Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोण आहे ॲलन? ज्याने Donald Trump यांच्यावर केला गोळीबार, तरुणाला सुरक्षा रक्षकांनी घेतलं ताब्यात, VIDEO

Trump Assassination Attempt : वॉशिंग्टन येथील एका कार्यक्रमादरम्यान अध्यक्ष ट्रम्प यांच्यावर गोळीबाराचा प्रयत्न झाला. एका ३१ वर्षीय तरुणाने सुरक्षा रक्षकावर गोळी झाडली. सध्या हल्लेखोराला शस्त्रासंह अटक करण्यात आली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 26, 2026 | 10:54 AM
Suspect Arrested in Trump Assassination Attempt

Suspect Arrested in Trump Assassination Attempt

Follow Us
Close
Follow Us:
  • Donald Trump यांच्यावर गोळीबाराचा पुन्हा प्रयत्न
  • हल्लेखोराला ‘त्या’ तरुणाला सुरक्षा रक्षकांनी घेतलं ताब्यात
  • VIDEO आला समोर
Trump Assassination Attempt Suspect Arrested : वॉशिंग्टन : एक खळबळजनक वृत्त आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्यावर गोळीबाराचा प्रयत्न झाला आहे. वॉशिंग्टन येथील हिल्टन हॉटेलमध्ये आयोजित एका कार्यक्रमात ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, हल्लेखोराला तातडीने ताब्यात घेण्यात आले आहे. या घटनेने संपूर्ण जगभरात मोठी खळबळ उडाली आहे.

VIRAL VIDEO : ‘आज रात्री गोळीबार होणार आहे’ घटना घडण्यापूर्वीच ट्रम्प यांच्या प्रेस सेक्रेटरीने कसे केले होते याचे ‘भाकीत’?

मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प, पहिल्या महिला लेडी मेलिनायि ट्रम्प आणि उपराष्ट्राध्यक्ष जेडी वेंस यांच्यासह संपूर्ण मंत्रिमंडळ हिल्टन हॉटेलमध्ये व्हाईट हाऊस कॉरकस्पोंडेंट्स डिनरसाठी उपस्थित होते. यावेळी ही घटना घडली, सुदैवाने सुरक्षा दलांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला आहे. अध्यक्ष ट्रम्प यांच्यासह सर्व प्रमुख व्यक्तींना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आहे. या घटनेनंतक सुरक्षा दलांनी तातडीने हल्लेखोराला ताब्यात घेतले असून तपास सुरु करण्यात आला आहे.

हल्लेखोची ओळख

मिळालेल्या माहितीनुसार, युनायटेड स्टेट्स सीक्रेट सर्व्हिसने तातडीने कारवाई करत हल्लेखोराला ताब्यात घेतले आहे. हल्लेखोराची ओळख ३१ वर्षीय, कोल थॉमस ॲलन अशी पटवण्यात आली आहे. हा तरुण मूळचा कॅलिफोर्नियाचा रहिवासी असून व्यवसायाने इंजिनिअर आहे. धक्कादायक बाब म्हणजेतो हिल्टन हॉटेलमध्ये पाहुणा म्हणून आला होता.

नेमकी कशी घडली घटना?

मिळालेल्या माहितीनुसार, हल्लेखोराने हॉटेलच्या मुख्य दरवाजाजवळील सुरक्षा यंत्रणेकडे धाव घेत घुसण्याचा प्रयत्नव केला. यावेळी सुरक्षा रक्षकांनी त्याला रोखले. यामुळे हल्लेखोराने सीक्रेट सर्विहसच्या एका अधिकाऱ्यावर गोळी धाडली. संबंधित अधिकाऱ्याने बुलेटप्रूफ जॅकेट घातले होते, ज्यामुळे त्याचे प्राण थोडक्यात बचावले. यानंतर तातडीने रक्षकांनी त्याला जमिनीवर पाडले आणि अटक केली. त्याची झडती घेतल्यास त्याच्याकडे, शॉटगन, हँडग आणि अनेक चाकू सापडले आहे. सध्या या घटनेचा तपास सुरु करण्यात आला आहे. हल्लेखोराचा नेमका काय हेतू होता हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

ट्रम्प यांची प्रतिक्रिया

या घटनेने संपूर्ण जगभरात खळबळ उडाली आहे. दरम्यान ट्रम्प यांनी या घटनेवर सोशल मीडियावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी एका पोस्टमध्ये सीक्रेट सर्विहसच्या कामगिरीचे कौतुक केले आहे. तसेच आरोपीचा फोटो आणि सीसीटीव्ही फुटेजही शेअर केला आहे.  त्यांनी म्हटले की, सुरक्षा यंत्रणांनी अत्यंत धाडसाने आणि जलद कारवाई केली. यानंतर कार्यक्रम सुरुच ठेवण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली.

