Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोठी बातमी! अमेरिकेने भारतावरील Tariff घटवले, PM Modi सह फोनवर बोलल्यानंतर Donald Trump ने केली घोषणा

पंतप्रधान मोदींशी फोनवरून संपर्क साधल्यानंतर ट्रम्प यांनी भारतावरील कर कमी केले, अशी घोषणा अमेरिकेने केली आहे. हा कर नक्की किती टक्के कमी करण्यात आला आहे याची माहिती घेऊया

  • By दिपाली नाफडे
Updated On: Feb 02, 2026 | 11:17 PM
India-US Trade Deal: ट्रम्पच्या आदेशानंतर जागतिक तेल बाजारावर भारत-अमेरिका कराराचा मोठा परिणाम होणार?(फोटो सौजन्य - Instagram)

India-US Trade Deal: ट्रम्पच्या आदेशानंतर जागतिक तेल बाजारावर भारत-अमेरिका कराराचा मोठा परिणाम होणार?(फोटो सौजन्य - Instagram)

Follow Us
Follow Us:
  • ट्रम्पने भारतावरील टॅरिफ केले कमी
  • मोदींशी फोनवर बोलल्यावर घेतला निर्णय 
  • भारतासाठी ठरली मोठी घोषणा 
अमेरिकेने भारतावरील कर २५% वरून १८% पर्यंत कमी केले आहेत. पंतप्रधान मोदींशी बोलल्यानंतर काही वेळातच, डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रुथसोशियलवर पोस्ट करत भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार कराराची घोषणा केली. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केले आणि सांगितले की भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही.
अमेरिकेच्या अध्यक्षांनी पुढे म्हटले की भारत आता व्हेनेझुएलाकडून अधिक तेल खरेदी करेल. दरम्यान मोदी आणि ट्रम्प यांचा कॉल झाला आणि त्यानंतर ट्रम्प यांनी ट्रूथ सोशलवर ही पोस्ट शेअर केली असल्याचे दिसून येत आहे. भारतासाठी ही नक्कीच मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे. नुकतेच बजेट झाले असून व्यवसायाच्या दृष्टीने हे नक्कीच महत्त्वाचे पाऊल ठरू शकते. 

ट्रम्प बॅकफुटवर! खामेनेईंच्या एका इशाऱ्याने तडजोडीच्या अटी केल्या कमी, इराणसमोर झुकला अमेरिका?

काय म्हणाले ट्रम्प 

ट्रम्प म्हणाले, “आज सकाळी भारताचे पंतप्रधान मोदींशी बोलणे हा सन्मान होता. ते माझे जवळचे मित्र आहेत आणि त्यांच्या देशातील एक शक्तिशाली आणि आदरणीय नेते आहेत. आम्ही व्यापार आणि रशिया-युक्रेन युद्ध संपवणे यासह अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. भारताने रशियाकडून तेल खरेदी करणे थांबवण्यास तसेच अमेरिका आणि व्हेनेझुएलाकडून अधिक तेल खरेदी करण्यास सहमती दर्शविली आहे. यामुळे युक्रेनमध्ये सुरू असलेले युद्ध संपण्यास मदत होईल, ज्यामुळे दर आठवड्याला हजारो लोकांचा मृत्यू होत आहे.”

ते म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मैत्री आणि आदरापोटी आणि त्यांच्या विनंतीनुसार, आम्ही अमेरिका आणि भारत यांच्यातील व्यापार करारावर सहमती दर्शविली आहे, जो तात्काळ प्रभावी होईल.” “याअंतर्गत, अमेरिका परस्पर कर २५% वरून १८% पर्यंत कमी करेल. भारतही अमेरिकेविरुद्धचे कर आणि नॉन-टॅरिफ अडथळे शून्य करण्याच्या दिशेने त्याचप्रमाणे वाटचाल करेल.”

Currency War: डॉलरला चेकमेट अन् युआनचा उदय; शी जिनपिंग आणि ट्रम्पमध्ये सुरु झालाय इतिहासातील सर्वात मोठा आर्थिक संघर्ष

संबंध अधिक मजबूत होतील

ट्रम्प यांनी लिहिले की, “पंतप्रधानांनी अमेरिकनला मोठ्या प्रमाणात बाय अमेरिकन करण्याचे वचन दिले, ज्यामध्ये ५०० अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त अमेरिकन ऊर्जा, तंत्रज्ञान, शेती, कोळसा आणि इतर अनेक उत्पादने समाविष्ट आहेत. भारतासोबतचे आमचे उत्कृष्ट संबंध अधिक मजबूत होतील. पंतप्रधान मोदी आणि मी असे दोन लोक आहोत जे कामे पूर्ण करतात, जे बहुतेक लोकांसाठी सांगणे कठीण आहे.”

वाचा डोनाल्ड ट्रम्पची पोस्ट 

Web Title: Donald trump reduced tariff on india after spoke with pm modi from 25 to 18 percent

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 02, 2026 | 11:17 PM

Topics:  

  • Donald Trump
  • PM Modi
  • Trump tariffs

संबंधित बातम्या

US-China Trade War: ‘प्रतिस्पर्धी नाही, भागीदार बना’; शी जिनपिंग यांच्या अमेरिका दौऱ्यामुळे व्यापार करार दोन महिने पुढे
1

US-China Trade War: ‘प्रतिस्पर्धी नाही, भागीदार बना’; शी जिनपिंग यांच्या अमेरिका दौऱ्यामुळे व्यापार करार दोन महिने पुढे

Breaking News : ट्रम्प-शी भेटीत तैवानचा मुद्दा पेटला; जिनपिंगांचा अमेरिकेला स्पष्ट संदेश!
2

Breaking News : ट्रम्प-शी भेटीत तैवानचा मुद्दा पेटला; जिनपिंगांचा अमेरिकेला स्पष्ट संदेश!

Trump vs US Media : डोनाल्ड ट्रम्प यांना न्यायालयाचा मोठा धक्का; CNN सह 3 माध्यम संस्थांवरील बंदी अखेर उठवली
3

Trump vs US Media : डोनाल्ड ट्रम्प यांना न्यायालयाचा मोठा धक्का; CNN सह 3 माध्यम संस्थांवरील बंदी अखेर उठवली

Trump-Xi Meet : रेड कार्पेट, 21 तोफांची सलामी अन् B-1 बॉम्बरची गर्जना; जिनपिंग यांचे USमध्ये जंगी स्वागत, चर्चेत 4 मोठे मुद्दे
4

Trump-Xi Meet : रेड कार्पेट, 21 तोफांची सलामी अन् B-1 बॉम्बरची गर्जना; जिनपिंग यांचे USमध्ये जंगी स्वागत, चर्चेत 4 मोठे मुद्दे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.