Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रेम केलं म्हणून मृत्यूदंड? बलुचिस्तानमध्ये जमातीच्या विरोधात गेल्याने जोडप्याची निर्घृण हत्या, VIDEO

पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका महिला आणि परुषाने कुटुंबाच्या विरोधात जाऊन एकमेकांशी संबंध ठेवल्याने त्यांची हत्या करण्यात आली आहे. सध्या या प्रकरणाने सर्वत्र खलबळ उडाली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 22, 2025 | 02:08 PM
Couple brutally murdered in Balochistan in honour killing, 13 arrested

Couple brutally murdered in Balochistan in honour killing, 13 arrested

Follow Us
Close
Follow Us:

इस्लामाबाद : पाकिस्तानमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बलुचिस्तान प्रातांत एक ऑनर किलिंगचा प्रकार घडला आहे. एका महिला आणि पुरुषाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मे २०२५ मध्ये बलुचिस्तानच्या राजधानी क्वेटाजवळ ही घटना घडली. या प्रकरणाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर देशभर संतापाचे वातावरण पसरले आहे.

दरम्यान या प्रकरणामध्ये एक मोठी माहिती समोर आलेली आहे. हत्येमध्ये सहभागी आसलेल्या १३ आरोपींना अटक करण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे यामध्ये आका आदिवासी नेत्याचाही समावेश आहे. ही हत्या , ही हत्या ऑनर किलिंगच्या नावाखाली करण्यात आली आहे. स्थानिक जिरगा आदिवासी परिषदेने या हत्येचा निर्णय दिला होता. पीडीत महिला बानो बीबीने तिच्या कुटुंबाच्या विरोधात आणि जमातीच्या विरोधात जाऊन एहसान एहसान उल्लाहसी प्रेमसंबंध ठेवल्याने ही हत्या करण्यात आली.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- Bangladesh Plane Crash : विमान अपघातातील मृतांच्या संख्येत वाढ; बांगलादेशात एक दिवसाचा राजकीय शोक जाहीर

या हत्येला मानवाधिकार संघटनांनी तीव्र निषेध केला आहे. सध्या या हत्येचा भयावह व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे. यामध्ये पीडितांना अगदी जवळून गोळ्या झाडल्या गेल्याचे दृश्य दिसत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा एक सुनियोजित हत्याकांड होता, जो परंपरेच्या नावाखाली करण्यात आला. सध्या या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली जात आहे. याअंतर्गत कारवाई देखील सुरु करण्यात आले आहे.

#HonorKilling
The victim’s last words: “Only shooting is allowed.” With such confidence and dignity, she stood fearless in the face of death. She neither begged for life nor pleaded for mercy.
By God, she became immortal through her death.#Balochistan pic.twitter.com/ZCqquHYTTV
— Zulfiqar Ali Ghazi (@AgroXperts) July 20, 2025

हत्येतमध्ये पीडीत महिलेच्या भावाचाही सहभाग

दरम्यान आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे या हत्येतमध्ये पीडित महिला बानो बीबीचा भाऊ देखील सामील असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. सध्या तो फरारा असून त्याचा शोध सुरु आहे. याशिवाय स्थानिक आदिवासी नेते सरदार शेरबाज खान यांनी हत्येचा आदेश दिला होता असे पोलिसांनी म्हटले आहे. यामध्ये १३ जणांना अटक करण्यात आली असून आणखी लोकांना अटक होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

याच वेळी पाकिस्तानच्या पीपील्स पार्टीचे अध्यक्ष बिलावल भुट्टो यांनी संशयितांना प्राणी म्हटले आहे. तसेच सर्वांना शिक्षा होईल, कोणत्याही प्रकारची सूट दिली जाणार नाही असेही त्यांनी म्हटले आहे. तसेच बलुच कार्यकर्ते समी दीन बलोच यांनी देखील या घटनेचा निषेध केला आहे.पाकिस्तानमध्ये आतापर्यंत ५४७ ऑनर किलिंगची प्रकरणे घडली आहेत.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- ‘ती’ शापित बाहुली पुन्हा हरवली! डॅन रिवेराच्या गूढ मृत्यूनंतर पुन्हा एकदा जगभरात घबराट

Web Title: Couple brutally murdered in balochistan in honour killing 13 arrested

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 22, 2025 | 02:03 PM

Topics:  

  • pakistan
  • World news

संबंधित बातम्या

Power Shift : पाकिस्तानात लोकशाहीचा ‘अंत’; असीम मुनीरचे देशावर राहणार आजीवन वर्चस्व; पण सैन्यात मात्र बंडखोरीची चिन्हे
1

Power Shift : पाकिस्तानात लोकशाहीचा ‘अंत’; असीम मुनीरचे देशावर राहणार आजीवन वर्चस्व; पण सैन्यात मात्र बंडखोरीची चिन्हे

Tejas क्रॅशवर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया; आसिफ ख्वाजा म्हणाले, ‘भारताशी युद्ध फक्त…’
2

Tejas क्रॅशवर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया; आसिफ ख्वाजा म्हणाले, ‘भारताशी युद्ध फक्त…’

जागतिक व्यासपीठावर नवे टेक-त्रिकुट! भारत-ऑस्ट्रेलिया-कॅनडाची ACITI भागीदारीची मोठी घोषणा
3

जागतिक व्यासपीठावर नवे टेक-त्रिकुट! भारत-ऑस्ट्रेलिया-कॅनडाची ACITI भागीदारीची मोठी घोषणा

‘आता बदलाची वेळ…’ ; G-20 मधून पंतप्रधान मोदींचा महत्त्वाचा संदेश; जागतिक विकासासाठी मांडले तीन प्रस्ताव
4

‘आता बदलाची वेळ…’ ; G-20 मधून पंतप्रधान मोदींचा महत्त्वाचा संदेश; जागतिक विकासासाठी मांडले तीन प्रस्ताव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.