
Ethiopia Volcano Explosion
सौदी-अमेरिका मैत्रीचा भारताला होणार फायदा? जाणून घ्या नेमकं कसं बदलणार धोरणात्मक समीकरण
मिडिया रिपोर्टनुसार, इथिओपियाच्या हैली गुब्बी ज्वालामुकीच अचानक उद्रेक झाला आहे. राखेचा मोठा थर हवेत तरंगत आहे. ही राख राजस्थान, हरियाणा आणि दिल्लीसह अनेक उत्तरी भागांमध्ये पसरत चालली आहे. ही राख महाराष्ट्री, गुजरातस, राजस्थान आणि मध्य भारतातील हवाई मार्गवर वाऱ्यासोबत वाहत आहे. यामुळे विमान सेवेवर परिणाम झाला आहे.
ज्वालामुखीतून बाहेर पडणारी राख ही विमानांसाठी अत्यंत धोकादायक मानली जाते. यामुळे डीजीसीएने दिल्ली आणि मुबंईच्या हवामानशास्त्रीय निरीक्षण कार्यालयांनी हवामानविषयत माहिती जारी केली आहे. तसेच सर्व विमान कंपन्यांना इशारा देण्यात आहे. विमान कंपन्यांना उड्डाणांचे मार्ग बदलण्यास सांगण्यात आले आहे, तसेच जास्त उंचीवर उड्डाण टाळण्याचेबी निर्देश देण्यात आले आहेत. प्रभावित भागांमध्ये उड्डाणे रद्द करण्याचा इशारा देण्यात आला आहे. या राखेच्या ढगांमुळे अकासा एअर आणि इंडिगो सारख्या विमान कंपन्यांनी उड्डाणे रद्द केली आहे. २५ नोव्हेंबर रोजी जेद्दाह, कुवेत, अबू धाबीला जाणाऱ्या फ्लाइट्स रद्द करण्यात आल्या आहेत.
Update06:
The Ash plume mostly consists of Sulphur Dioxide with low to moderate concentrations of Volcanic Ash. Its now stretching from Oman-Arabian sea region into Plains of North & Central India. Its will not impact AQI levels but it will impact So2 level at #Hills of #Nepal,… https://t.co/f95r95mLMi pic.twitter.com/WQOOhKmyHM — IndiaMetSky Weather (@indiametsky) November 24, 2025
या ज्वालामुळीच्या उद्रेकाचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामध्ये उद्रेकानंतर हवेत राखेच ढग पसरलेले दिसत आहे. हवामान शास्त्रीय विभागानुसार, हे ढग भारताच्या पश्चिमकेडील भागांमध्ये सरकत आहेत.
🔴 Ethiopia’s Hayli Gubbi volcano ERUPTS after 10,000 years! A massive 15 km ash plume is drifting across the region toward Yemen & Oman… and now headed towards North India . Multiple flights impacted, Govt issues advisory to airlines for potential flight hazards.… pic.twitter.com/NmRTD9Uono — TridentX ᴵⁿᵗᵉˡ (@TridentxIN) November 25, 2025