• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • World »
  • Donald Trumps Tariff Bomb Will Benefit America

डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यरात्रीच का फोडला टॅरिफ बॉम्ब? अमेरिकेला होणार अब्जावधी डॉलर्सचा फायदा?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या टॅरिफ धोरणाने संपूर्ण जगाला हादरवून टाकले आहे. दरम्यान त्यांनी बुधवारी रात्री भारतावरील कर २५ वरुन ५० % केला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Aug 07, 2025 | 02:30 PM
Donald Trump's tariff bomb Will benefit America

डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यरात्रीच का फोडला टॅरिफ बॉम्ब? अमेरिकेला होणार अब्जावधी डॉलर्सचा फायदा? (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • डोनाल्ड ट्रम्प यांनी ९० हून अधिक देशांवर टॅरिफचा बॉम्ब फोडला आहे.
  • गुरुवारी मध्यरात्री ट्रम्प यांनी एक पोस्ट केली होती, ज्यामध्ये त्यांनी अमेरिकेला अब्जावधींचा फायदा होणार असले म्हटले.
  • पण यामुळे अमेरिकेची बचत होईल परंतु यामुळे त्याचा परिणाम देशातील नागरिकांना भोगावा लागणार आहे.
Donald Trump Tarrif News : वॉशिंग्टन : डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांचे टॅरिफ धोरण सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. ट्रम्प यांनी ९० हून अधिक देशांवर टॅरिफ लागू केले आहे. पण याच वेळी ट्रम्प यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रुथवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, रेसिप्रोकल टॅरिफ मध्य रात्री लागू केल्यामुळे अमेरिकेला याचा अब्जावधींचा फायदा होईल. त्यांच्या या पोस्टने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

ट्रम्प यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “मध्य रात्र झाली आहे! आता अब्जावधीं डॉलर्सचे टॅरिफ देशात येण्यास सुरुवात होईल. अनेक देशांनी अमेरिकेचा वर्षानुवर्षे फायदा घेतला आहे, आता मात्र असे होणार नाही. उलट अमेरिकेत भरपूर पैसा येईल.”  त्यांनी पुढे म्हटले की, अमेरिकेला ग्रेट अमेरिका बनवण्यापासून केवळ एकच गोष्ट रोखू शकते ती म्हणजे आपल्याला अपयशी पाहण्याची ठेवणाऱ्या लोकांची इच्छा. परंतु आता त्या लोकांना अमेरिकेच्या टॅरिफचा सामना करावा लागणार आहे.

घानामध्ये भीषण हेलिकॉप्टर अपघात; संरक्षण, पर्यावरण मंत्र्यांसह ८ जणांचा मृत्यू

अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर होणार परिणाम?

ट्रम्प यांनी मध्य रात्री टॅरिफचा बॉम्ब भारतावर फोडला खरं पण, यामुळे खरंच अमेरिका फायदा होईल का? खरंच अमेरिकेमध्ये अब्जावधी पैसे येतील? तर काही अमेरिकन तज्ज्ञांच्या मते, अमेरिकेमध्ये अब्जो डॉलर्स येतील परंतु याचा परिणाम देशातील व्यावसायांवर होण्याची शक्यता आहे. ट्रम्प यांनी भारत, ब्राझीलसह अनेक देशांवर प्रचंड शुल्क लागू केले आहे. पण यामुळे अमेरिकेच्या नागरिकांना आणि व्यावसायिकांना याची किंमत मोजावी लागणार आहे.

वॉशिंग्टन पोस्टच्या अहवालानुसार, अमेरिकाच्या मते यामुळे अब्ज डॉलर्सची बचत होईल. पण तज्ज्ञांच्या मते, यामुळे देशात महागाई वाढण्याची शक्यता आहे. सध्या बेरोजगारीचे प्रमाणात वाढतच आहे आत यामध्ये महागाईची देखील भर पडण्याची शक्यता आहे. यामुळे ही गोष्ट कुऱ्हाडीवर पाय ठेवण्यासारखी आहे. काही अर्थशास्त्रज्ञांच्या मते, याचा अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

