Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Elon Musk चा ट्रम्प प्रशासनाला रामराम! सरकारी कार्यक्षमता विभागातून स्वत:ला केले पदमुक्त

डोनाल्ड ट्रम्प यांचे जवळचे मानले जाणारे एलॉन मस्क यांनी ट्रम्प प्रशान सोडत असल्याची घोषणा केली आहे. एक्सवर त्यांनी त्यांच्या सरकारी कार्यक्षमता विभागाचे प्रमुख पद सोडत असल्याची घोषणा केली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: May 29, 2025 | 01:25 PM
Elon Musk to exit US Trump's government role

Elon Musk to exit US Trump's government role

Follow Us
Close
Follow Us:

वॉशिंग्टन: डोनाल्ड ट्रम्प यांचे जवळचे मानले जाणारे एलॉन मस्क यांनी ट्रम्प प्रशान सोडत असल्याची घोषणा केली आहे. टेस्ला आणि स्पेसएक्सचे सीईओ एलॉन मस्क यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर याची घोषणा केली आहे. एलॉन मस्क यांनी एक्सवरील पोस्टमध्ये ट्रम्प यांच्या सल्लागार म्हणून माझा कार्यकाळ संपला आहे असे म्हटले आहे. एलॉन मस्क यांना डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या प्रशासनात नियुक्त केले होते.

मस्क यांच्यावर प्रशासनातील खर्च कमी करण्यासाठी आणि नोकरशाही कमी करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. यासाठी सरकारी कार्यक्षमता विभाग स्थापन करण्यात आले होते. या विभागाचे प्रमुख म्हणून मस्क यांनी कामकाज पाहिले. मस्क यांनी आपल्या एक्सवरील पोस्टमध्ये, ट्रम्प प्रशानात विशेष कर्मचारी म्हणून माझी निवड करण्यात आली होती. पण आता माझी वेळ संपली आहे. मी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अनावश्यक खर्च कमी करण्याची संधी मला दिली, याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. DOGE मिशन अधिक मजबूत होईल, असे मस्क यांनी म्हटले.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- डोनाल्ड ट्रम्प यांना अमेरिकन न्यायालयाचा झटका ; ‘लिबरेशन डे’ टॅरिफ निर्णयाला दिली स्थगिती

As my scheduled time as a Special Government Employee comes to an end, I would like to thank President @realDonaldTrump for the opportunity to reduce wasteful spending. The @DOGE mission will only strengthen over time as it becomes a way of life throughout the government. — Elon Musk (@elonmusk) May 29, 2025

एलॉन मस्क आणि ट्रम्प यांची मैत्री

२०२४ च्या निवडणूकीपासून एलॉन मस्क आणि डोनाल्ड ट्रम्प यांची मैत्री चर्चेत आली. निवडणूकीमध्ये मस्क यांनी ट्रम्प यांना आपला पूर्ण पाठिंबा दर्शवला होता. निवडणूकीच्या प्रचारासाठी एलॉन मस्क यांनी ट्रम्प यांना मोठी देणगी देखील देऊ केली होती. त्यानंतर ट्रम्प राष्ट्राध्यक्ष पदी निवडून आले. त्यावेळी मस्क यांची ट्रम्प प्रशासनात नियुक्त करण्यात आली. परंतु त्यांच्या अनेक निर्णयांनी अमेरिकेत संतापाची लाट उसळली होती.

तसेच गेल्या काही दिवसांपासून ट्रम्प आणि मस्क यांच्यात कडवटपणा दिसून आला होता. मस्क यांनी ट्रम्प यांच्या निर्णयावर काही वेळा टीकाही केली होती. मस्क यांनी बिग ब्युटीफूल या विधेयकावर टिका केली होती. या विधेयकावर टिका केल्यानंतरच एलॉन मस्क यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. तसेच एलॉन मस्क यांच्यावर ट्रम्प प्रशानातील अनेक अधिकारी देखील नाराज होते. त्यांच्या तडकाफडकी निर्णय घेण्यामुळे अमेरिकेतील जनतेमध्ये देखील रोष निर्माण झाला होता.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- आमचे नागरिक कुठे आहेत? ‘या’ देशातून भारतीय कुटुंब गायब झाल्याने उडाली खळबळ

Web Title: Elon musk to exit us trumps government role

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 29, 2025 | 01:25 PM

Topics:  

  • America
  • Donald Trump
  • elon musk
  • World news

संबंधित बातम्या

२ लाख घ्या अन् अमेरिका सोडा…; कोणाला दिली ट्रम्प प्रशासनाने ही ऑफर? काय आहे प्रकरण? 
1

२ लाख घ्या अन् अमेरिका सोडा…; कोणाला दिली ट्रम्प प्रशासनाने ही ऑफर? काय आहे प्रकरण? 

‘मला उशीर अजिबात मंजूर नाही, लवकर पावलं उचला नाहीतर…’, ट्रम्पची हमासला धमकी
2

‘मला उशीर अजिबात मंजूर नाही, लवकर पावलं उचला नाहीतर…’, ट्रम्पची हमासला धमकी

Syria News : सीरियाच्या माजी राष्ट्राध्यक्षांची हत्या करण्याचा प्रयत्न; रशियामध्ये विषप्रयोग झाल्याची चर्चा
3

Syria News : सीरियाच्या माजी राष्ट्राध्यक्षांची हत्या करण्याचा प्रयत्न; रशियामध्ये विषप्रयोग झाल्याची चर्चा

ब्रिटनचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर येणार; दोन्ही देशांच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधांना मिळणार नवी दिशा
4

ब्रिटनचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर येणार; दोन्ही देशांच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधांना मिळणार नवी दिशा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.