळली

Mar 04, 2026 | 03:29 PM
Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Mar 03, 2026 | 07:38 PM
Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Mar 03, 2026 | 07:25 PM
Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Mar 03, 2026 | 07:13 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.