Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 13 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

इलॉन मस्कने X वर जॉब सर्च फिचर केलं लाँच, अगदी सोप्या पद्धतीने आता तुम्हीही शोधू शकता नोकरी!

X चे जॉब सर्च वैशिष्ट्य Google च्या LinkedIn ला थेट स्पर्धा देईल, कारण LinkedIn चा वापर जॉब सर्च आणि जॉब पोस्टिंगसाठी देखील केला जातो.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Nov 18, 2023 | 02:34 PM
इलॉन मस्कने X वर जॉब सर्च फिचर केलं लाँच, अगदी सोप्या पद्धतीने आता तुम्हीही शोधू शकता नोकरी!
Follow Us
Follow Us:

सध्या सोशल मीडियाच्या जगात नोकरी शोधण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत.  नोकरी शोधण्यासाठी लिंक्डइला (LinkedIn) मोठ्या प्रमाणावर लोकांची पंसती असते. आता लिंक्डइ व्यतिरिक्त, नोकरी शोधणाऱ्यांसाठी आणखी एक व्यासपीठ आता तयार झाले आहे.इलॉन मस्कने त्यांच्या X प्लॅटफॉर्मवर जॉब सर्च फीचर लाँच केले आहे. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी X चे हे टूल खूप उपयुक्त ठरेल. जाणून घ्या, X च्या जॉब सर्च फीचरबद्दल.

[read_also content=”क्रिकेट विश्वचषक 2023 च्या ग्रँड फायनलपूर्वी हवाई दलाकडून होणार एअर शो, व्हिडिओ व्हायरल! https://www.navarashtra.com/india/air-show-by-indian-air-force-before-india-vs-australia-cricket-world-cup-final-nrps-481549.html”]

LinkedIn सोबत थेट स्पर्धा

X चे जॉब सर्च फीचर Google च्या LinkedIn ला थेट स्पर्धा देईल, कारण LinkedIn चा वापर जॉब सर्च आणि जॉब पोस्टिंगसाठी देखील केला जातो. अशा परिस्थितीत X वर हे फीचर आणल्याने लिंक्डइनला थेट स्पर्धा होईल.  X ने हे फीचर बीटा व्हर्जनमध्ये या वर्षी ऑगस्ट महिन्यात लॉन्च केले होते, जिथे त्याची टेस्टिंग चालू होती. दोन महिन्यांनंतर, X ने वेब आवृत्तीसाठी जॉब शोध वैशिष्ट्य आणले आहे.

X चे जॉब सर्च फीचर कसे वापरावे?

जेव्हा तुम्ही वेब आवृत्तीवर X चे जॉब शोध फीचर वापरता तेव्हा तुम्हाला दोन मजकूर फील्ड पर्याय दिसतील ज्यामध्ये तुम्हाला नोकरीचे शीर्षक आणि स्थान प्रविष्ट करावे लागेल. यानंतर तुम्हाला सर्च ऑप्शनवर क्लिक करावे लागेल. त्यासंबंधित कोणतेही काम X वर पोस्ट केले तर त्याचे तपशील तुमच्यासमोर येतात.

कोणती कंपनी नोकरी पोस्ट करू शकेल?

मात्र,  X वर नोकर्‍या पोस्ट करण्यासी अट ठेवण्यात आली आहे. ज्या संस्थांसाठी Verified सदस्यत्व आहे त्याचं कंपन्या कोणतीही कंपनी नोकरी संबधित पोस्ट करू शकणार. यासाठी कंपन्यांना दरमहा ८२,३०० रुपये ते X द्यावे लागतील. वापरकर्त्यांना नोकरी शोध वैशिष्ट्य वापरण्यासाठी सत्यापित करणे अनिवार्य नाही.

Web Title: Elon musk launched job search feature on x nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 18, 2023 | 02:34 PM

Topics:  

  • elon musk

संबंधित बातम्या

India Business News : अंबानींच्या जिओला मस्क यांचे थेट आव्हान; भारतात स्वस्त स्टारलिंक आणण्याची तयारी!
1

India Business News : अंबानींच्या जिओला मस्क यांचे थेट आव्हान; भारतात स्वस्त स्टारलिंक आणण्याची तयारी!

Starlink India: ‘प्रिय पंतप्रधान अंबानी…’; इलॉन मस्क यांनी Mukesh Ambaniना पुन्हा डिवचले; केंद्र सरकारनेही दिले चोख प्रत्युत्तर
2

Starlink India: ‘प्रिय पंतप्रधान अंबानी…’; इलॉन मस्क यांनी Mukesh Ambaniना पुन्हा डिवचले; केंद्र सरकारनेही दिले चोख प्रत्युत्तर

‘प्रधानमंत्री अंबानी…!’ Elon Musk  चा Mukesh Ambani यांच्यावर हल्लाबोल! एका पोस्टने उद्योग जगतात खळबळ
3

‘प्रधानमंत्री अंबानी…!’ Elon Musk चा Mukesh Ambani यांच्यावर हल्लाबोल! एका पोस्टने उद्योग जगतात खळबळ

Elon Musk: ‘अंबानीच आहेत का भारताचे खरे बॉस?’ स्टारलिंकवरून मस्क आणि Indian Gov. मध्ये जुंपली; सरकारच्या उत्तराकडे लक्ष
4

Elon Musk: ‘अंबानीच आहेत का भारताचे खरे बॉस?’ स्टारलिंकवरून मस्क आणि Indian Gov. मध्ये जुंपली; सरकारच्या उत्तराकडे लक्ष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.