Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोलंबियात भीषण दुर्घटना! ११० सैनिकांना घेऊन जाणारे विमान दुर्घटनाग्रस्त; टेकऑफ केलं अन् काही क्षणातच…, थरारक VIDEO

Colombia Plane Crash : कोलंबियात अत्यंत हृदयद्रावक घटना घडलेली आहे. ११० सैनिकांना घेऊन जाणारे विमान उड्डाण घेताच क्षणात कोसळले आणि आगीच्या गोळ्यात रुपांतरित झाले आहे. या घटनेचा थरारक व्हिडिओ देखील समोर आला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 24, 2026 | 09:23 AM
Colombia plane crash

Colombia plane crash

Follow Us
Follow Us:
  • कोलंबियात भीषण दुर्घटना
  • ११०  सैनिकांना घेऊन जाणारे विमान कोसळले
  • अंगावर काटा आणणारा व्हिडिओ आला समोर
Colombia Military Plane Crash News Marathi : बोगोटा : दक्षिण अमेरिकेत एक भीषण विमान दुर्घटना (Plane Crash) घडली आहे. सुमारे ११० सैनिकांना घेऊन जाणारे लष्करी वाहतूक विमान टेकऑफच्या काही क्षणानंतरच कोसळले आहे. या भीषण दुर्घटनेत विमानातील सर्व सैनिकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या घटनेने संपूर्ण कोलंबियात खळबळ उडाली आहे. याचा एक थरारक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Bolivia Plane Crash: आकाशातून पडला नोटांचा पाऊस; बोलिव्हियात लष्करी विमान कोसळले अन् महामार्गावर कोट्यवधी रुपये, पाहा VIDEO

मिळालेल्या माहितीनुसार, कोलंबियाच्या लष्कराचे C-130 हरक्यूलिस विमाना सैनिकांच्या दोन प्लाटूनना घेऊन निघाले होते. या विमानाने प्यूर्टो लेगुजामो येथील विमानतळावरुन उड्डाण घेतले. उड्डाणाच्या दोन मिनिटानंतरच इक्वाडोरच्या सीमेजवळ विमान कोसळले आणि आगीच्या गोळ्यात रुपांतरित झाले. मीडिया रिपोर्टनुसार, या विमानात ११० सैनिक होते. स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, सध्या बचाव कार्य वेगाने सुरु असून २० जणांना वाचवण्यात यश आले आहे. परंतु अद्याप याची पुष्टी झालेली नाही.

अपघाताचा थरकाप उडवणारा व्हिडिओ

घटनेनंतर या अपघाताचे काही अंगावार काटा आणणारे व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायाला मिळत आहे. यामध्ये दाड जंगलातून धुराचे लोट निघताना दिसत आहे, तर काही व्हिडिओमध्ये विमान आगीच्या ज्वाळांनी लपेटलेले दिसत आहे. विमानाचा पूर्ण चक्काचूर झाला असून राखेचा ढिगारा संपूर्ण परिसरात पसरलेला आहे. खराब हवामानामुळे आणि दुर्गम भागामुळे बचाव कार्यात अडथळा येत आहे.

कोलंबिया सरकारची प्रतिक्रिया

या घटनेची माहिती मिळताच कोलंबियाचे संरक्षण मंत्री पेड्रो सांचेझ यांनी यावर तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. त्यांनी हा देशासाठी काळा दिवस आहे, अशा शब्दात भावना व्यक्त केल्या आहेत. तर दुसरीकडे राष्ट्रपती गुस्तावो पेट्रो यांनी या घटनेवर संताप व्यक्त केला आहे.

अपघाताचे कारण

सध्या या अपघाताचे कारण अद्याप समोर आलेले नाही. हा अपघात नेमका तांत्रिक बिघाडामुळे झाला की मानवी चुकीमुळे याचा झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. यासाठी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. या घटनेने संपूर्ण कोलंबियात मोठी खळबळ उडाली आहे.

Un avión Hércules Militar se desplomó en Puerto Leguízamo, Putumayo. A bordo iban cerca de 150 personas. pic.twitter.com/j0jIwaD9Ei — Mauricio Vanegas (@Marovaan) March 23, 2026

आता पुन्हा मोठा विमान अपघात! लँडिंगच्या काही मिनिटं आधीच खेळ संपला; १५ जागीच ठार

💡

Frequently Asked Questions

  • Que: कोलंबियात कुठे झाला विमान अपघात?

    Ans: कोलंबियाच्या दक्षिण भागात प्यूर्टो लेगुजामो येथील इक्वाडोरच्या सीमेजवळ विमान अपघात झाला आहे.

  • Que: कोलंबियाच्या विमान अपघातात किती जीवितहानी झाली?

    Ans: कोलंबियात झालेल्या दुर्घटनाग्रस्त विमाना ११० सैनिक होते. या सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मात्र अद्याप कोणतीही पुष्टी करण्यात आलेली नाही.

Web Title: Colombia military plane crashes after takeoff with 110 soldiers on board

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 24, 2026 | 09:15 AM

Topics:  

  • Plane Crash
  • World news

संबंधित बातम्या

World News : महाकाय जहाजाची छोट्या बोटीला धडक! सिंगापूरजवळ समुद्रात थरारक अपघात कॅमेऱ्यात कैद
1

World News : महाकाय जहाजाची छोट्या बोटीला धडक! सिंगापूरजवळ समुद्रात थरारक अपघात कॅमेऱ्यात कैद

Italy Burqa Ban: युरोपमध्ये पुन्हा बुरखा बंदीची लाट; इटली सरकारच्या नव्या निर्णयाने जगभरात खळबळ, पंतप्रधान मेलोनींची घोषणा
2

Italy Burqa Ban: युरोपमध्ये पुन्हा बुरखा बंदीची लाट; इटली सरकारच्या नव्या निर्णयाने जगभरात खळबळ, पंतप्रधान मेलोनींची घोषणा

Canada EU: 51 वे राज्य बनवण्याच्या ट्रम्प यांच्या दाव्यानंतर कॅनडा वळला युरोपकडे; मॅक्रॉन-कार्नी यांची भेट
3

Canada EU: 51 वे राज्य बनवण्याच्या ट्रम्प यांच्या दाव्यानंतर कॅनडा वळला युरोपकडे; मॅक्रॉन-कार्नी यांची भेट

Donald Trump vs ICC: ट्रम्प प्रशासनाचा आंतरराष्ट्रीय न्यायालयावर मोठा प्रहार; संपूर्ण आयसीसीवरच बंदी घालण्याची योजना
4

Donald Trump vs ICC: ट्रम्प प्रशासनाचा आंतरराष्ट्रीय न्यायालयावर मोठा प्रहार; संपूर्ण आयसीसीवरच बंदी घालण्याची योजना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.