Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दुबईच्या दिग्गज उद्योगपतीला Epsteinशी मैत्री नडली; एक ईमेलनं ‘ते’ काळे सत्य आले बाहेर

Epstein Files : एपस्टीनचा फाईल्समुळे दुबईतही खळबळ उडाली आहे. दुबईतील दिग्गज लॉजिस्टिक कंपनी डीपी वर्ल्डटच्या चेअरमॅन सुल्तान अहमद बिन यांचे फाइल्समध्ये नाव आले आहे. यामुळे त्यांना आपल्या CEO पदाचा राजीनामा द्यावा वागला.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 14, 2026 | 12:50 PM
Dubai DP World CEO resigns after Epstein Files revelations

Dubai DP World CEO resigns after Epstein Files revelations

Follow Us
Follow Us:
  • दुबईच्या दिग्गज उद्योगपतीला Epestein शी मैत्री नडली
  • कागपत्रांमध्ये नाव आले अन् पदाचा राजीनामा
  • एक ईमेलनं ‘ते’ काळे सत्य उघड
Dubai Port Company Leadership Change : अबू धाबी : अमेरिकन कुख्यात लैंगिक गुन्हेगार जेफ्री एपस्टीन (Jeffrey Epstein) यांच्या संबंधित गोपनीय कागदपत्रांनी जगभरात खळबळ उडाली आहे. याचा पडसाद दुबईमध्येही पडला आहे. दुबईचे दिग्गज आणि जागतिक लॉजिस्टिक क्षेत्रातील कंपनी डीपी वर्ल्डच्या CEO सुलतान अहमद बिन सुलायम यांचे या फाइल्समध्ये काळे सत्य बाहेर पडले आहे. यामुळे जगभरात खळबळ उडाली असून त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

काय होता Jeffrey Epstein चा रशियन प्लॅन? Vladimir Putin ला भेटण्यासाठी रचलं होतं मोठं जाळं, नव्या खुलास्यानं जग हादरलं

काय आहे नेमकं कनेक्शन?

अमेरिकेच्या न्याय विभागाने उघड केलेल्या कागदपत्रांनुसार, सुलतान अहमद बिन सुलायम आणि एपस्टीन यांच्यात घनिष्ठ संबंध होते.  कागपत्रांनुसार, दोघांमध्ये २००९ ते २०१८ दरम्यान अनेकदा ईमेलद्वारे संवाद झाला आहे. या इमेलमध्ये दोघांनीह महिला आणि व्यवसायाबद्दल चर्चा केली आहे. एका ईमेलमध्ये सुलतायम यांनी एपस्टीनला आपल्या यॉटवर रशियन तरुणी असल्याचा उल्लेख केला होता.

तर एपस्टीनने त्यांना एक टॉर्चर व्हिडिओबद्दल विचारले होते. व्हिडिओ नेमका कशावर होता याचा कोणताही स्पष्ट उल्लेख ईमेलमध्ये आढळलेला नाही. पण हे उघड झाल्यानंतर सुलायम मोठ्या वादात सापडले आहेत. कागपत्रांनुसार, दोघांमध्ये अनेकदा सुलायम यांच्या खाजगी बोटीवर भेटही झाली असल्याचे उघड झाले आहेत.

आंतरराष्ट्रीय परिणाम

या खुलाशानंतर डीपी वर्ल्डवर जागतिक स्तरावरुन दबाव वाढत होता. ब्रिटिश डेव्हलपमेंट फायनान्स एजन्सी आणि कॅनडाच्या पेन्शन फंडने गुंतवणूक बंद करण्याची धमकी दिली होती. यामुळे कंपनीची प्रतिमेला धक्का पोहचून परदेशी गुंतवणूकीवर परिणाम होऊ लागला होता. यामुळे सुलायम यांनी तातडीने आपल्या पदाचा राजीनामा दिला. डीपी वर्ल्डचे कामकाज भारतासह अनेक देशांमध्ये पसरलेले आहे.