( @realDonaldTrump – Truth Social Post )
( Donald J. Trump – Aug 6, 2025, 11:44 PM ET )
RECIPROCAL TARIFFS TAKE EFFECT AT MIDNIGHT TONIGHT! BILLIONS OF DOLLARS, LARGELY FROM COUNTRIES THAT HAVE TAKEN ADVANTAGE OF THE UNITED STATES FOR MANY YEARS, LAUGHING ALL THE WAY, WILL START… pic.twitter.com/0QRX1AxLqp — Fan Donald J. Trump 🇺🇸 TRUTH POSTS (@TruthTrumpPosts) August 7, 2025

या देशांवर लादला कर

ट्रम्प यांनी भारत आणि ब्राझील वर ५०%, लाओस आणि म्यानमारवर ४०% , तर स्वित्झर्लंड वर ३९%, इराक आणि सर्बिया वर ३५% कर लादला आहे. व्हिएतनाम, तैवान, बांगलादेश आणि आणि श्रीलंकेवर ट्रम्प यांनी २०% शुल्क लागू केले आहे, तर दक्षिण कोरिया, युरोपिय युनियन, आणि जपानवर १५% कर, तर सर्वात कमी चीनवर १०% कर लागू केला आहे. कॅनडावर ३५% लादला आहे. तसेच सेमीकंडक्टर कंपन्यांवर १००% कर ट्रम्प यांनी लादला आहे.

भारताने व्हावे सावध! जनरल असीम मुनीर पुन्हा ट्रम्पच्या भेटीला; अमेरिका-पाकिस्तानमध्ये नेमकं काय शिजतंय?

Web Title: Donald trumps tariff bomb will benefit america

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 07, 2025 | 02:14 PM

Topics:  

  • Donald Trump
  • Tarrif
  • World news

संबंधित बातम्या

Tarique Rahman यांच्या शपथविधीसाठी भारताला आमंत्रणाने पाकिस्तानचा जळफळाट; बांगलादेशवर संताप व्यक्त
1

Tarique Rahman यांच्या शपथविधीसाठी भारताला आमंत्रणाने पाकिस्तानचा जळफळाट; बांगलादेशवर संताप व्यक्त

भारतीय तरुणीही पडली Epstein च्या छळाला बळी? नव्या कागपत्रांमधील खुलाशाने जगभरात खळबळ
2

भारतीय तरुणीही पडली Epstein च्या छळाला बळी? नव्या कागपत्रांमधील खुलाशाने जगभरात खळबळ

तैवानसाठी चीनची मोठी तयारी? डोंगराखाली काय लपवत आहे बिजींग, ट्रम्पची बेचैनी वाढली
3

तैवानसाठी चीनची मोठी तयारी? डोंगराखाली काय लपवत आहे बिजींग, ट्रम्पची बेचैनी वाढली

Nuclear Talks : इराणच्या अडचणीत मोठी वाढ! नेतन्याहूंचा अमेरिकेला ‘हा’ गंभीर इशारा, अणु कराराचे समीकरण बदलणार?
4

Nuclear Talks : इराणच्या अडचणीत मोठी वाढ! नेतन्याहूंचा अमेरिकेला ‘हा’ गंभीर इशारा, अणु कराराचे समीकरण बदलणार?

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Summer in February: अरे बापरे! जिल्ह्यात पारा ३३ अंशांच्या पार! फेब्रुवारीतच गरमा गरम चटके; यंदा उन्हाळा तापणार

Summer in February: अरे बापरे! जिल्ह्यात पारा ३३ अंशांच्या पार! फेब्रुवारीतच गरमा गरम चटके; यंदा उन्हाळा तापणार

Feb 16, 2026 | 03:18 PM
बँकिंगमध्ये करिअरची सुवर्णसंधी! RBI ६५० पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू; जाणून घ्या सविस्तर…

बँकिंगमध्ये करिअरची सुवर्णसंधी! RBI ६५० पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू; जाणून घ्या सविस्तर…

Feb 16, 2026 | 03:13 PM
Accident News: कणकवलीमध्ये भीषण अपघात; वाहनाचा ताबा सुटला अन्न…; 4 जखमी

