Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

US-Iran War : इराणवर हल्ला अन् रशियाची चांदी! पुतिन यांच्या तिजोरीत पडणार अब्जावधींचा पाऊस?

Russia Oil Profit : मध्यपूर्वेत अमेरिका-इराण युद्धाचा मोठा फायदा रशियाला होत आहे. युद्धामुले तेलाचा सर्वात महत्वाचा मार्ग बंद झाला असून किमती वाढल्या आहेत. यामुले निर्यातीतून मोठा महसूल प्राप्त होत आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 05, 2026 | 07:20 PM
Iran-Israel War: होर्मुझ संकटात धावून आले रशियन तेल; भारताने खरेदी केले तब्बल ३ कोटी बॅरल 

Iran-Israel War: होर्मुझ संकटात धावून आले रशियन तेल; भारताने खरेदी केले तब्बल ३ कोटी बॅरल 

Follow Us
Close
Follow Us:
  • इराणवरील हल्ल्याचा रशियाला फायदा
  • तेलाच्या किमती वाढल्याने निर्यातीतून मोठा महसूल प्राप्त
  • पुतिन यांच्या तिजोरी भरणार
Middle East crisis Russia Oil Profit : मॉस्को : पश्चिम आशियात अमेरिका(America)-इस्रायलने 28 फेब्रुवारी 2026 रोजी इराणवर भीषण हल्ला केला होता. ज्यामुळे इराणने संतप्त होत अमेरिका-इस्रायल (Israel) विरोधात युद्ध पुकारले. सध्या या युद्धामुळे मध्यपूर्वेतील परिस्थिती पूर्ण नियंत्रणाबाहेर गेली आहे. ज्याचा फटका जगाला बसला आहे. तर रशियाला मात्र फायदा होत आहे. मध्यपूर्वेती होमुर्झ सामुद्रधुनी तेलाच्या व्यापारासाठी महत्वाचा मार्ग आहे. मात्र हा मार्ग बंद झाल्याने जागतिक तेल पुरवठा कमी झाला असून किमतींमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. तसेच पाश्चत्य देशांचे पूर्ण लक्ष या तणावाकडे वळले आहे. ज्यामुळे युक्रेन युद्धावरुन जगाची नजर हटली आहे.

US Iran War : ‘याचा पश्चाताप होईल…; IRIS Dena वरील हल्ल्यामुळे अमेरिका-इराण वाद विकोपाला, हिंद महासागरात युद्ध पेटणार?

तेलाच्या किमतीत वाढ अन् रशियाला अब्जावधींचा फायदा

इराण(Iran) ने अमेरिका-इस्रायलला प्रत्युत्तर म्हणून होमुर्झची सामुद्रधुनी बंद केली आहे. ज्यामुळे जागतिक तेल पुरवठा विस्कळीत झाला आहे. यामुळे तेलाचा भाव हा 82 डॉलवर पार झाला आहे. तज्ज्ञांच्या मते संघर्ष दीर्घकाळ लांबल्यास तेलाचा भाव 108 डॉलरपर्यंत वाढू शकतो. मात्र या दरीवाढीमुळे रशियाच्या यूराल क्रूडची किंमत 62 डॉलर प्रति बॅरल झाली आहे. जी 2026 च्या अर्थसंकल्पीय अंदाजापेक्षा जास्त आहे. रशियाचा सरकारी उत्पन्नाचा 30 टक्के हिस्सा हा तेल आणि वायू विक्रीतून येतो. अशा वेळी मध्यपूर्वेतील पुरवठा ठप्प झाल्याने भारत आणि चीन सारखे देश रशियन तेलाला प्राधान्य देत आहेत.

युक्रेन युद्धावरुन जगाची नजर हटली

याच वेळी दुसरीकडे सर्वात मोठा फायदा म्हणजे सध्या संपूर्ण जगाचे लक्ष इराण युद्धाकडे वळले आहे. विशेष करुन पाश्चात्य देश आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संपूर्ण लक्ष इराण युद्धावर आहे. ज्यामुळे इकडे रशिया युक्रेन युद्ध (Russia Ukraine War) बंदीसाठीची शांतता चर्चा रखडली आहे. यामुळे रशियाला आपल्या लष्करी ताकदीत वाढ करण्याची वेळ मिळाली आहे. तसेच युक्रेनच्या अनेक भागांवर ताबा करण्याचीही वेळ मिळाली आहे.

