Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

US Iran War : इराणची राख होणार? अमेरिकेने मैदानात उतरवले सर्वात घातक ‘Gravity Bomb’ ; तेहरानमध्ये घबराट

US Iran War : मिडलईस्टमधील अमेरिका इराण युद्धाने आता धोकादायक वळणे घेतले आहे. गेल्या 6 दिवसांपासून हे युद्ध सुरु आहे. आता या युद्धात अमेरिकेने सर्वात घातक शस्त्र उतरवले आहे. ज्यामुळे इराणचा थरकाप उडाल आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 05, 2026 | 02:52 PM
US Iran War

US Iran War

Follow Us
Follow Us:
  • अमेरिकेने मैदानात उतरवले सर्वात घातक शस्त्र
  • इराणचा उडाला थरकाप
  • जाणून घ्या किती घातक आहे Gravity Bomb?
US Iran War News in Marathi : तेहरान/वॉशिंग्टन : आता इराणची खैर नाही. कारण अमेरिकेने आता युद्धात आपले सर्वात घातक शस्त्रे उतरवले आहे. पेंटागॉनचे प्रमुख पीट हेगसेथ यांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांतच इराणच्या हवाई क्षेत्रावर अमेरिका (America) आणि इस्रायल (Israel) नियंत्रण मिळवणार आहे. या मोहिमेसाठी अमेरिकेने आपले सर्वात घातक शस्त्रास्त्रांचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे तेहरानमध्ये घबराटीचे वातावरण आहे.

US Iran War : ‘याचा पश्चाताप होईल…; IRIS Dena वरील हल्ल्यामुळे अमेरिका-इराण वाद विकोपाला, हिंद महासागरात युद्ध पेटणार?

अमेरिकेने मैदानात उतरवले सर्वात घातक शस्त्र

पीट हेगसेथ यांच्या माहितीनुसार, अमेरिकेने युद्धात प्रिसिजन ग्रॅव्हिटी बॉम्बचा वापर करण्याचा विचार केला आहे. यासाठी तयारी सुरु असून लवकरच इराण(Iran) वर महायभंकर हल्ल्याचे संकेत हेगसेथ यांनी दिले आहेत. पेंटागॉनच्या मते, सध्या इराणची यंत्रणा खळखळीत झाली आहे. यामुळे आता महागाड्या मिसाईल्सऐवजी थेट बॉम्बचा वापर अमेरिका करणार आहे.

यासाठी अमेरिकेने आपले सर्वात घातक बॉम्ब बाहेर काढण्यास सुरुवात केली आहे.  हे बॉम्ह जमिनीखालील बंकर आणि लष्करी तळांना अचूकपणे उद्ध्वस्त करुन करण्याची ताकद ठेवतात.  याच वेळी दुसरीकडे इराणने देखील इस्रायलयाच्या अणु केंद्रावर डिमोनावर हल्ल्याची धमकी दिली आहे. यामुळे युद्धाचा धोका अधिक वाढला आहे.

काय आहे ग्रॅव्हिटी बॉम्ब ज्याने उडाला इराणचा थरकाप

  • सहसा क्षेपणास्त्रे हे इंजिनच्या जोरावर वरच्या दिशेने जात थेट निशाण्यावर हल्ला करतात. परंतु ग्रॅव्हिटी बॉम्ब हा गुरुत्वाकर्ष शक्तीवर अवलंबून आहे.
  • हे बॉम्ब विमानातून उंचावरुन खाली सोडजले जातात. याच्या आधुनिक तंत्रज्ञानामुळे हे बॉम्ब वाऱ्याच्या वेगाने आपली दिशा बदलून अगदी बारख्या जागेत शिरुन स्फोट घडवू शकतात.
  • मिसाइल्सच्या तुलनेत हे बॉम्ब अति स्वस्त आहेत. यामुळे याचा अमेरिका अमर्याद वापर करु शकते.
  • या बॉम्बना बंकर बस्टर असेही म्हटले जाते.
  • हे बॉम्ब जमिनीच्या अनेक फूट खाली जाऊन विध्वंस घडवू शकतात. ज्यामुळे इराणचे डोंगराळ भागात लपलेले अणु केंद्र उडवण्यास याची  अमेरिकेला युद्धात मदत होणार आहे.

