Island Of Horror Dolls : जगात एक बेट आहे जे फक्त भितीदायक बाहुल्यांनी भरलेले नाही तर त्याची एक रहस्यमय कथा देखील आहे. चला या ठिकाणाचा अधिक तपशीलवार शोध घेऊया.
The Dunki Route : बेकायदेशीर स्थलांतरितांसाठी अमेरिकेत पोहोचण्यासाठी डंकी रूट हा एक धोकादायक मार्ग आहे. मेक्सिको-अमेरिका सीमेवरील शेवटचा थांबा अत्यंत धोकादायक आहे, तो मृत्यूचा दरवाजा देखील मानला जातो.
काहीतरी हटके आणि चविष्ट खायचे असेल ज्यात वेळही फार लागणार नाही आणि पौष्टिकही ठरेल... तर यासाठी मेक्सिकन राईस एक चांगला पर्याय आहे. भाज्या, तांदूळ आणि मसाल्यांचा संगमातून तयार केलेला हा…
गेल्या काही महिन्यात राजधानी मेक्सिकोमध्ये हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. पुन्हा एकदा मंगळवारी एक दुर्दैवी घटना घडली आहे. एका मोहोत्सवादरम्यान लोकांवर अंदाधुंद गोळीबार करण्यात आला.
लग्न केवळ एक विधी नाही तर सांस्कृतिक परंपरा आहे. प्रत्येक देशात लग्नाच्या काही वेगवेगळ्या प्रथा आणि परंपरा असतात. काही देशातील प्रथा इतक्या विचित्र असतात की त्या वाचून हसूच आवरत नाही.…
डोनाल्ड ट्रम्प यांनी मेक्सिकोतून आयात होणाऱ्या उत्पादनांवर 25% टक्के कर लागू केला आहे. मात्र. याचा सर्वात जास्त फटका मेक्सिकोच्या तेल उत्पादन कंपन्यांना बसला आहे.
सध्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या अनेक निर्णयांनी खळबळ उडवली असून याला जागतिक स्तरावर विरोध केला जात आहे. दरम्यान मेक्सिकोच्या राष्ट्रपती क्लॉडिया शिनबाम यांनी ट्रम्प यांच्या प्रत्युत्तर दिले आहे.
युरोपच्या एका मोस्ट वॉन्टेड गुन्हेरागांपैकी ड्रग्ज तस्कराची मार्को एबेनची मेक्सिकोत हत्या करण्यात आली आहे. एका अधिकाऱ्याने शुक्रवारी (14 फेब्रुवारी) या घटनेची पुष्टी केली.
'गल्फ ऑफ मेक्सिको' बद्दल वृत्तांकन केल्यानंतर, अमेरिकेतील जगातील सर्वात मोठ्या वृत्तसंस्थेवर अनेक मोठे निर्बंध लादण्यात आले आहेत. या वृत्तसंस्थेचे नाव असोसिएटेड प्रेस आहे.
जगात अशा काही सीमा आहेत ज्या भारत-पाकिस्तान सीमेपेक्षाही धोकादायक आहेत, ज्या ऐकून लोकांचा थरकाप होऊ शकतो. हे खूप धोकादायक आहेत आणि त्यांनी हजारो लोकांचे जीव घेतले आहेत.
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प टॅरिफच्या मुद्द्यावरुन जागतिक स्तरावर चर्चेचा विषय बनत आहे. त्यांच्या या निर्णयाला आंतरराष्ट्रीय स्तरावर विरोध होत असून ट्रम्प यांनी अनेक देशांशी व्यापार युद्ध सुरु केले आहे.
मेक्सिकोत एक भीषण रस्ता अपघाताची घटना घडली आहे. ताबास्को राज्यात शनिवारी सकाळी (८ फेब्रुवारी) बस आणि ट्रकची जोरदार धडक झाली. या धडकीमुळे बसने पेट घेतला. बस पूर्णपणे जळून खाक झाली…
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या कार्यकाळाच्या सुरुवातीलाच अनेक निर्णयांनी जागतिक स्तरावर खळबळ उडवली. काही दिवसांपूर्वीच त्यांनी चीन, कॅनडा आणि मेक्सिकोवर कर लादण्याची घोषणा केली होती.
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफच्या धमक्यांनंतर, मेक्सिकोने आपल्या उत्तर सीमेवर सुमारे 10 हजार अधिकारी पाठवले आहेत. अमेरिकेच्या सीमेवर पहिल्यांदाच युद्धसदृश कारवाया पाहायला मिळत आहेत.
राष्ट्राध्यक्षपदाची सुत्रे हातील घेताच देशाच्या सुरक्षेसाठी आणि अमंली पदार्थांच्या तस्करीला आळा घालण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडा, मेक्सिको आणि चीनवर आयात शुल्क लागू केला होता.
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडा, मेक्सिको आणि चीनमधून आयात होणाऱ्या वस्तूंवर कर लदाण्याचा आदेश दिला आहे. यामुळे तीन्ही देशांनी प्रत्युरात्मक कर लादण्याची धमकी अमेरिकेला दिली आहे.
US-China Tariff War: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी (1फेब्रुवारी) कॅनडा, मेक्सिको आणि चीनवर कर लादण्याची घोषणा केली आहे. त्यांच्या या घोषणमुळे जागतिक स्तरावर खळबळ उडाली आहे.
अधिका-यांनी असेही म्हटले आहे की टॅरिफमध्ये कोणतीही सूट दिली जाणार नाही आणि जर कॅनडा, मेक्सिको किंवा चीनने अमेरिकन निर्यातीला बदला दिला तर ट्रम्प ते आणखी वाढवतील.
अमेरिकेतल्या न्यू मॅक्सिकोतील अल्बुकर्के शहरात हॉट एअर बलून कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली. या दुर्घटनेत 5 जणांचा मृत्यू झाला. विजेच्या तारांना स्पर्श झाल्याने फुगा हवेतच फुटला आणि वेगाने खाली पडला. त्यामुळे…