याशिवाय अमेरिकेने इराणच्या मिसाइल्सला रोखण्यासाठी आपले पॅट्रियट इंटरसेप्टर मिसाइल मध्यपूर्वेकडे वळवले आहे. यामुळे युक्रेनची लष्करी मदत मंदावली आहे. यामुळे युक्रेनच्या संरक्षणाला धोका निर्माण होत आहे. याचा फायदा रशियाने घेत पुन्हा युक्रेनवर आक्रमक हल्ला करु शकतो असाही इशारा युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की (Volodymir Zelensky) यांनी म्हटले आहे. जगाचे लक्ष युक्रेनवरुन हटणे लोकशाहीसाठी धोकादायक असल्याते तज्ज्ञांचे मत आहे.

US Iran War : इराणची राख होणार? अमेरिकेने मैदानात उतरवले सर्वात घातक ‘Gravity Bomb’ ; तेहरानमध्ये घबराट

💡

Frequently Asked Questions

  • Que: इराणवरील हल्ल्यामुळे तेलाच्या दरावर काय परिणाम झाला आहे

    Ans: इराणवरील हल्ल्यामुळे होमुर्झ सामुद्रधुनी बंद झाली आहे. जगातील महत्वाचा तेल महामार्ग बंद झाल्यामुळे पुरठ्यावर ताण पडत आहे, ज्यामुळे तेलाच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत.

  • Que: इराणवरील हल्ल्याचा रशियाला कसा फायदा होत आहे

    Ans: इराणसध्या होमुर्झ सामुद्रधुनी बंद केली आहे, ज्यामुळे जागतिक तेलाच्या किमतींमध्ये वाढ झाली आहे या किमती वाढल्यामुळे रशियाला निर्यातीतून मोठा महसूल प्राप्त होत आहे. पाश्चात्य देशांचे लक्ष मध्यपूर्वेतील तणावाकडे लागले असताना रशिया याचा फायदा उचलत आहे.

  • Que: युक्रेनच्या संरक्षणावर मध्यपूर्वेतीस संघर्षचा काय परिणाम होईल

    Ans: जर मध्यपूर्वेतीस संघर्ष लांबल्यास यूक्रेनला मिळणारी एअर डिफेन्स सिस्टम कमी पडू शकते. यामुळे रशियाचे हल्ले रोखणे युक्रेनला काठीण जाईल असे झेलेन्स्की यांनी म्हटले आहे.

Web Title: Us iran war russia profit putin oil price surge

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 05, 2026 | 07:20 PM

Topics:  

  • crude oil
  • Iran News
  • Russia
  • Russia Ukraine War
  • US-Israel Iran War
  • World news
  • World War

संबंधित बातम्या

China Flood : चीनमध्ये पावसाचा हाहा:कार! Qinzhou शहरात ढगफुटीने विनाशकारी पूर, जनजीवन विस्कळीत
1

China Flood : चीनमध्ये पावसाचा हाहा:कार! Qinzhou शहरात ढगफुटीने विनाशकारी पूर, जनजीवन विस्कळीत

SCO बैठकीत भारताचा रुद्रावतार! दहशतवादावर पाकिस्तानला झापलं; जगाला दिला ‘हा’ संदेश
2

SCO बैठकीत भारताचा रुद्रावतार! दहशतवादावर पाकिस्तानला झापलं; जगाला दिला ‘हा’ संदेश

Pak Afghan War : पाक-अफगाण संघर्ष पुन्हा भडकला; क्षेपणास्त्र हल्ल्यात ७ नागरिकांचा बळी, शांततेचे प्रयत्न फेल?
3

Pak Afghan War : पाक-अफगाण संघर्ष पुन्हा भडकला; क्षेपणास्त्र हल्ल्यात ७ नागरिकांचा बळी, शांततेचे प्रयत्न फेल?

Russia Iran Relation : आता खेळ पलटणार! इराणसाठी Putin मैदानात; UN मध्ये थेट अमेरिकेला ललकारले
4

Russia Iran Relation : आता खेळ पलटणार! इराणसाठी Putin मैदानात; UN मध्ये थेट अमेरिकेला ललकारले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.