Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 6 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नेपाळचं धक्कादायक कृत्य! भारताच्या नकाशाशी छेडछाड करणं पडलं महागात, ‘ती’ पोस्ट डिलीट करुन मागतली माफी

Nepal Distorted India Map : नेपाळच्या सरकारी एअरलाईन्सने केलेल्या एका चुकीमुळे मोठा वाद पेटला आहे. यामुळे दोन्ही देशांतील संबंधात तणाव निर्माण होऊ शकतो. नेमकं काय घडलं जाणून घेऊयात.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 30, 2026 | 01:36 PM
Nepal Airlines Distorted India Map Show J&K as Pakistan Territory

Nepal Airlines Distorted India Map Show J&K as Pakistan Territory

Follow Us
Follow Us:
  • नेपाळ एअरलाईन्सचे धक्कादायक कृत्य
  • काश्मीरला दाखवलं पाकिस्तानचा भाग
  • वादानंतर पोस्ट डिलीट करुन मागितली माफी
Nepal Distorted India Map : काठमांडू : एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. नेपाळने भारताच्या नकाशासोबत मोठी छेडछाड केली आहे. यामुळे मोठा वाद पेटाला असून नेपाळला माफी मागावी लागली आहे. देशाच्या सत्तेत नवे बालेन शाह (Balen Shah) सरकार आल्यापासून अशा भारतविरोधी कारवायांना उधाण आहे.

Nepal Politics : नेपाळमध्ये राजकीय भूकंप! ३ आठवड्यांतच कोसळणार बालेन सरकार? गृहमंत्र्यांचा तडकाफडकी राजीनामा

नेपाळच्या एअरलाईन्सची भारताच्या नकाशासोबत छेडछाड

मिळालेल्या माहितीनुसार, नेपाळच्या सरकारी विमान कंपनी नेपाळ (Nepal) एअरलाईन्सने भारताचा चुकीचा नकाशा प्रसिद्ध केला होता. या नकाशात  भारताचा अविभाज्य भाग असलेला जम्मू-काश्मीरचा प्रदेश पाकिस्तानचा भाग म्हणून दाखवण्यात आला होता. यामुळे नव्या वादाला तोंड फुटले. सोशल मीडियावर ही पोस्ट व्हायरल झाली होताच यावर भारतीयांनी तीव्र संताप व्यक्त केला होता.

नेपाळच्या सरकारी एअरलाईन्सने अधिकृत एक्स अकाऊंटवर एक पोस्ट केली होती. यावर जागतिक नेटवर्क नकाशाचा फोटो शेअर करण्यात आला होता. ज्यामध्ये जम्मू-काश्मीरचा संपूर्ण भाग पाकिस्तानच्या सीमेत दाखवण्यात आला होता. यामुळे भारतीयांमध्ये संतापाची लाट उसळली होती. नेपाळचे हे कृत्य भारताच्या अखंडतेला धक्का पोहचवणारे असल्याचे लोकांनी म्हटले. नेटकऱ्यांनी याला जाणीवपूर्वक केलेली चूक सांगत तीव्र संताप व्यक्त केला होता.

नेपाळ भारताची मदत विसरला?

या प्रकरणावर भोजपुरी सुपरस्टार खेसारी लाल यादव यानी तीव्र टीका केली. त्यांनी पोस्ट करत विचारले की, नेपाळने कोणाशी विचारुन भारताच्या नकाशाशी छेडछाड केली आहे? ही तांत्रिक चूक नव्हे, तर जाणीपूर्वक केलेले कृत्य आहे.अनेक नेटकऱ्यांनीही नेपाळ भारताचे उपकार विसरला का असा प्रश्न करत जाब विचारला.

भारताने नेपाळला केलेल्या मदतींचा उल्लेख नेपाळच्या अर्थव्यस्थेला उभारले असल्याचे म्हटले. मुक्त सीमा, लाखो नेपाळी नागरिकांना रोजगार, इंधन पुरवठा आणि आपत्कालीन संकटात मदत केली असून नेपाळचे अशा प्रकारचे  कृत्य चिथावणी देणार आहे, असे नेटकऱ्यांनी म्हटले.