नवे नेतृत्व भारतीय वंशाच्या प्रिन्सकडे

दुबई (Dubai) मीडियाने दिलेल्या माहितीनुसार, एस्सा काझिम यांची बोर्डाचे नवे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. तर भारतीय वंशाचे प्रिन्स नारायण यांना समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. २००४ पासून नारायण  डीपी वर्ल्ड कंपनीशी जोडले गेल आहेत. त्यांची नियुक्ती कंपनीला संकटातून बाहेर काढण्यास मदत करेल असा दावा केला जात आहे. नारायण यांना व्यापार आणि वित्त नियोजनाबाबत प्रदीर्घ अनुभव आहे.

जागतिक व्यापारावर परिणाम

डीपी वर्ल्ड ही जगातील तिसऱ्या क्रमांकाची बंदर ऑपरेटर कंपनी आहे. जगातील एकणू कंटनेर व्यापारापैकी जवळपास १०% वाटा या कंपनीकडे आहे. भारतातही डीपीवर्ल्डची मोठी गुंतवणूक आहे. सध्या नारायण यांच्यासमोर कंपनीची प्रतिमा सुधारुन जागतिक गुंतवणूकदारांना आकर्षित करण्याचे मोठे आवाहन आहे.

‘या’ महिलेच्या प्रेमात वेडा झाला होता Jeffrey Epstein? मृत्यूपूर्वी ५०० कोटींची संपत्ती केली नावावार…

💡

Frequently Asked Questions

  • Que: दुबईच्या लॉजिस्टिक कंपनी डीपी वर्ल्डच्या CEO नी राजीनामा का दिला आहे?

    Ans: जेफ्री एपस्टीन फाइल्समध्ये डीपी वर्ल्डचे सीईओ सुल्तान अहमद बिन सुलायम यांचे नाव समोर आले असून कंपनीवर आंतरराष्ट्रीय दबाव वाढला होता. यामुळे सुलायम यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

  • Que: डीपी वर्ल्डचे नवे CEO कोण आहेत?

    Ans: मीडिया रिपोर्टनुसार, एस्सा काझिम हे दुबईच्या डीपी वर्ल्डचे नवे चेअरमॅन आणि भारतीय वंशाचे प्रिन्स नारायण कंपनीचे नवे CEO आहेत.

Web Title: Dubai dp world ceo resigns after epstein files revelations

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 14, 2026 | 12:46 PM

Topics:  

  • Dubai
  • Jeffrey Epstein
  • World news

संबंधित बातम्या

Canada EU: 51 वे राज्य बनवण्याच्या ट्रम्प यांच्या दाव्यानंतर कॅनडा वळला युरोपकडे; मॅक्रॉन-कार्नी यांची भेट
1

Canada EU: 51 वे राज्य बनवण्याच्या ट्रम्प यांच्या दाव्यानंतर कॅनडा वळला युरोपकडे; मॅक्रॉन-कार्नी यांची भेट

Donald Trump vs ICC: ट्रम्प प्रशासनाचा आंतरराष्ट्रीय न्यायालयावर मोठा प्रहार; संपूर्ण आयसीसीवरच बंदी घालण्याची योजना
2

Donald Trump vs ICC: ट्रम्प प्रशासनाचा आंतरराष्ट्रीय न्यायालयावर मोठा प्रहार; संपूर्ण आयसीसीवरच बंदी घालण्याची योजना

SriLanka Drought: दुष्काळाने होरपळल्या श्रीलंकेत आकाशातून प्रार्थना अन् केले पवित्र पाण्याचे शिंपण; विमानातुन बौद्ध भिक्षूंचा दौरा
3

SriLanka Drought: दुष्काळाने होरपळल्या श्रीलंकेत आकाशातून प्रार्थना अन् केले पवित्र पाण्याचे शिंपण; विमानातुन बौद्ध भिक्षूंचा दौरा

Canada Plane Crash : पायलट बनण्याचे स्वप्न अपूर्णच! कॅनडामध्ये उड्डाण प्रशिक्षणादरम्यान 2 भारतीय वैमानिकांचा दुर्दैवी अंत
4

Canada Plane Crash : पायलट बनण्याचे स्वप्न अपूर्णच! कॅनडामध्ये उड्डाण प्रशिक्षणादरम्यान 2 भारतीय वैमानिकांचा दुर्दैवी अंत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.