Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘डर्टी इंडियन, गो बैक टू इंडिया’, सहा वर्षांच्या भारतीय चिमुरडीसोबत ‘या’ देशात घडला धक्कादायक प्रकार, उसळली संतापाची लाट

Ireland : आयर्लंडमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका सहा वर्षाच्या चिमुकलीवर वाशिंक हल्ला करण्यात आला आहे. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Aug 07, 2025 | 03:14 PM
Dirty Indian, Go Back to India Six-Year‑Old Girl Brutally Attacked in Ireland in Racist Assault”

Dirty Indian, Go Back to India Six-Year‑Old Girl Brutally Attacked in Ireland in Racist Assault”

Follow Us
Close
Follow Us:
  • आयर्लंडमध्ये एका भारतीय चिमुकील वांशिक वादाला बळी पडली आहे.
  • सहा वर्षांच्या चिमुकलीवर हल्ला करण्यात आला आहे.
  • वाशिंक हल्ल्याच्या घटनांमध्ये आयर्लंडमध्ये प्रचंड वाढ झाली आहे.

Ireland news : डब्लिन : आयर्लंडमध्ये भारतीय वर्षाच्या चिमुकलीसोबत एक धक्कादायक घटना घडली आहे. एका सहा वर्षांच्या चिमुकली वांशिक हल्ल्याची शिकार बनली आहे. सध्या या घटनेने सर्व खळबळ उडाली आहे. काही मुलांनी या चिमुकलीवर हल्ला केला असून तिला भारतात परत जाण्यास सांगितले आहे. मंगळवारी ४ ऑगस्ट रोजी ही घटना घडली. चिमुकली आपल्या घराबाहेर खेळत असताना १२ ते १४ वर्षाच्या मुलांच्या गटाने तिच्यावर हल्ला केल्याचे पीडीतेच्या आईने सांगितले.

मीडिया रिपोर्टनुसार, आग्नेय आयर्लंडमधील वॉटरफोर्ड शहरात ही धक्कादायक घटना घडली आहे. पीडीतेच्या आईच्या म्हणण्यानुसार, तिची मुलगी घराबाहेर खेळत होती. यावेळी ती तिच्या १० महिन्याच्या चिमुकल्या मुलाला खाऊ घालण्यासाठी घरात गेली. यावेळी चिमुकली घराबाहेरच खेळत होती. त्यानंतर काही मिनटांनी तिची मुलगी रडत रडत घरात आली. संध्याकाळी ७.३० च्या सुमारास ही घटना घडली.

डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यरात्रीच का फोडला टॅरिफ बॉम्ब? अमेरिकेला होणार अब्जावधी डॉलर्सचा फायदा?

नेमकं काय घडलं चिमुकलीसोबत?

पीडीतेच्या आईने दिलेल्या माहितीनुसार, काही १२ ते १४ वर्षांच्या मुलांच्या गटाने तिच्या मुलीवर हल्ला केला. मुलांनी तिच्या मुलीच्या तोंडवर बुक्की मारली, तिला खाली पाडले, तिचे केस ओढले. तसेच तिच्या गुप्तांगावरही मारले. आईने सांगितले की, मुलांनी चिमुकलीच्या अंगावरुन सायकलही चालवली. यावेळी चिमुकलीचे वडिल कामावर गेले होते. शिवाय त्या मुलांनी चिमुकलीला अपशब्द ही बोलले. तिला ‘डर्टी इंडियन, गो बॅक टू इंडिया’ (‘Dirty Indian, Go Back To India’) असेही म्हटले. त्या चिमुकलीला बोलताही येत नव्हते. चिमुकली प्रचंड घाबरली होती, असे तिच्या आईने सांगितले.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडीतिचे कुटुंब गेल्या आठ वर्षांपासून आयर्लंडमध्ये राहत आहे. नुकतेच त्यांना आयर्लंडचे नागरिकत्वही मिळाले होते. पीडितेची आई आयर्लंडमध्ये नसर्चे काम करते. तिने मुलांविरोधता तक्रार दाखल केली आहे, परंतु त्यांना शिक्षा न देता  त्यांचे काउन्सलिंग व्हावे अशी इच्छा पीडितेच्या आईने व्यक्त केली आहे.

यापूर्वी अशा घटना घडल्या

यापूर्वी देखील आयर्लंडमध्ये भारतीय वंशाच्या लोकांसोबत अशा घटना घडल्या आहे. भारतीयांवर वाशिंक वादातून हल्ला करण्यात आला आहे. गेल्या महिन्यांत ४० वर्षाच्या पुरुषावर वांशिक वादातून हल्ला करण्यात आला होता. त्याला बेदम मारहाम करुण त्याचे कपडे फाडण्यात आले होते. आयर्लंडची राजधानी डब्लिनमध्ये ही घटना घडली होती. आयर्लंडमध्ये अशा घटनांचे प्रमाण वाढले असून विशेष करुन आयर्लंडच्या टॅलाघ्ट आणि क्लोडांल्किनमध्ये या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे.

घानामध्ये भीषण हेलिकॉप्टर अपघात; संरक्षण, पर्यावरण मंत्र्यांसह ८ जणांचा मृत्यू

Web Title: Dirty indian go back to india six yearold girl brutally attacked in ireland in racist assault

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 07, 2025 | 03:14 PM

Topics:  

  • World news

संबंधित बातम्या

300 वर्षांनी सापडले ‘मृत्युचे जहाज’, सोन्याच्या शिक्क्याने भरलेला खजिना; Divers चे डोळेच दिपले
1

300 वर्षांनी सापडले ‘मृत्युचे जहाज’, सोन्याच्या शिक्क्याने भरलेला खजिना; Divers चे डोळेच दिपले

इतिहास रचला! 1400 वर्षात पहिल्यांदाच Church Of England ला मिळाली स्पिरीच्युअल लीडर, कोण आहे Sarah Mullally
2

इतिहास रचला! 1400 वर्षात पहिल्यांदाच Church Of England ला मिळाली स्पिरीच्युअल लीडर, कोण आहे Sarah Mullally

Canada Theatre Violence: कॅनडामध्ये भारतीय चित्रपटांच्या स्क्रिनिंगवर बंदी…काय आहे कारण?
3

Canada Theatre Violence: कॅनडामध्ये भारतीय चित्रपटांच्या स्क्रिनिंगवर बंदी…काय आहे कारण?

Taliban News: UN ने बंदी घातलेला कट्टरपंथी तालिबान नेता दिल्लीत; निमंत्रणामागील मोठे कारण काय?
4

Taliban News: UN ने बंदी घातलेला कट्टरपंथी तालिबान नेता दिल्लीत; निमंत्रणामागील मोठे कारण काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.