एअरलाईन्सने मागितली माफी

दरम्यान वाढता विरोध पाहता नेपाळच्या एअरलाईन्स अखेर वादग्रस्त पोस्ट डिलीट केली. यानंतर कंपीनेने नकाशात तांत्रिक चुक झाल्याचे स्पष्टीकरण दिले. सरकार आणि नेपाळ एअरलाईन्सचा असा कोणताही हेतू नव्हता, ही केवळ एक तांत्रिक चूक आहे. या चुकीबद्दल आम्ही मनापासून माफी मागतो असे म्हटले.

Salary Policy : सरकारी कर्मचाऱ्यांना आता महिन्यातून दोनदा पगार मिळणार; नव्या सरकारचा मोठा निर्णय

💡

Frequently Asked Questions

  • Que: नेपाळच्या एअरलाईन्सने नकाशात काय चूक केली आहे?

    Ans: नेपाळच्या सरकारी एअरलाईन्सने अधिकृत एक्स अकाऊंटवर जागतिक नेटवर्क नकाशाचा फोटो शेअर केला आहे. या नकाशात  भारताचा अविभाज्य भाग असलेला जम्मू-काश्मीरचा प्रदेश पाकिस्तानचा भाग दाखवले होता.

  • Que: नेपाळच्या या चुकीवर भारतीयांनी काय प्रतिक्रिया दिली?

    Ans: नेपाळच्या जम्मू-काश्मीरला भारताचा भाग दाखवल्याने भारतीयांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. हे कृत्या जाणीवपूर्वक करण्यात आले असून नेपाळ भारताची मदत विसरला असल्याचे भारतीयांनी म्हटले.

  • Que: वाद वाढल्यावर नेपाळ एअरलाईन्सने काय स्पष्टीकरण दिले?

    Ans: नेपाळने स्पष्ट केले की, नेपाळ सरकारचा किंवा एअरलाईन्सचा असा कोणताही हेतू नव्हता, ही केवळ एक तांत्रिक चूक आहे. यानंतर पोस्टही डिलीट करण्यात आली आहे.

Web Title: Nepal map controversy india map show jk as pakistan territory post deleted apology

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 30, 2026 | 01:19 PM

Topics:  

  • Jammu and Kashmir
  • Nepal News
  • World news

संबंधित बातम्या

Sahara: सहारा वाळवंटात पुन्हा वाहणार नद्या? शास्त्रज्ञांनी शोधले 20,000 वर्षांचे रहस्य; वाळूच्या ढिगाऱ्यांखाली दडलंय साम्राज्य
1

Sahara: सहारा वाळवंटात पुन्हा वाहणार नद्या? शास्त्रज्ञांनी शोधले 20,000 वर्षांचे रहस्य; वाळूच्या ढिगाऱ्यांखाली दडलंय साम्राज्य

PoK Tension: शांततेच्या नावाखाली ISI चा भयंकर डाव; शांतता शिष्टमंडळात जैश-ए-मोहम्मदचा कमांडर इलियास काश्मिरी झाला सामील
2

PoK Tension: शांततेच्या नावाखाली ISI चा भयंकर डाव; शांतता शिष्टमंडळात जैश-ए-मोहम्मदचा कमांडर इलियास काश्मिरी झाला सामील

FCRA Amendment Bill: भारताच्या FCRA कायद्यातील बदलांवर अमेरिकेचा आक्षेप; ‘हा ख्रिश्चनांवर हल्ला’ म्हणत खासदाराचा इशारा
3

FCRA Amendment Bill: भारताच्या FCRA कायद्यातील बदलांवर अमेरिकेचा आक्षेप; ‘हा ख्रिश्चनांवर हल्ला’ म्हणत खासदाराचा इशारा

Brazil Quema Quimica : ब्राझीलमध्ये रासायनिक कारखान्यात भयानक स्फोट; आकाशात काळ्या धुराचे लोट, 30 गाड्या घटनास्थळी दाखल
4

Brazil Quema Quimica : ब्राझीलमध्ये रासायनिक कारखान्यात भयानक स्फोट; आकाशात काळ्या धुराचे लोट, 30 गाड्या घटनास्थळी दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.