Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वॉशिंग्टनमध्ये बेघरांना नाही थारा; राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘व्हा बाहेर’चा नारा

डोनाल्ड ट्रम्प यांनी वॉशिंग्टन डीसीतील बेघर लोकांना बाहेर काढण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयाने वॉशिंग्टनमध्ये खळबळ उडाली आहे. त्यांच्या या निर्णयाला तीव्र विरोध केला जात आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Aug 11, 2025 | 01:49 PM
Donald Trump order's homeless people to leave washington dc

Donald Trump order's homeless people to leave washington dc

Follow Us
Close
Follow Us:
  • ट्रम्प यांनी वॉशिंग्टनमधून बेघर लोकांना बाहेर काढण्याचा निर्णय घेतला आहे
  • गुन्हेगारीचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
  • बेघर, निराधार लोकांसाठी दुसरीकडे सोय केली जाणार आहे.
America News marathi : वॉशिंग्टन : अमेरिकेचे (America) राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) सतत कोणत्या ना कोणत्या कारणांवरुन चर्चेत असतात. अलीकडे त्यांनी आपल्या टॅरिफच्या निर्णयाने संपूर्ण जगाला हादरवून टाकले आहे. तसेच अनेक निर्णयांनी अमेरिकेतील लोकांना देखील धक्का दिला आहे. नुकतेच ट्रम्प यांनी आणखी एक निर्णय घेतला आहे. त्यांच्या निर्णयाने अमेरिकेच्या वॉशिंग्टन डीसीतील निराधार, बेघर लोकांमध्ये खळबळ उडाली आहे.

यामागचे कारण म्हणजे ट्रम्प यांनी वॉशिंग्टन डीसीतील बेघर लोकांना बाहेर काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी बेघर लोकांना राजधानी रिकामी करण्याचे आदेश दिले आहेत. ट्रम्प यांनी हा निर्णय गुन्हेगारीच्या समस्येवर मात करण्यासाठी घेतले असल्याचे म्हटले आहे. त्यांनी म्हटले की, वॉशिंग्टन डीसीतील बेघर लोकांनी तातडीने बाहेर पडावे, त्यांना राहण्यासाठी दुसरी जागा दिली जाईल मात्र राजधानीपासून लांब. तसेच त्यांचा आदेश न मानणाऱ्याला आणि गुन्हेरागांना थेट तुरुंगात टाकण्याची धमकी ट्रम्प यांनी दिली आहे.

Turkey Earthquake: भूकंपाच्या धक्क्यांनी हादरली तुर्कीची जमीन; संपूर्ण परिसरात घबराट, भयावह VIDEO

बेघरांसाठी राजधानीपासून दूर राहण्याची व्यवस्था

ट्रम्प यांनी निराश्रित लोकांसाठी राहण्याची  व्यवस्था शहरापासून लांब केली जाणार असल्याचे म्हटले. त्यांच्यासाठी तंबू उभारले जातील, तसेच शौचालयापासून ते डॉक्टरापर्यंत सर्व सोयी सुविधा दिल्या जातील असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.

देशातील गुन्हेरागी कमी करण्याचा ट्रम्प यांचा हेतू

गेल्या दोन वर्षामध्ये अमेरिकेत गुन्हेगारीचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. या कारणामुळे ट्रम्प यांनी हा निर्णय घेतला असल्याचे म्हटले आहे. मात्र डोनाल्ड ट्रम्प यांच्या या निर्णयाला वॉशिंग्टन डीसीचे महापौर मुरिएल बाउसर यांनी विरोध केला आहे. त्यांनी यावर टीका करत म्हटले आहे की, २०२३ मध्ये गुन्हेगारीचे प्रमाण वाढले होते, मात्र आता पूर्वीसारखी परिस्थिती राहिलेली नाही. तसेच ट्रम्प यांचे दावे खोटे आणि असवास्तविक असल्याचे म्हटले आहे.

सध्या वॉशिंग्टन डीसीमध्ये ३,७८२ बेघर लोक आहेत. यातील ८०० लोक उघड्यावर राहतात. काही लोक आश्रयगृहांमध्ये राहतात. महापौर मुरिएल बाउसर यांच्या टीकेवर ट्रम्प यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी मुरिएल बाउसर यांना चांगली व्यक्ती म्हणून संबोधले आहे. परंतु ट्रम्प त्यांच्या विरोधाला न जुमानता देशातील गुन्हेगारी कमी करण्यासाठी, तसेच शहर स्वच्छ करण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचे म्हटले आहे.

अमेरिकेतील गुन्हेगारीचे प्रमाण

अलीकडे अंमेरिकेमध्ये वांशिक भेदभावरुन वाद वाझले आहे. याअंतर्गत बाल्टिमोरमध्ये सामूहिक गोळीबाराची घटना देखील घडली होती. यामध्ये ६ मुलांचा मृत्यू झाला होता. त्यानंतरही न्यूयॉर्कसह अमेरिकेच्या अनेक राज्यांमध्ये गोळीबाराच्या घटना घडल्या आहेत. २०२५ मध्ये आतापर्यंत ९८ खूनांची नोंद झील आहे. यामध्ये कार चोरी, हल्ला आणि दरोडा अशा घटनांचाही समावेश आहे.

Israel Attack On Gaza : इस्रायलच्या गाझातील कारवाया सुरुच; हल्ल्यात अल जझीराचे ५ पत्रकार ठार

Web Title: Donald trump orders homeless people to leave washington dc

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 11, 2025 | 01:47 PM

Topics:  

  • America
  • Donald Trump
  • World news

संबंधित बातम्या

Trump Threatens Iran: अमेरिका हल्ला करण्यास तयार! ट्रम्प यांची ‘ती’ पोस्ट आणि इराणमधील झाला आंदोलनाचा भडका
1

Trump Threatens Iran: अमेरिका हल्ला करण्यास तयार! ट्रम्प यांची ‘ती’ पोस्ट आणि इराणमधील झाला आंदोलनाचा भडका

धर्म बदलून घेतली होती कुराणवर शपथ; Joharan Mamdani पूर्वी ‘या’ नेत्याने रचला इतिहास
2

धर्म बदलून घेतली होती कुराणवर शपथ; Joharan Mamdani पूर्वी ‘या’ नेत्याने रचला इतिहास

India Diplomacy : पाकिस्तानची उलटी गिनती सुरू! ट्रम्प आता भारताच्या प्रेमात; 2026 मध्ये बदलणार जगाचा नकाशा
3

India Diplomacy : पाकिस्तानची उलटी गिनती सुरू! ट्रम्प आता भारताच्या प्रेमात; 2026 मध्ये बदलणार जगाचा नकाशा

Bangladesh Violence : बांगलादेशात अल्पसंख्याकांना राहिला नाही वाली; आणखी एका हिंदूची निर्घृण हत्या
4

Bangladesh Violence : बांगलादेशात अल्पसंख्याकांना राहिला नाही वाली; आणखी एका हिंदूची निर्घृण हत्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.