इस्रायलची राजधानी जेरुसेमलच्या जंगलांमध्ये भीषण आग लागली आहे. यामुळे इस्रायलमध्ये आणीबाणीची परिस्थीती निर्माण झाली आहे. या भीषण आगीमुळे हजारो नागरिकांना आपले घरे सोडून जावी लागली आहे.
न्यूयॉर्कच्या लॉंग आयलंडमध्ये भीषण आग पसरल्याची बातमी समोर आली आहे. या भीषण आगीमुळे आरपात्कालीन परिस्थीती जाहीर करण्यात आली आहे. जोरदार वाऱ्यामुळे आग प्रचंड वेगाने पसरली आहे.
उत्तर जपानच्या जंगलामध्ये भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गेल्या 30 वर्षांतील ही सर्वात मोठी जंगलातील आग मानली जात आहे.
Los Angeles Wildfire: अमेरिकेत कॅलिफोर्नियात पुन्हा एकदा आगीचा तांडव सुरु झाला आहे. ही आग लॉस एंजेलिसच्या उत्तरेकडील ह्यूजेस भागात लागली असून या आगीत सुमारे १०,००० एकर क्षेत्र जळून खाक झाले…
Los Angeles Wildfire: लॉस एंजेलिसमधील आगीत संपूर्ण शहर जळून खाक झालंय. माहितीनुसार आतापर्यंत या आगीने 13 हजार घर गिळली आहेत मात्र तरीही एक घराचे ही आग काहीही वाईट करू शकली…
Los Angeles Wildfire: लॉस एंजेलिसमध्ये लागलेल्या आगीने विक्राळ रुप धारण केले आहे. या भीषण आगीमुळे 24 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे 150,000 हून अधिक लोकांना आपले घर…
लॉस एंजेलिसमधील वणव्यांमुळे मोठ्या प्रमाणात झालेल्या नुकसानाच्या पार्श्वभूमीवर, वॉल्ट डिस्ने कंपनीने मदत आणि पुनर्बांधणीसाठी मदत जाहीर केली आहे. या बातमीने तेथील रहिवासींना दिलासा मिळाला आहे.
California Wildfire Video : अमेरिकेतील भीषण आगीचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला आहे. यातील थरारक दृश्ये तुमच्या अंगावर काटा आणल्याशिवाय राहणार नाहीत.
कॅलिफोर्नियातील ओक येथे लागलेली आग वेगाने पसरत आहे. अग्निशमन दलापुढे या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे कठीण आव्हान आहे. अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार आग भीषण असून कर्मचाऱ्यांसमोर आव्हान निर्माण झाले आहे.