इराणचेही प्रत्युत्तर सुरु

याच वेळी इराणने अमेरिकेवर हल्ले सुरुच ठेवले आहे. मध्यपूर्वेत आखाती देशांमध्ये अमेरिकेची अनेक लष्करी तळेही उद्ध्वस्त झाली आहे. याशिवाय अमेरिकेच्या दोन सर्वात मोठ्या डिफेन्स रडारलाही इराणने नष्ट केले आहे. यामध्ये कतारमधील अल-अदेद तळावर हल्ला करत THAAD  या रडार सिस्टम पूर्णपणे उद्ध्वस्त केली आहेत. तसेच अनेक दूतावासांवर, बहरीन, कुवेत येथील लष्करी तळांनाही पूर्णपणे नष्ट करण्यात आले आहे. सध्या इराण IRIS Dena वरील हल्ल्याचा बदला घेण्याच्या तयारीत आहे.

US Iran War : ‘पुन्हा तीच चूक करु नका ‘ ; न्यूयॉर्कचे महापौर ममदानींचा ट्रम्प यांना थेट इशारा; इराणवर खळबळजनक विधान

💡

Frequently Asked Questions

  • Que: अमेरिकेने इराणशी युद्धात कोणते शस्त्रे वापरण्याची तायारी केली आहे?

    Ans: अमेरिकेने युद्धात सर्वात घातक प्रिसिजन ग्रॅव्हिटी बॉम्बचा वापर करण्याचा विचार केला आहे.

  • Que: काय आहे प्रिसिजन ग्रॅव्हिटी बॉम्ब?

    Ans: ग्रॅव्हिटी बॉम्ब हा गुरुत्वाकर्षावर आधारित आहे. उंचावून सोडल्यावर हा बॉम्ब गुरुत्वाकर्षाच्या मदतीने थेट लक्ष्यावर पडतो. याला फ्री फॉल बॉम्ब असेही म्हणतात.

Web Title: Us iran war deploys deadliest gravity bomb world news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 05, 2026 | 02:52 PM

Topics:  

  • US-Israel Iran War
  • World news
  • World War

संबंधित बातम्या

BRICS Summit 2026: तथाकथित G7 ची पिछेहाट! दिल्लीत पुतिन यांनी पाश्चात्त्य देशांना दाखवला आरसा; जागतिक GDPत ब्रिक्सचे वर्चस्व सिद्ध
1

BRICS Summit 2026: तथाकथित G7 ची पिछेहाट! दिल्लीत पुतिन यांनी पाश्चात्त्य देशांना दाखवला आरसा; जागतिक GDPत ब्रिक्सचे वर्चस्व सिद्ध

BRICS Summit 2026 : इराण गुंडगिरी किंवा उद्दामपणापुढे झुकणार नाही; राष्ट्राध्यक्ष पेजेश्कियान यांचा नवी दिल्लीतून स्पष्ट संदेश
2

BRICS Summit 2026 : इराण गुंडगिरी किंवा उद्दामपणापुढे झुकणार नाही; राष्ट्राध्यक्ष पेजेश्कियान यांचा नवी दिल्लीतून स्पष्ट संदेश

BRICS Summit 2026: ब्रिक्स शिखर परिषदेसाठी नवी दिल्लीत महासत्तांचा मेळावा; भारताच्या रणनीतीवर जगाचे अन् US mediaचे लक्ष
3

BRICS Summit 2026: ब्रिक्स शिखर परिषदेसाठी नवी दिल्लीत महासत्तांचा मेळावा; भारताच्या रणनीतीवर जगाचे अन् US mediaचे लक्ष

BRICS Summit 2026 : रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्यात भारत बजावणार मोठी भूमिका; रशियन नेत्याने केले मोठे विधान
4

BRICS Summit 2026 : रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्यात भारत बजावणार मोठी भूमिका; रशियन नेत्याने केले मोठे विधान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.