Accident News: कणकवलीमध्ये भीषण अपघात; वाहनाचा ताबा सुटला अन्न…; 4 जखमी

Feb 16, 2026 | 03:11 PM
Yeh Jawaani Hai Deewani 2 बद्दल एक मोठी अपडेट, रणबीर कपूरने स्वतः सांगितले सिक्वेलबद्दल सत्य, म्हणाला, ”लवकरच…”

Yeh Jawaani Hai Deewani 2 बद्दल एक मोठी अपडेट, रणबीर कपूरने स्वतः सांगितले सिक्वेलबद्दल सत्य, म्हणाला, ”लवकरच…”

Feb 16, 2026 | 03:07 PM
ENG vs ITA, T20 World Cup : इंग्लंडसाठी विजय आवश्यक! TOSS जिंकून घेतला फलंदाजीचा निर्णय; इटली करणार गोलंदाजी 

ENG vs ITA, T20 World Cup : इंग्लंडसाठी विजय आवश्यक! TOSS जिंकून घेतला फलंदाजीचा निर्णय; इटली करणार गोलंदाजी 

Feb 16, 2026 | 03:07 PM
Mumbai News : IDA मुंबईसाठी ऐतिहासिक क्षण ;मुंबई शाखेला प्रतिष्ठित 65 वी महाराष्ट्र राज्य दंत परिषदेचा मान

Mumbai News : IDA मुंबईसाठी ऐतिहासिक क्षण ;मुंबई शाखेला प्रतिष्ठित 65 वी महाराष्ट्र राज्य दंत परिषदेचा मान

Feb 16, 2026 | 03:03 PM
फेब्रुवारी-मार्चमध्ये लावा ‘निशिगंध’; कमी देखभालीत भरघोस फुलोरा, घरभर पसरलेली ताजेतवानी आनंदाची चाहूल

फेब्रुवारी-मार्चमध्ये लावा ‘निशिगंध’; कमी देखभालीत भरघोस फुलोरा, घरभर पसरलेली ताजेतवानी आनंदाची चाहूल

Feb 16, 2026 | 03:00 PM

व्हिडिओ

पुढे बघा
BJP vs Congress : टिपू सुलतानवरून भाजप-काँग्रेसमध्ये नवा वाद!

BJP vs Congress : टिपू सुलतानवरून भाजप-काँग्रेसमध्ये नवा वाद!

Feb 15, 2026 | 07:50 PM
Chiplun News : योगेश कदमांचा नाव न घेता सुनील तटकरे वअनिल परब यांना टोला

Chiplun News : योगेश कदमांचा नाव न घेता सुनील तटकरे वअनिल परब यांना टोला

Feb 15, 2026 | 07:42 PM
Mumbai : ‘हर हर महादेव’च्या जयघोषात उजळलं बाबुलनाथ मंदिर

Mumbai : ‘हर हर महादेव’च्या जयघोषात उजळलं बाबुलनाथ मंदिर

Feb 15, 2026 | 07:02 PM
Amravati :  कोंडेश्वर मंदिरात महाशिवरात्रीला भाविकांची मोठी गर्दी

Amravati : कोंडेश्वर मंदिरात महाशिवरात्रीला भाविकांची मोठी गर्दी

Feb 15, 2026 | 06:47 PM
Sindhudurg : कुणकेश्वर यात्रा प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प – पालकमंत्री राणे

Sindhudurg : कुणकेश्वर यात्रा प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प – पालकमंत्री राणे

Feb 15, 2026 | 05:53 PM
Vasai : ‘आश्वासन की दिखावा?’ स्थानिकांचा संताप, आयुक्तांकडे थेट तक्रार

Vasai : ‘आश्वासन की दिखावा?’ स्थानिकांचा संताप, आयुक्तांकडे थेट तक्रार

Feb 15, 2026 | 02:30 PM
Nalasopara : नालासोपारा पूर्वेतील वाहतूक कोंडीचा कहर, प्रशासनाकडे दुर्लक्षाचा आरोप

Nalasopara : नालासोपारा पूर्वेतील वाहतूक कोंडीचा कहर, प्रशासनाकडे दुर्लक्षाचा आरोप

Feb 15, 2026 | 02:27 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.