🇺🇸 Reported image of the White House Correspondents Dinner shooter. pic.twitter.com/71lIDTDtXu — Commentary: Trump Truth Social Posts On X (@TrumpTruthOnX) April 26, 2026


Trump Safe : ‘मृत्यू समोर होता, पण सिक्रेट सर्व्हिसने वाचवलं!’ WCDच्या बडतर्फीवर ट्रम्प यांची पहिलीच प्रतिक्रिया; पाहा VIDEO

💡

Frequently Asked Questions

  • Que: डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कोणी गोळीबार केला?

    Ans: मिळालेल्या माहितीनुसार, ट्रम्प यांच्यावर एका कार्यक्रमात गोळीबार करण्यात आला असून संशियाताचे नाव कोल थॉमस ॲलन असे त्याची ओळख पटवण्यात आली आहे. ३१ वर्षीय ॲलन हा मूळचा कॅलिफोर्नियाचा रहिवासी आहे. ॲलन व्यवसायाने इंजिनियर आहे.

  • Que: ट्रम्प यांच्यावरील गोळीबाराची घटना नेमकी कधी आणि कुठे घडली?

    Ans: अमरिकेचे राजधानी वॉशिग्टंन येथील हिल्टन हॉटलमध्ये व्हाईट हाऊस कॉरकस्पोंडेंट्स डिनरदरम्यान ट्रम्प यांच्यावर गोळीबार करण्यात आला. हल्लेखोराने मुख्य प्रवेशद्वाराजवळ सुरक्षा अधिकाऱ्यांच्या दिशेने धाव घेत एका सीक्रेट सर्विहस अधिकाऱ्यावर हल्ला केला. त्याला तातडीने ताब्यात घेण्यात आले आहे.

  • Que: हल्लेखोराकडून पोलिसांनी कोणती शस्त्रे जप्त केली?

    Ans: सुरक्षा यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रम्प यांच्यावर हल्ला करणाऱ्याकडून चाकू आणि शॉटगन, एक हँडगन जप्त करण्यात आले आहेत.

Web Title: Donald trump assassination attempt suspect allen arrested

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 26, 2026 | 10:35 AM

Topics:  

  • America
  • Donald Trump

संबंधित बातम्या

VIRAL VIDEO : ‘आज रात्री गोळीबार होणार आहे’ घटना घडण्यापूर्वीच ट्रम्प यांच्या प्रेस सेक्रेटरीने कसे केले होते याचे ‘भाकीत’?
1

VIRAL VIDEO : ‘आज रात्री गोळीबार होणार आहे’ घटना घडण्यापूर्वीच ट्रम्प यांच्या प्रेस सेक्रेटरीने कसे केले होते याचे ‘भाकीत’?

Trump Safe : ‘मृत्यू समोर होता, पण सिक्रेट सर्व्हिसने वाचवलं!’ WCDच्या बडतर्फीवर ट्रम्प यांची पहिलीच प्रतिक्रिया; पाहा VIDEO
2

Trump Safe : ‘मृत्यू समोर होता, पण सिक्रेट सर्व्हिसने वाचवलं!’ WCDच्या बडतर्फीवर ट्रम्प यांची पहिलीच प्रतिक्रिया; पाहा VIDEO

इराण-अमेरिका युद्धाचा मोठा फटका बसणार; तब्बल 30000000 लोक गरीब होणार
3

इराण-अमेरिका युद्धाचा मोठा फटका बसणार; तब्बल 30000000 लोक गरीब होणार

डोनाल्ड ट्रम्प यांच्या सुरक्षेत मोठी चूक; एका कार्यक्रमादरम्यान गोळीबार, ट्रम्प यांना तातडीने…
4

डोनाल्ड ट्रम्प यांच्या सुरक्षेत मोठी चूक; एका कार्यक्रमादरम्यान गोळीबार, ट्रम्प यांना तातडीने…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.