Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 21 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

डोनाल्ड ट्रम्प बनतायत नवे हुकूमशाह! अमेरिकन नागरिकांनाही देशाबाहेर हाकलण्याची दिली धमकी

US Citizens Deportation law : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सतत कोणत्या ना कोणत्या कारणावरुन चर्चेचा विषय बनत असतात. त्यांनी त्यांच्या अनेक निर्णयांनी संपूर्ण जगाला हादरवून टाकले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 02, 2025 | 02:11 PM
us president donald trump on indian economy dead but in reality india market growing

us president donald trump on indian economy dead but in reality india market growing

Follow Us
Follow Us:

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सतत कोणत्या ना कोणत्या कारणावरुन चर्चेचा विषय बनत असतात. त्यांनी त्यांच्या अनेक निर्णयांनी संपूर्ण जगाला हादरवून टाकले आहे. त्यांनी बेकायदेशीर स्थलांतरितांना देशातून बाहेर काढलेच आहे, परंतु आता अमेरिकन नागरिकांनी देखील देशातून हद्दपार करण्याचे म्हटले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा एक खळबळजनक निर्णय घेतला आहे.

गंभीर गुन्ह्यांमध्ये सामील असलेल्या लोकांना देशातून करणार हद्दपार

मंगळवारी (१ जुलै) ट्रम्प यांनी काही अमेरिकन नागरिकांना देशातून हद्दपार करणार असल्याचे म्हटले आहे. त्यांनी सांगितले आहे की, ज्या लोकांनी गंभीर गुन्हे केले आहेत म्हणजेच बेसबॉल बॅटने एखाद्याला मारणे, अशा लोकांनी देशाकून हद्दपार केले जाईल. त्यांच्या अमेरिकेत जन्म झाला असेल तरीही त्यांना देशातून हाकलले जाईल असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.

गुन्हेगांरांना अमेरिकेत जागा नाही- ट्रम्प

ट्रम्प यांनी फ्लोरिडामधील एका स्थलांतरित केंद्राला भेट दिली त्यावेळी हे विधान केले. त्यांनी म्हटले की, गुन्हेगांरांना अमेरिकेत जागा नाही, यामुळे अशा नागरिकांना देशातून बाहेर काढण्यात येईल असे त्यांनी म्हटले आहे. ट्रम्प यांनी न्यूयॉर्क शहराचे उल्लेख केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, न्यूयॉर्कमध्ये अशा अनेक घटना घडल्या आहेत. लोकांनी जाणूनबुजून गुन्हे केले आहेत.

विनाकारण लोकांना मारले आहे. यामुळे या घटनांमध्ये सहभागी असणाऱ्या लोकांना देशातून हद्दपार केले जाईल असे त्यांनी म्हणणे आहे. त्यांच्या या निर्णयाने संपूर्ण अमेरिकेत खळबळ उडाली आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- म्हारी छोरिया छोरों से कम है के! ‘या’ देशात राष्ट्रपती आणि पंतप्रधान दोघीही भारतीय वंशाच्या

ट्रम्प यांच्या निर्णयाला देशभरातून विरोध

ट्रम्प यांच्या या निर्णयावर देशभरातून तीव्र टीका केली जात आहे. अमेरिकन नागरिकांना देशातून बाहेर काढता येत नाही असे टीकाकारांचे म्हणणे आहे. अमेरिकेन कायद्यानुसार, जन्माने नागरिकत्व मिळवणार्या व्यक्तीला देशातून हद्दपार करता येते नाही असे मानवाधिकार संघटनांनी आणि कायदेतज्ञांनी म्हटले आहे.

ट्रम्प यांच्या या विधानवामुशळे संवैधानिक वाद निर्माण झाला आहे. यामुळे ट्रम्प यांच्या निवडणुकीच्या वेळेचा कायदा आणि सुव्यवस्थेचा अजेंडा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. परंतु त्यांच्या या निर्णयाला मानवाधिकार संघटनांनी धोकादायक आणि असंवैधानिक म्हटले आहे. सध्या अमेरिकेत मोठा गोंधळ निर्माण झाला आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- अमेरिकेसाठी धोक्याची घंटा! इराण-इस्रायलमध्ये ट्रम्प गुंतलेले असताना उत्तर कोरियाच्या जासूसांची वॉशिंग्टनमध्ये घुसखोरी

Web Title: Donald trump threatened to expel american citizens from the country

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 02, 2025 | 02:11 PM

Topics:  

  • America
  • Donald Trump
  • World news

संबंधित बातम्या

Indian Boy Magic Spoon Innovation : ‘जादुई चमच्या’ने बदलले भारतीय तरुणाचं नशीब! US Shark Tank मध्ये मिळवली 3.3 कोटींची डील
1

Indian Boy Magic Spoon Innovation : ‘जादुई चमच्या’ने बदलले भारतीय तरुणाचं नशीब! US Shark Tank मध्ये मिळवली 3.3 कोटींची डील

Virginia Roads: प्लास्टिक कचऱ्यापासून बनवले महामार्ग; अमेरिकेतील व्हर्जिनिया राज्याने दाखवली पर्यावरण पूरक तंत्रज्ञानाची नवी दिशा
2

Virginia Roads: प्लास्टिक कचऱ्यापासून बनवले महामार्ग; अमेरिकेतील व्हर्जिनिया राज्याने दाखवली पर्यावरण पूरक तंत्रज्ञानाची नवी दिशा

Siberia Crisis : सायबेरियात अस्वलांची दहशत! एकाच महिन्यात 7 जणांना फाडले; रशियन पर्यावरण मंत्रालयावर गुन्हा दाखल
3

Siberia Crisis : सायबेरियात अस्वलांची दहशत! एकाच महिन्यात 7 जणांना फाडले; रशियन पर्यावरण मंत्रालयावर गुन्हा दाखल

France Protest : फ्रान्सच्या रस्त्यांवर आलिशान वस्तूंचा काळा बाजार; 38 कोटींचा लुई व्हिटॉन आणि रोलेक्सचा माल लुटला, VIDEO VIRAL
4

France Protest : फ्रान्सच्या रस्त्यांवर आलिशान वस्तूंचा काळा बाजार; 38 कोटींचा लुई व्हिटॉन आणि रोलेक्सचा माल लुटला, VIDEO VIRAL

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.