Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

चीनपुढे ट्रम्पचा तोरा उतरला; अमेरिकेने कर लादण्याचा आदेश केला स्थगित

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या कार्यकाळाच्या सुरुवातीलाच अनेक निर्णयांनी जागतिक स्तरावर खळबळ उडवली. काही दिवसांपूर्वीच त्यांनी चीन, कॅनडा आणि मेक्सिकोवर कर लादण्याची घोषणा केली होती.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 08, 2025 | 06:20 PM
Donald Trump temporarily suspended tariffs on goods imported from China

Donald Trump temporarily suspended tariffs on goods imported from China

Follow Us
Close
Follow Us:

वॉशिंग्टन: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या कार्यकाळाच्या सुरुवातीलाच अनेक निर्णयांनी जागतिक स्तरावर खळबळ उडवली. यामध्ये त्यांनी बेकायदेशीर स्थलांतरितांना देशातून हद्दपार करण्यापासून ते चीन, कॅनडा आणि मेक्सिकोवर कर लादण्याचा निर्णय, तसे जागतिक संघटनांमधून अमेरिकेची माघार या निर्णयांनी सर्वांनाच धक्का दिला आहे. मात्र, काही दिवसांपूर्वी ट्रम्प यांनी लादलेल्या करामुळे चीन, कॅनडा आणि मेक्सिकोने देखील प्रत्युत्तरात कर लादण्याची घोषणा केली होता.

त्यानंतर काही तासांनी ट्रम्प यांनी मेक्सिको आणि कॅनडाला 1 महिन्याची मुदत देत कर स्थगितीचा निर्णय घेतला. आता या निर्णयातून चीनला देखील सुटका मिळाली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनमधून आयात होणाऱ्या वस्तूंवर लादलेल्या शुल्कचा आदेश काही काळासाठी स्थगित केला आहे. ट्रम्प प्रशासनाने म्हटले आहे की, वाणिज्य विभाग टॅरिफ प्रक्रिया आणि संकलन यासाठी आवश्यक उपाययोजना पूर्ण करत नाही, तोपर्यंत हा कर लागू केला जाणार नाही.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- हमासने आणखी 3 ओलिसांची केली सुटका; 183 पॅलेस्टिनीही लवकरच घरी परतणार

चीनवरील 10% कर लादण्याचा निर्णय स्थगित 

डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या शनिवारी कार्यकारी आदेशाद्वारे चीनमधून आयात होणाऱ्या विविध वस्तूंवर 10% कर लादण्याचा निर्णय जाहीर केला होता. मात्र, हा आदेश लागू होणयापूर्वी बुधवारी यामध्ये दुरुस्ती करण्यात आला आणि शुक्रवारपर्यंत हा बदल जाहीर करण्यात आला. व्हाईट हाउसच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, या दुरुस्तीमध्ये चीनवरील टॅरिफ लागू करण्यापूर्वी सर्व औपचारिक प्रक्रिया पूर्ण झाल्याची खात्री केली जाणार असून यामुळे निर्णय थांबबण्यात आला आहे.

इतर देशांवरही लादणार टॅरिफ

डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केले आहे की, पुढील आठवड्यापर्यंत अनेक देशांवर प्रत्युत्तरदाखल टॅरिफ लागू करण्यात येणार आहे. त्यांनी हेही स्पष्च केले की, अमेरिकेचे व्यापार भागीदार देश अमेरिकन निर्यातांवर जितका टॅरिफ लावतात, तितकाच टॅरिफ अमेरिका त्यांच्या आयातांवर लावणार आहे. यामुळे अमेरिकेच्या अर्थसंकल्पीय तुटीला काही प्रमाणात मदत होईल. मात्र, ट्रम्प यांनी कोणत्या देशांवर कर लागू होईल याबाबत अद्यप  सांगितलेले नाही.

अमेरिका आणि जपान संबंध

डोनाल्ड ट्रम्प यांनी ही घोषणा जपानचे पंतप्रधान शिगेरु इशिबा यांच्याशी झालेल्या भेटीदरम्यान केली. ट्रम्प यांनी पंतप्रधान इशिबा यांचे स्वागत करत सकारात्क भावना व्यक्त केल्या. त्यांनी जाहीरपणे व्ही लव्ह जपान असे वक्तव्य केले. तसेच, पुढील आठवड्यात ते युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेंस्की यांच्याशी संवाद साधणार असल्याचे म्हटले. गाझा पट्टीच्या पुनर्विकासाबाबत कोणताही तातडीचा निर्णय घेण्याची इच्छा नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- भारतासाठी धोका! बांगलादेश अन् मालदीवची पाकिस्तानशी हाती मिळवणी; काय आहे नेमकं प्रकरण?

Web Title: Donald trump temporarily suspended tariffs on goods imported from china

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 08, 2025 | 06:20 PM

Topics:  

  • America
  • Canada
  • China
  • Donald Trump
  • New Mexico

संबंधित बातम्या

Kaps Cafe: नवीन वर्षाच्या आधी कपिल शर्माचा धमाका! कॅनडानंतर आता ‘या’ देशात उघडला आलिशान कॅफे, पहा INSIDE व्हिडिओ
1

Kaps Cafe: नवीन वर्षाच्या आधी कपिल शर्माचा धमाका! कॅनडानंतर आता ‘या’ देशात उघडला आलिशान कॅफे, पहा INSIDE व्हिडिओ

मैत्रीच्या आड लपलेला राक्षस! मैत्रिणीनेच पोट चिरून बाळ काढण्याचा केला प्रयत्न; अमेरिकेत गाजलेलं प्रकरण
2

मैत्रीच्या आड लपलेला राक्षस! मैत्रिणीनेच पोट चिरून बाळ काढण्याचा केला प्रयत्न; अमेरिकेत गाजलेलं प्रकरण

Xu-Bo : 100 मुलांचा बाप आता मस्कच्या घरी सोयरीकेसाठी धडपड; ‘या’ चिनी अब्जाधीशाचा वेडेपणा की वारसाचा अजब ध्यास
3

Xu-Bo : 100 मुलांचा बाप आता मस्कच्या घरी सोयरीकेसाठी धडपड; ‘या’ चिनी अब्जाधीशाचा वेडेपणा की वारसाचा अजब ध्यास

भारत जगातील चौथी अर्थव्यवस्था ठरताच चीनला झोंबली मिरची; 16 वर्षे अजूनही मागे असल्याचा दावा, जपानवरही हल्ला
4

भारत जगातील चौथी अर्थव्यवस्था ठरताच चीनला झोंबली मिरची; 16 वर्षे अजूनही मागे असल्याचा दावा, जपानवरही हल्ला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.