Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Europol Most Wanted: मेक्सिकोत गॅंगवॉरदरम्यान युरोपच्या मोस्ट वॉन्टेड ड्रग्ज तस्कराची हत्या

युरोपच्या एका मोस्ट वॉन्टेड गुन्हेरागांपैकी ड्रग्ज तस्कराची  मार्को एबेनची मेक्सिकोत हत्या करण्यात आली आहे. एका अधिकाऱ्याने शुक्रवारी (14 फेब्रुवारी) या घटनेची पुष्टी केली.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 16, 2025 | 03:33 PM
Europol Most Wanted Europe's most wanted drug trafficker killed during gang war in Mexico

Europol Most Wanted Europe's most wanted drug trafficker killed during gang war in Mexico

Follow Us
Close
Follow Us:

मेक्सिको सिटी: युरोपच्या एका मोस्ट वॉन्टेड गुन्हेरागांपैकी ड्रग्ज तस्कराची  मार्को एबेनची मेक्सिकोत हत्या करण्यात आली आहे. एका अधिकाऱ्याने शुक्रवारी (14 फेब्रुवारी) या घटनेची पुष्टी केली. अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (11 फेब्रुवारी) राजधानी मेक्सिको सिटीपासून 25 किलोमीटर अंतरावर असलेल्या एटिजापन डी जारागज गावात एबेनवर गोळ्या झाडून त्याला ठार करण्यात आले.

मरण्याचे नाटक

मार्को एबेन हा 32 वर्षांचा असून यापूर्वीही सजा टाळण्यासाठी त्याने स्वतःच्या मृत्यूचे नाटक केले होते. मात्र, त्यावेळी पोलिसांना त्याच्या मृत्यूचे कोणतेही पुरावे हाती लागले नव्हते. केवळ त्याच्या एका प्रेयसीने त्याचा मृतदेह पाहिल्याचा दावा केला होता. यावेळी मात्र, अधिकाऱ्यांनी एबेनच्या मृत्यूची आणि ओळखीची खात्री केली आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- नेपाळमध्ये पर्यटन कार्यक्रमारम्यान दुर्घटना; हायड्रोजनने भरलेला फुगा फुटला अन्…, VIDEO

Convicted Dutch drug kingpin Marco Ebben, once considered one of Europe’s most wanted criminals, has been killed in a gun battle in Mexico ⤵️ https://t.co/FRgxiJDyB8

— Al Jazeera English (@AJEnglish) February 15, 2025


सात वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा

युरोपच्या कायदा अंमलबजावणी संस्था युरोपोलने मार्को एबेनला मोस्ट वॉन्टेड क्रिमिनलच्या यादीत समाविष्ट केले होते. एबेनवर ब्राझीलहून ते नेदरलँड्सपर्यंत मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज तस्करी केल्याचे आरोप होते. ऑक्टोबर २०२० मध्ये त्याला सात वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. ही सजा आणि अटक टाळण्यासाठी, एबेनने सिनालाओ कार्टेलच्या दोन गटांमधील संघर्षाचा फायदा घेत स्वतःच्या मृत्यूचे नाटक केले होते.

कोकेनच्या तस्करीचा आरोप

मिळालेल्या माहितीनुसार, 2014 ते 2015 दरम्यान, मार्को एबेन आणि त्याच्या सहकाऱ्यांनी एकत्रितपणे 400 किलोग्रॅम कोकेनची तस्करी केली होती. या मोठ्या प्रमाणातील ड्रग तस्करीसाठी अननसांनी भरलेल्या ट्रकचा वापर करण्यात आला होता. सिनालाओ कार्टेलमधील सत्ता संघर्षामध्ये मार्को एबेन सहभागी होता.

प्रकरणाचा तपास सुरु 

गेल्या वर्षी जुलैमध्ये सिनालाओ कार्टेलचे सह-संस्थापक इस्माईल एल मेयो जाम्बाडा यांना अमेरिकेत अटक झाल्यापासून या कार्टेलमधील गटांमध्ये संघर्ष उफाळून आला. या संघर्षात मार्को एबेन एका गटाशी संबंधित असल्याचा आरोप करण्यात आला होता. एबेनच्या मृत्यूसह, सिनालाओ कार्टेलमधील अंतर्गत संघर्ष अजूनही सुरू असल्याचे स्थानिक माध्यमांनी म्हटले आहे. मार्को एबेनच्या हत्येनंतर मेक्सिको आणि युरोपमधील अधिकाऱ्यांनी या प्रकरणाचा अधिक तपास सुरू केला आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- “ना विसरू, ना माफ करू!” हमासला इस्त्रायलचे अनोख्या कृतीने चोख प्रत्युत्तर; संघर्ष पुन्हा पेटणार?

Web Title: Europol most wanted europes most wanted drug trafficker killed during gang war in mexico

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 16, 2025 | 03:33 PM

Topics:  

  • New Mexico
  • World news

संबंधित बातम्या

गाझामधे पसरतोय खतरनाक व्हायरस, तब्बल १०० हून अधिक लहान मुलांना लागण.. काय आहे प्रकरण?
1

गाझामधे पसरतोय खतरनाक व्हायरस, तब्बल १०० हून अधिक लहान मुलांना लागण.. काय आहे प्रकरण?

मध्यपूर्वेत युद्धाची चाहूल! अमेरिका-इस्रायलकडून मिळाले इराणवर हल्ल्याचे संकेत; तेहरानमध्येही लष्करी हालचाली
2

मध्यपूर्वेत युद्धाची चाहूल! अमेरिका-इस्रायलकडून मिळाले इराणवर हल्ल्याचे संकेत; तेहरानमध्येही लष्करी हालचाली

सुरक्षा हमीच्या बदल्यात अमेरिकेकडून तब्बल ८ लाख कोटींची शस्त्रे खरेदी करणार युक्रेन? काय आहे करार?
3

सुरक्षा हमीच्या बदल्यात अमेरिकेकडून तब्बल ८ लाख कोटींची शस्त्रे खरेदी करणार युक्रेन? काय आहे करार?

चीनचे परराष्ट्र मंत्री आज पंतप्रधान मोदींना भेटणार; दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्यावर देणार भर
4

चीनचे परराष्ट्र मंत्री आज पंतप्रधान मोदींना भेटणार; दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्यावर देणार भर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.