Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Epstein File Viral Video: उच्चभ्रू अब्जाधीशांसाठी 14 वर्षांच्या तरुणींचा शरीरविक्रीचा बाजार, ट्रम्प होते Judge; हादरवणारे सत्य

Epstein Files Viral Video : एपस्टीन प्रकरणाशी संबंधित पुन्हा एकदा एक मोठा दावा सोशल मीडियावर करण्यात आला आहे. एका मॉडेलिंग कॉन्टेस्टचा संबंध एपस्टिन प्रकरणाशी जोडला जात असून ट्रम्प यावरुन वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 02, 2026 | 12:02 PM
Jeffrey Epstein Scandal

Jeffrey Epstein Scandal

Follow Us
Close
Follow Us:
  • एपस्टीन प्रकरणावरुन ट्रम्प पुन्हा वादाच्या भोवऱ्यात
  • १९९१ च्या मॉडेल कॉटेस्टमध्ये ट्रम्प Judge, जगभरात खळबळ
  • नेमकं काय आहे प्रकरण?
Epstein Jeffrey Scandal Update : वॉशिंग्टन : जेफ्री एपस्टीन (Jeffrey Epstein)प्रकरणाने संपूर्ण जगभरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाशी अनेक राजकीय व्यक्तींचा, उद्योजकांचा, दिग्गजांचा संबंध असल्याचे या प्रकरणातून समोर आले आहे. या प्रकरणामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प देखील वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. दरम्यान सोशल मीडियावर या प्रकरणाशी संबंधित आणखी एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ १९९१ मधील एका अल्पवयीन मॉडेलिंगच्या स्पर्धेचा असून याचा संबंध जेफ्री एपस्टिन आणि डोनाल्ड ट्रम्पशी जोडला जात आहे. यावरुन मुलींच्या लैंगिक शोषणाबाबत अनेक गंभीर आरोप करण्यात आले आहेत.

ट्रम्प इस्रायलच्या मुठीत? Jeffrey Epstein प्रकरणावरुन अमेरिकेत वाद; नेतन्याहूंच्या हातात रिमोट कंट्रोल?

काय आहे त्या व्हिडिओत?

सोशल मीडियावर १९९१ मधला एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये जगातील अब्जावधीशांच्या आणि दिग्गजांच्या उपस्थितीत एलियट लुक ऑफ द इयर नावाची मॉडेलिंग स्पर्धा सुरु आहे. धक्कादायक म्हणजे या स्पर्धेत १४ ते १७ वर्षातील अल्पवयीन तरुणींचा समावेश होता आणि डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) या स्पर्धेत एक Judge म्हणून होते. दाव्यानुसार, ही स्पर्धा जगभरातील अरबपती आणि दिग्गजांसाठी मुलींचा बाजार म्हणून आयोजित केली जायची. या स्पर्धेत ट्रम्प जज असताना 45 वर्षांचे होते. तसेच ही स्पर्धी ट्रम्प यांच्या  देखरेखीखाली प्लाझा हॉटेलमध्ये पार पडली होती. या स्पर्धेत जगभरातून अल्पवयीन मुलींना बोलवण्यात आले होते.

ब्रिटिश वृत्तपत्र द गार्डियनने दिलेल्या 2020 मधील वृत्तानुसार, ही स्पर्धा केवळ एक दिखावा होती. या स्पर्धेतून मुलींची लैंगिक शोषणासाठी तस्करी केली जायची. खास डिनर, पार्ट्या, स्पर्धा, क्रूझ इव्हेंट्समध्ये या मुलींना सादर केले जायचे. त्यांना फ्रेश मीट म्हणून संबोधले जात असल्याचा आरोप यामध्ये करण्यात आला आहे. एलिट मॉडेल मॅनेजमेंट कंपनी त्यांच्या जवळच्या आणि खास इनव्हेस्टर्सना या मुलींना विकायचे. दरम्यान ट्रम्प यांचा या मॉडेलिंग स्पर्धेतील सहभाग हा जागतिक स्तरावर खळबळ उडवणार आहे. यामुळे एपस्टीन प्रकरणामध्येही त्यांचा सहभाग असेल असे म्हटले जात आहे. सध्या या व्हिडिओने ट्रम्प पुन्हा एकदा एका मोठ्या वादात सापडले आहेत.

Donald Trump served as a judge in a teenage model contest in 1991. The contest featured 14-year-old girls. Recently, the newspaper The Guardian discovered that the contest was a front so that millionaires could have sex with the girls. pic.twitter.com/trD3ZM2pgo — Morgan J. Freeman (@mjfree) January 31, 2026

Epstein च्या घराचे धक्कादायक वास्तव! सर्वत्र लटकवलेत अल्पवयीन मुलांचे अश्लील फोटो

💡

Frequently Asked Questions

  • Que: ट्रम्प एपस्टीन प्रकरणावरुन पुन्हा वादात का सापडले आहेत?

    Ans: सोशल मीडियावर १९९१ चा एलियट लुक ऑफ द इयर मॉडेलिंग स्पर्धेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या स्पर्धेत ट्रम्प जज म्हणून कार्य करत होते. यामुळे एपस्टीन प्रकरणाच्या वादाशी याचा संबंध जोडला जात असून ट्रम्प पुन्हा वादात अडकले आहेत.

  • Que: १९९१ च्या एलियट लुक ऑफ द इयर मॉडेलिंग स्पर्धेबद्दल काय दावा केला जात आहे.

    Ans: दाव्यानुसार, ही स्पर्धा जगभरातील अरबपती आणि दिग्गजांसाठी मुलींचा बाजार म्हणून आयोजित केली जायची.

Web Title: Epstein files viral video shocking revelations of a trafficking ring involving underage girls and powerful elites

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 02, 2026 | 12:02 PM

Topics:  

  • Donald Trump
  • Jeffrey Epstein
  • World news

संबंधित बातम्या

Operation Sindoor : 300 किमीवरुन अचूक मारा! भारतीय सैन्याच्या एका चालीने पाकिस्तानने टेकले गुडघे; वाचा ‘त्या’ रात्री काय घडलं?
1

Operation Sindoor : 300 किमीवरुन अचूक मारा! भारतीय सैन्याच्या एका चालीने पाकिस्तानने टेकले गुडघे; वाचा ‘त्या’ रात्री काय घडलं?

MV Gautam Rescue : अरबी समुद्रात अडकले MV गौमत; पाकिस्तानी नौदलाने वाचवले भारतीय नाविकांचे प्राण, VIDEO
2

MV Gautam Rescue : अरबी समुद्रात अडकले MV गौमत; पाकिस्तानी नौदलाने वाचवले भारतीय नाविकांचे प्राण, VIDEO

Iran US Conflict : अमेरिकेचं सत्य उघड! इराणच्या हल्ल्यात २२८ लष्कीर तळं उद्ध्वस्त? सॅटेलाईट फोटोंमुळे जगभरात खळबळ
3

Iran US Conflict : अमेरिकेचं सत्य उघड! इराणच्या हल्ल्यात २२८ लष्कीर तळं उद्ध्वस्त? सॅटेलाईट फोटोंमुळे जगभरात खळबळ

Russian Oil : भारत रशिया मैत्रीत मिठाचा खडा? सवलत बंद करुन रशियाने वाढवले तेलाचे भाव
4

Russian Oil : भारत रशिया मैत्रीत मिठाचा खडा? सवलत बंद करुन रशियाने वाढवले तेलाचे भाव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.