Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मैत्री की दगाबाजी? इकडे एर्दोगान-पुतिन भेट अन् तिकडे ब्लॅक सीमध्ये खळबळ; रशियाचा तुर्की जहाजावर हल्ला, VIDEO

रशिया आणि युक्रेन युद्ध भयंकर होत चालले आहे. रशिया युक्रेनला मदत करणाऱ्या देशांना चेतावणी देत आहे. नुकतेच रशियाने तुर्कीच्या जहाजावर हल्ला केला असून त्यांना नुकसान पोहोचवल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील असे म्हटले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Dec 13, 2025 | 03:42 PM
Russia attack on Turkish ship

Russia attack on Turkish ship

Follow Us
Close
Follow Us:
  • तुर्केमेनिस्तानमध्ये एर्दोगान-पुतिन भेट अन्
  • ब्लॅक सीमध्ये रशियाचा घातक वार
  • तुर्कीच्या जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला
Russia Attack on Turkish Ship in Black Sea : मॉस्को : एक खळबळजनक वृत्त समोर आले आहे. रशियन सैन्याने ब्लॅक सीमध्ये तुर्कीच्या (Turkey) जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला केला आहे. हा हल्ला अशा वेळी करण्यात आला जेव्हा रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन (Vladimir Putin) तुर्कीचे अध्यक्ष तय्यिप एर्दोगान यांच्या भेटीसाठी गेले होते. यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठी खळबळ उडाली आहे.

VIDEO VIRAL : इंटरनॅशनल Insult! मोदींचे परममित्र पुतिन यांनी शाहबाज शरीफ यांना आंतराराष्ट्रीय मंचावर केले अपमानित; पण का?

नुकतेच शुक्रवारी (१२ डिसेंबर) तुर्कमेनिस्तानची राजधानी अश्गाबात येथे भेट झाली होती. येथे एका आंतरराष्ट्रीय शांतता आणि विश्वास फोरम चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रशिया आणि तुर्कीच्या अध्यक्षांनी द्विपक्षीय बैठक घेतली होती.

रशियाने युक्रेनला शिकवला धडा

दरम्यान हा हल्ला तुर्कीच्या युक्रेनला सततच्या मदतीमुळे करण्यात आला असल्याचे म्हटले जात आहे. तुर्कीने रशिया युक्रेन युद्धात कीवर सतत मदत केली आहे. यामुळे रशियाने तुर्कीला धडा शिकवण्यासाठी हा हल्ला केला असल्याचे म्हटले जात आहे. रशियन सैन्याने क्षेपणास्त्रे तुर्कीच्या जहाजाला उडवले आहे.

युक्रेनसाठी पॉवर जनरेटर घेऊन निघाले होते जहाज

मिळालेल्या माहितीनुसार, तुर्कीचे हे मालवाहू जहाज रशियाविरुद्ध युक्रेनला मदत करत होते. हे जहाज युक्रेनसाठी पॉवर जनरेटर घेऊन निघाले होते. रशियाने युक्रेनच्या अनेक पायाभूत उर्जा सुविधा नष्ट केल्या आहेत. यामुळे युक्रेनन पॉवर प्लांट्स आणि इतर काही उर्जा संसाधने तुर्कीकडून मागवली होती. परंतु रशियाने तुर्कीच्या या जहाजावर हल्ला केला आहे. रशियाने (Russia) या हल्ल्यानंतर जो कोणी रशियाला नुकसान पोहोचवण्याचे काम करेल त्याला मोठी किंमत मोजावी लागले अशी घोषणा केली आहे. रशियाच्या या घोषणेतून स्पष्ट दिसून येते की इतर देशांना युक्रेनला मदत करण्यापासून रोखले जात आहे.

दरम्यान या हल्ल्याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक जहाज आगच्या ज्वाळांनी लपेटलेले असून बुडत असताना दिसत आहे. दरम्यान या हल्ल्यानंतप तुर्कीने संतप्त प्रतिक्रिया देखील दिली आहे.

तुर्कीची प्रतिक्रिया 

ब्लॅक सीमध्ये रशियाने तुर्कीच्या जहाजांना लक्ष्य केले आहे. हे जहाज तुर्कीचे एक मालवाहू जहाज होते. दरम्यान तुर्कीने रशियाच्या या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. रशियाच्या या हल्ल्याला बेकयादेशीर आणि आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन म्हणून रशियाने संबोधले आहे.

🚨⚡️BREAKING AND UNUSUAL The first strict Russian response to Turkey after allowing Ukrainians to target Russian ships in the Black Sea: The Turkish cargo ship Cenk RoRo, which was carrying electric generators (AKSA), was subjected to ballistic missile strikes in the Ukrainian… pic.twitter.com/Bd66GizrWK — RussiaNews 🇷🇺 (@mog_russEN) December 12, 2025

Web Title: Erdogan putin meet amid rising tensions as russia attacks turkish ship in the black sea video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 13, 2025 | 03:36 PM

Topics:  

  • Russia
  • Russia Ukraine War
  • Turkey
  • World news

संबंधित बातम्या

Manila Fire : फिलीपिन्सची राजधानी मनिला भीषण आगीत जळून खाक! 500 हून अधिक कुटुंबे बेघर; गरीब वस्त्यांमध्ये ‘जाळपोळ’ सामान्य का?
1

Manila Fire : फिलीपिन्सची राजधानी मनिला भीषण आगीत जळून खाक! 500 हून अधिक कुटुंबे बेघर; गरीब वस्त्यांमध्ये ‘जाळपोळ’ सामान्य का?

निवडणुकीच्या तोंडावर बांगलादेश रक्तरंजित! हसीना विरोधकाची डोक्यात झाडली गोळी
2

निवडणुकीच्या तोंडावर बांगलादेश रक्तरंजित! हसीना विरोधकाची डोक्यात झाडली गोळी

दक्षिण आफ्रिकेत मोठी दुर्घटना! हिंदू मंदिर कोसळल्याने दोन जणांचा मृत्यू 
3

दक्षिण आफ्रिकेत मोठी दुर्घटना! हिंदू मंदिर कोसळल्याने दोन जणांचा मृत्यू 

ट्रम्प यांचा पुन्हा ‘मीच हिरो’चा डंका; Thailand-Cambodia मध्ये युद्धबंदीचा दावा; पण गोळीबार सुरुच
4

ट्रम्प यांचा पुन्हा ‘मीच हिरो’चा डंका; Thailand-Cambodia मध्ये युद्धबंदीचा दावा; पण गोळीबार सुरुच

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.