Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 11 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अणुऊर्जेचे स्वप्न अजूनही दूर! आशियाई देशांना लागते सर्वाधिक वीज; चीन आघाडीवर

आंतरराष्ट्रीय उर्जा संस्थेच्या (IAE) ने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, 2025 पर्यंत आशियाई देशांचा जागतिक वीज वापराच्या प्रमाणात निम्मा वाटा आहे. यामध्ये चीनचा जागतिक वीज वापराच्या तीन तृतीयांश वाटा आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 24, 2025 | 05:16 PM
Coal Accounts for Over Half of Asia's Power Generation as China's Electricity Demand Soars (1)

Coal Accounts for Over Half of Asia's Power Generation as China's Electricity Demand Soars (1)

Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली: आंतरराष्ट्रीय उर्जा संस्थेच्या (IAE) ने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, 2025 पर्यंत आशियाई देशांचा जागतिक वीज वापराच्या प्रमाणात निम्मा वाटा आहे. यामध्ये चीनचा जागतिक वीज वापराच्या तीन तृतीयांश वाटा आहे. सध्या आशियामध्ये स्वच्छ उर्जेची मागणी वाढत आहे. परंतु वीजनिर्मितीसाठी मुख्य स्त्रोत म्हणून अद्याप कोळशाचाच वापर केला जातो. सध्या चीनसह 14 आशियाई देश वीजनिर्मितीसाठी कोळशावर अवलंबून आहे, मात्र गेल्या काही दशकांत हा वाटा दुप्पटीने वाढत आहे. मात्र अनेक देश, पवन उर्जा, सौर उर्जेच्या दिशेने पाऊल टाकत आहेत, परंतु या नैसर्गिक वायूंचा वापर जागतिक सरासरीपेक्षा कमी आहे.

चीनमध्ये प्रचंड वीज मागणी

आंतरराष्ट्रीय उर्जा संस्थेच्या अहवालानुसार, सध्या चीनमध्ये प्रचंड वीज मागणीची वाढ होत आहे. रिपोर्टनुसार, 1990 मध्ये चीनचा जागतिक वीज मागणीत केवळ 5% टक्के वाटा होता. मात्र, 2025 च्या अखेरीस हा वाटा वाढून 33% पर्यंत जाण्याची शक्यता आहे. सध्या चीन हा जगातील सर्वात मोठा वीज उत्पादक आहे. जगातील सर्वात जास्त वीज उत्पादक देशांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर अमेरिकेचे नाव येते. परंतु चीन अमेरिकेच्या दुप्पट वीज उत्पादन करतो.

वीज उत्पादनासाठी चीन सर्वाधिक जास्त वापर कोळशाचा करतो. रिपोर्टमध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार, 2021 मध्ये चीनने कोळशापासून 5. 339 टेरावाट तास (Terawatt-hour – एक ट्रिलियन वॅट-तास दर्शविणारे ऊर्जेचे एकक) 62% वीज निर्मिती झाली. सध्या चीन पर्यावरणपूरक स्त्रोतांचा वापर मोठ्या प्रमाणावर करत आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- ‘या’ देशाने सर्वाधिक भारतीयांना दिली फाशीची शिक्षा; 10 हजाराहून नागरिक परदेशी तुरुंगात

भारताचा अणु उर्जेकडे वाढता कल

भारत  हा जगातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा विद्युत उत्पादन करणारा देश आहे. सध्या भारत सरकारने अणुउर्जेच्या वापरावर लक्ष केंद्रित केले असून पुढील दोन वर्षांमध्ये यामध्ये 80% पर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे. 2023-24 मध्ये भारताने एकूण 1949 टेराव्हॅट तास, वीज निर्मिती केली होती. यातील 1,734 टेराव्हॅट तास उर्जा सरकारी कंपन्यांनी निर्मित केली होती. तसेच भारत जलविद्युत उर्जेचाही मुख्य क्षेत्रांमध्ये वापर करतो. जपान, दक्षिण कोरिया आणि चीनसारखे देशही अणु उर्जेच्या वापरावर भर देत आहेत.

स्वच्छ उर्जेच्या वापरात झपाट्याने वाढ

सध्या आशियाई देश विजेच्या प्राथमिक स्त्रोतांसाठी कोळशावर अबलंबून आहेत. शिवाय, सौर, पवन आणि अणुउर्जेचा वापर जागतिक सरासरापेक्षा अद्यापही कमी प्रमाणात आहे. 2011 च्या फुकुशिमा दुर्घटनेनंतर जपानचे अणुऊर्जेवरील अवलंबित्व लक्षणीयरीत्या कमी झाले आहे.

तसेच सौदी अरेबियातील विजेचा प्राथमिक स्त्रोत 2016 पासून तेलापासून बनणाऱ्या नैसर्गिक वायूकडे राहिला आहे, यामुळे वीज निर्यातीसाठी तेलाच्या उपलब्धतेत वाढ झाली आहे. तर भारतात 2000 पासून विजेचा वापरात दुप्पटीने वाढ झाली आहे. यामध्ये कोळसा, तेल आणि घन बायोमासाद्वारे वीज निर्मितीवर भर देण्यात येत आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- Pope Francis Health Update: पोप फ्रान्सिस यांच्या प्रकृतीत सुधार; रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज

Web Title: Coal accounts for over half of asias power generation as chinas electricity demand soars

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 24, 2025 | 05:16 PM

Topics:  

  • China
  • electricity
  • World news

संबंधित बातम्या

Sheikh Hasina : ‘मला मृत्यूची भीती नाही…’ शेख हसीना यांचा मोठा निर्णय; जीवाला धोका असूनही मायदेशी परतणार?
1

Sheikh Hasina : ‘मला मृत्यूची भीती नाही…’ शेख हसीना यांचा मोठा निर्णय; जीवाला धोका असूनही मायदेशी परतणार?

Spain Wildfire : स्पेनमध्ये जंगल वणव्याचा हाहा:कार! आगीत होरपळून १२ जणांचा मृत्यू; अनेक लोक बेपत्ता 
2

Spain Wildfire : स्पेनमध्ये जंगल वणव्याचा हाहा:कार! आगीत होरपळून १२ जणांचा मृत्यू; अनेक लोक बेपत्ता 

US Visa Investigations : भारतीयांचे अमेरिकन ड्रीम धोक्यात? H-1B व्हिसा गैरव्यवहार प्रकरणी चौकशी सुरु; IT कंपन्यांची वाढली चिंता
3

US Visa Investigations : भारतीयांचे अमेरिकन ड्रीम धोक्यात? H-1B व्हिसा गैरव्यवहार प्रकरणी चौकशी सुरु; IT कंपन्यांची वाढली चिंता

Uranium Price: सोन्यापेक्षा महाग असणारे युरेनियम ऑस्ट्रेलिया कोणत्या देशांना विकतो? नुकताच भारताशी झालाय मोठा करार
4

Uranium Price: सोन्यापेक्षा महाग असणारे युरेनियम ऑस्ट्रेलिया कोणत्या देशांना विकतो? नुकताच भारताशी झालाय मोठा करार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.