Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

France-Spain Wildfire : स्पेन-फ्रान्समधील जंगलातील आगींचा कहर; उष्णतेमुळे युरोपमध्ये दुष्काळाचे संकट, मृतांच्या आकड्यात वाढ

France-Spain Wildfire Update : हवामान बदलामुळे युरोपमध्ये उष्णतेच्या लाटा अधिक तीव्र आणि वारंवार येत आहेत. यामुळे स्पेन-फ्रान्समध्ये अनेक ठिकाणी जंगलात भीषण आग लागली आहे. यामुळे दुष्काळाचे मोठे संकट उभा राहिले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 04, 2026 | 01:09 PM
France-Spain Wildfire

France-Spain Wildfire

Follow Us
Follow Us:
  • स्पेन-फ्रान्समधील जंगलातील आगींचा कहर
  • उष्णतेमुळे युरोपमध्ये दुष्काळाचे संकट
  • मृतांच्या आकड्यात वाढ
France-Spain Wildfire News in Marathi : दक्षिण युरोपमध्ये तीव्र उष्णतेच्या लाट आणि कोरड्या हवामानामुळे स्पेन-फ्रान्ससह अनेक ठिकाणी जंगलांमध्ये वणवे पेटले आहेत. यामुळे हजारो सेक्टर वनक्षेत्र जळून खाक झाले असून परिस्थिती आणखी गंंभीर बनण्याची शक्यता आहे. अग्निशमन दलाकडून युद्धपातळीवर आग विझवण्याचे कार्य सुरु आहे. परंतु कोरडे वातावरण आणि उष्ण वाऱ्यामुळे आग नियंत्रणाबाहेर गेली आहे.

Trump on Khamenei Funeral : ‘ आम्ही आठवड्याभराची मुभा दिली’ ; खामेनेईंच्या अंत्यसंस्कारावरुन ट्रम्प यांनी उडवली इराणची खिल्ली

स्पेनमध्ये भीषण परिस्थिती

स्पेनच्या ईशान्येला कॅटोलोनियात सर्वाधिक भीषण परिस्थिती आहे. येथील जंगलातील आगीमुळे २,३०० हेक्टरहून अधिक वनक्षेत्र जळून खाक झाले आहे. जोरदार वाऱ्यामुळे आग वेगाने पसरत आहे. ही आग संरक्षित नैसर्गिक अभयारण्याच्या दिशेने सरकत आहे. यामुळे आग नियंत्रणात आणण्यात मोठे आव्हान अग्निशमन दलासमोर आहे.

फ्रान्समध्येही दक्षिणेकडी अनेक जंगलाच्या परिसरातील आग भडकली आहे. हजारो अग्निशमन कर्मचाकी आणि हेलिकॉप्टरच्या मदतीने आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरु आहेत. काही भागांतील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले असून सतर्कतेचा इशारा जारी करण्यात आला आहे.

A wildfire in Catalonia, northeastern Spain, has burned around 750 hectares of forest. Reuters, citing Spanish authorities, reported that efforts are underway to contain the blaze, but the fire is still out of control.#TOLOnews_English pic.twitter.com/sIJ7a2fDsc — TOLOnews English (@TOLONewsEnglish) July 3, 2026

मृतांच्या आकड्यात वाढ

युरोपमध्ये जून महिन्याच्या अखेरीस आलेल्या तीव्र उष्णतेच्या लाटेने कहर केला आहे. यामुळे मृतांची संख्या वाढत सून फ्रान्स, बेल्जियम आणि नेदरलँड्समध्ये मिळून सुमारे ३,७०० लोकांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. स्पेनमध्येही १,००० हून अधिक लोकांचा उष्णतेशी संबंधित आजाराने मृत्यू झाला आहे. सध्या अधिकृत आकडेवारी अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.

हवामान बदलामुळे गंभीर परिणाम

हवामान तज्ज्ञांच्या मते, वातावरणातील बदलामुळे युरोपमध्ये उष्णतेच्या लाटा अधिक तीव्र आणि वारंवार येत आहेत. यामुळे जगंलातील आगी, दुष्काळ, पाणी टंचाई आणि आरोग्यविषय समस्या वाढत आहेत. येते काही दिवस स्पेन आणि फ्रान्समध्ये तापमान अधिक वाढण्याची शक्यता आहे. सरकारने नागरिकांना आवश्यक ती काळजी घेण्याचे आवहन केले आहे.

Pak-Baloch Conflict : बलुचिस्तानमध्ये BLA चा मोठा हल्ला; पाकिस्तानच्या लष्करी तळावर आत्मघाती स्फोट; ३० सैनिक ठार

Web Title: France spain wildfire heatwave death toll rises

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 04, 2026 | 01:07 PM

Topics:  

  • France
  • Wildfire
  • World news

संबंधित बातम्या

Russia Plague Scare : रशियात न्यूमोनिक प्लेगची भीती? प्रयोगशाळेत कर्मचाऱ्याचा मृत्यू, 200 जण क्वारंटाईन
1

Russia Plague Scare : रशियात न्यूमोनिक प्लेगची भीती? प्रयोगशाळेत कर्मचाऱ्याचा मृत्यू, 200 जण क्वारंटाईन

Flydubai FZ1073 : तेल अवीवमध्ये विमान पाडण्याचा होता कट; जाणून घ्या फ्लायदुबई विमानाच्या 30 सेकंदांच्या थराराची संपूर्ण कहाणी
2

Flydubai FZ1073 : तेल अवीवमध्ये विमान पाडण्याचा होता कट; जाणून घ्या फ्लायदुबई विमानाच्या 30 सेकंदांच्या थराराची संपूर्ण कहाणी

Job Crisis:नोकऱ्या जाण्याची नवी ‘लाट’;Nike, Starbucks, Meta मध्ये आधी संकेत, नंतर कर्मचारी कपात
3

Job Crisis:नोकऱ्या जाण्याची नवी ‘लाट’;Nike, Starbucks, Meta मध्ये आधी संकेत, नंतर कर्मचारी कपात

World News : शाही भेटीच्या पार्श्वभूमीवर सेउटा बीचवरील स्थलांतरितांचा तळ हटवला; स्पॅनिश पोलिसांची मोठी कारवाई
4

World News : शाही भेटीच्या पार्श्वभूमीवर सेउटा बीचवरील स्थलांतरितांचा तळ हटवला; स्पॅनिश पोलिसांची मोठी कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.