Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Iran-US War : अमेरिका-इराण या देशांत लवकरच सुरु होणार संवाद; पाकिस्तानचे संरक्षणमंत्री आसिफ यांचा दावा

र्चेनंतर समाधानाचे वातावरण आहे, कारण आतापर्यंत कोणतीही नकारात्मक घडामोड घडलेली नाही. आतापर्यंत केवळ सकारात्मक प्रगती दिसून आली आहे, जे दर्शवते की सुरू असलेले राजनैतिक प्रयत्न योग्य दिशेने जात आहेत.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 14, 2026 | 07:26 AM
Iran-US War : अमेरिका-इराण या देशांत लवकरच सुरु होणार संवाद; पाकिस्तानचे संरक्षणमंत्री आसिफ यांचा दावा

Iran-US War : अमेरिका-इराण या देशांत लवकरच सुरु होणार संवाद; पाकिस्तानचे संरक्षणमंत्री आसिफ यांचा दावा

Follow Us
Close
Follow Us:

इस्लामाबाद : गेल्या काही दिवसांपासून इराणवर अमेरिका आणि इस्त्रायल या दोन्ही देशांकडून हल्ले केले जात आहेत. इराणकडूनही या हल्ल्यांना जोरदार प्रत्युत्तर देण्यात येत आहे.  या देशांत युद्ध सुरु आहे. यामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यातच पाकिस्तानात झालेली चर्चा फिस्कटली. त्यानंतर आता पुन्हा अशाप्रकारची चर्चा होईल, अशी शक्यता पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी व्यक्त केली. इराण-अमेरिका चर्चेची पुढील फेरी लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

अमेरिका आणि इराण यांच्यात शनिवारी 21 तास चर्चा झाली. १९७९ नंतरची ही पहिलीच बैठक होती, ज्यात दोन्ही बाजूंचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मात्र, आठवड्याच्या अखेरीस पाकिस्तानात झालेल्या चर्चेनंतरही, दोन्ही बाजू शत्रूत्व संपवण्यासाठी कायमस्वरूपी शांतता करारावर पोहोचण्यात अयशस्वी ठरल्या. पाकिस्तानी संसदेबाहेर माध्यमांशी बोलताना ख्वाजा आसिफ म्हणाले की, चर्चेनंतर समाधानाचे वातावरण आहे, कारण आतापर्यंत कोणतीही नकारात्मक घडामोड घडलेली नाही. आतापर्यंत केवळ सकारात्मक प्रगती दिसून आली आहे, जे दर्शवते की सुरू असलेले राजनैतिक प्रयत्न योग्य दिशेने जात आहेत.

त्यांनी पुढे सांगितले की, इराण-अमेरिका चर्चेची पुढील फेरी लवकरच होण्याची शक्यता आहे. या प्रदेशाचे भवितव्य ठरवण्यात पाकिस्तान निर्णायक भूमिका बजावेल का, असे विचारले असता ख्वाजा आसिफ म्हणाले, “अंतिम निर्णय अल्लाहच्या हातात आहे.”

व्हान्स यांनी अमेरिकन शिष्टमंडळाचे केले नेतृत्व

अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी व्हान्स म्हणाले की, अमेरिकेने आपला अंतिम आणि सर्वोत्तम प्रस्ताव सादर करूनही इराणने वॉशिंग्टनच्या अटी स्वीकारल्या नाहीत. इस्लामाबाद येथील चर्चेत व्हान्स अमेरिकन शिष्टमंडळाचे नेतृत्व करत होते.

युद्धादरम्यानच अमेरिकेचा चीनलाही इशारा

ट्रम्प पुढे म्हणाले, ‘इराणकडे नौदल, रडार किंवा हवाई दल नाही. त्यांचे सर्व नेते मारले गेले आहेत. त्यांनी अनेक वर्षे राज्य केले आणि आता ते गेले आहेत. या सगळ्याचे काय होते ते पाहू. पण आता काही फरक पडत नाही. चीन इराणला शस्त्रे पाठवत असल्याच्या वृत्तांबाबत राष्ट्राध्यक्ष ट्रम्प म्हणाले, जर चीनने असे केले, तर त्यांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागेल, असा इशाराच त्यांनी दिला आहे.

Indian Embassy Iran Advisory : तात्काळ इराण सोडा! भारतीय दूतावासाचा मोठा इशारा; भारतीयांसाठी नवीन सुरक्षा नियमावली जारी

Web Title: Dialogue between the us and iran to begin soon says pakistans defense minister khawaja asif

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 14, 2026 | 07:19 AM

Topics:  

  • Iran-US War

संबंधित बातम्या

पश्चिम आशियातील युद्ध आता लवकरच थांबणार; ‘या’ अटींवर झाले एकमत
1

पश्चिम आशियातील युद्ध आता लवकरच थांबणार; ‘या’ अटींवर झाले एकमत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.