Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 8 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Modi-Trump Meeting : शांत, संयमी आणि जबाबदार व्यक्तिमत्त्व… ; G7 परिषदेत ट्रम्प यांच्याकडून PM मोदींचे भरभरुन कौतुक

Modi-Trump Meeting : फ्रान्सच्या एव्हियन येथ पार पडलेल्या जी-७ शिखर परिषदेत पंतप्रधान मोदी आणि ट्रम्प यांची भेट झाली. यावेळी दोन्ही नेत्यांनी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यावंर चर्चा केली. ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भरभरुन प्रशंसा केली.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 18, 2026 | 10:09 AM
Donald Trump Praises PM Modi

Donald Trump Praises PM Modi

Follow Us
Follow Us:
  • ‘मोदी देवदूतासारखे दिसतात, पण…’
  • ट्रम्प यांच्याकडून PM मोदींची भरभरुन प्रशंसा
  • जाणून घ्या आणखी म्हणाले, पहा VIDEO
Donald Trump Praises PM Modi : फ्रान्सच्या एव्हियन-ले-बेन्स येथे १६ आणि १७ जून रोजी ५२ वी G7 शिखर परिषद पार पडली. यावेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात द्विपक्षीय बैठक झाली. या बैठकीत दोन्ही नेत्यांमध्ये अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. तसेच ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींचे भरभरुन कौतुकही केले. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावरही पाहायला मिळत आहे. ट्रम्प नक्की काय म्हणाले जाणून घेऊयात.

G7 Summit: फ्रान्समध्ये पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात द्विपक्षीय बैठक; ‘या’ महत्त्वाच्या विषयांवर झाली चर्चा

मोदी देवदूतासारखे दिसतात…

ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उघडपणे प्रशांसा केली. त्यांनी म्हटले की, मोदी दिसायला अत्यंत शांत, सौम्य आणि जबाबदार व्यक्तिमत्त्व आहेत. तसेच पंतप्रधान मोदींच्या वाटाघाटी  कौशल्यावरही भाष्य केले. त्यांनी मोदींना वाटाघाटी करणाऱ्यांपैकी सर्वोत्तम नेता संबोधले. वाटाघाटी करताना मोदी अत्यंत कठोर असतात असे त्यांनी म्हटले.

तसेच लोकांना त्यांच्याकडे पाहून ते खूप शांत स्वभावाचे वाटतात, पण ते खूप ते टोटल किलर आहेत. यामुळे लोक फसतात. त्यांना खूप चांगले आणि शांता माणूस  समजतात. पण ते खरेच खूप प्रभावी नेते आहेत, यामुळे मी माझी तुलना त्यांच्याशी करत नाही असे ट्रम्प म्हणाले.

ट्रम्प यांनी मोदींचे भारतीय जनतेवर खूप प्रेम असल्याचे म्हटले, तसेच अमेरिकेबद्दलही त्यांना तितकीच आपुलकी आहे असेही सांगितले. त्यांनी ह्यूस्टनमझील हाऊडी मोदी कार्याक्रमाचाही उल्लेख केला. त्यावेळी स्टेडियम पूर्णपणे भरलेले होते. तसेच ट्रम्प यांनी भारतात येण्याची इच्छाही व्यक्त केली.

पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया

दरम्यान पंतप्रधान मोदींनी देखील ट्रम्प यांना भेटून आनंद झाल्याचे म्हटले. यापूर्वी झालेल्या वॉशिंग्टन भेटीचा उल्लेख करत त्यांनी दोन्ही देशांच्या संबंधांना गती आणि उर्जा मिळाल्याचे नमूद केले.

अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा

इराण युद्ध सुरु झाल्यानंतर दोन्ही नेत्यांची ही पहिलीच भेट होती. या द्विपक्षीय बैठकीत दोन्ही नेत्यांमध्ये आर्थिक विकास, पुरवठा साखळी, एआय, गुंतवणूक भागीदारी आणि जागतिक सुरक्षा यांसारख्या अनेक विष्यांवर चर्चा झाली.

#WATCH | Evian, France: Speaking about PM Modi, US President Donald Trump says, “…He’s a very tough negotiator… You look at this man. I’ll give you a lesson. He’s the most beautiful-looking man. He looks so nice, like an angel. But actually, he’s as tough as he is a killer…… pic.twitter.com/zpo9AfaXGR — ANI (@ANI) June 17, 2026


भारताचे महत्त्व कमी झाले? Trump-Modi भेटीपूर्वी अमेरिकेचा मोठा निर्णय; Indo-Pacific मधून हटवला Indo

 

Web Title: Donald trump praises pm modi g7 summit news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 18, 2026 | 09:47 AM

Topics:  

  • Donald Trump
  • narendra modi
  • World news

संबंधित बातम्या

SSGN : चीनला घेरण्यासाठी अमेरिकेची समुद्राखाली मोठी नाकेबंदी; 19 Virginia सबमरीन ‘गेमचेंजर’, पण चीनचे क्षेपणास्त्र जाळे अडथळा
1

SSGN : चीनला घेरण्यासाठी अमेरिकेची समुद्राखाली मोठी नाकेबंदी; 19 Virginia सबमरीन ‘गेमचेंजर’, पण चीनचे क्षेपणास्त्र जाळे अडथळा

Strait Of Hormuz : होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ व्यापारी जहाजावर हल्ला; इंजिन रूम आगीच्या भक्ष्यस्थानी, रेडिओ संदेशाने जगभरात खळबळ
2

Strait Of Hormuz : होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ व्यापारी जहाजावर हल्ला; इंजिन रूम आगीच्या भक्ष्यस्थानी, रेडिओ संदेशाने जगभरात खळबळ

Bangladesh: शेख हसीना पूर्ण तयारीने उतरणार मैदानात; दोन मोठ्या पक्षांचे विलीनीकरण अन् बदलणार बांगलादेशचे सत्तासमीकरण
3

Bangladesh: शेख हसीना पूर्ण तयारीने उतरणार मैदानात; दोन मोठ्या पक्षांचे विलीनीकरण अन् बदलणार बांगलादेशचे सत्तासमीकरण

Uddhav Thackeray PC: आता इन्स्टाग्रामवरून सरकार चालवण्याची वेळ! ठाकरेंचा पंतप्रधान मोदींवर घणाघाती हल्ला
4

Uddhav Thackeray PC: आता इन्स्टाग्रामवरून सरकार चालवण्याची वेळ! ठाकरेंचा पंतप्रधान मोदींवर घणाघाती हल्ला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.