Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

French Navy : फ्रान्सने पाकिस्तानवर ओढले ताशेरे; राफेल पाडल्याचा दावा खोटा, हमीद मीर आणि जिओ न्यूजचा पर्दाफाश

Rafale jet downing fake news : जिओ न्यूजने वृत्त दिले की फ्रेंच कमांडरने या यशाचे श्रेय पाकिस्तानच्या चिनी बनावटीच्या J-10C लढाऊ विमानांच्या तांत्रिक श्रेष्ठतेला दिले नाही तर "उत्कृष्ट युद्ध व्यवस्थापनाला" दिले.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Nov 23, 2025 | 03:04 PM
French Navy debunks Pakistan's propaganda calls Rafale jet downing claims fake news exposes Hamid Mir

French Navy debunks Pakistan's propaganda calls Rafale jet downing claims fake news exposes Hamid Mir

Follow Us
Close
Follow Us:
  • फ्रेंच नौदलाने पाकिस्तानच्या जिओ न्यूज आणि पत्रकार हमीद मीरचे दावे खोटे ठरवले.
  • राफेल विमान पाडल्याचा दावा “फेक न्यूज” असल्याचे फ्रान्सने अधिकृतपणे जाहीर केले.
  • फ्रान्सने म्हटले, त्यांच्या कमांडरने भारत, पाकिस्तान किंवा राफेलबाबत कोणतेही वक्तव्य केलेले नाही.

Rafale jet downing fake news : पाकिस्तानच्या (Pakistan) जिओ न्यूज आणि हमीद मीर यांनी पसरवलेल्या कथित “युद्ध विजयाच्या” व्हायरल बातमीवर फ्रेंच नौदलाने अधिकृत प्रतिक्रिया देत तिला पूर्णपणे बनावट आणि दिशाभूल करणारी (Fake & Manipulated News) ठरवले आहे. या प्रतिक्रियेनंतर पाकिस्तानचा प्रचार पुन्हा एकदा जगासमोर उघड झाला आहे.

 राफेल पाडल्याचा दावा… आणि त्याचा पर्दाफाश

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर आणि पाकिस्तानच्या न्यूज चॅनेल्सवर एक दावा जोरात व्हायरल झाला होता. जिओ न्यूजच्या एका रिपोर्टनुसार, फ्रेंच नौदलातील एका कमांडरने एका कार्यक्रमात पाकिस्तानच्या चिनी बनावटीच्या J-10C लढाऊ विमानांचे कौतुक करत त्यांना भारतीय राफेलपेक्षा अधिक प्रबळ म्हटले. या कथित विधानावर आधारित अनेक गुगल ट्रेंड्स, यूट्यूब विश्लेषण व्हिडिओ आणि सोशल मीडिया पोस्ट पाकिस्तानात व्हायरल झाले होते. परंतु, फ्रान्सने एक अधिकृत प्रेस स्टेटमेंट जारी करून हा दावा संपूर्णपणे खोटा असल्याचे स्पष्ट केले.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Osaka Consul : चीन- जपान युद्ध जगाच्या उंबरठ्याशी; ‘शीर कापण्याची’ धमकी संयुक्त राष्ट्रांपर्यंत पोहोचली, जगभरात खळबळ

 फ्रेंच नौदलाची कठोर प्रतिक्रिया

फ्रेंच नौदलाच्या Marine Nationale ने ट्विटर आणि इतर अधिकृत प्लॅटफॉर्मवर लिहिले:

“Fake News — कॅप्टन लॉने यांनी कधीही अशा प्रकारचे कोणतेही विधान केले नाही. लेखात मोठ्या प्रमाणावर चुकीची, खोटी आणि भ्रामक माहिती आहे.”
Breaking: French Navy terms Pakistan’s Geo TV & it’s correspondent Hamid Mir’s story as ‘misinformation & disinformation’. He had in his story made usual claims on Rafales & May conflict. pic.twitter.com/R9ZwV85eii — Sidhant Sibal (@sidhant) November 23, 2025

credit : social media

या निवेदनानंतर पाकिस्तानच्या तथाकथित “विजयाच्या” कथेला मोठा धक्का बसला आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Russia-Ukraine War: ट्रम्पला नेमकं हवंय काय? ‘US Peace Plan’ वादाच्या पार्श्वभूमीवर Trumpचा युक्रेनला ‘असा’ अत्यंत स्फोटक सल्ला

 हमीद मीर आणि जिओ न्यूजवर गंभीर आरोप

हमीद मीर यांनी दावा केला होता की, पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान तणावाच्या काळात पाकिस्तानी हवाई दलाने राफेल विमाने पाडली आणि फ्रेंच अधिकारी ही बाब स्वीकारत आहेत. परंतु फ्रान्सने स्पष्ट केले त्या कार्यक्रमात भारत-पाकिस्तान, राफेल किंवा J-10C यांचा कोणताही उल्लेख झाला नव्हता. यामुळे हमीद मीर आणि जिओ न्यूजवर पुन्हा एकदा फेक न्यूज पसरवल्याचे सावट गडद झाले आहे.

 पाकिस्तानचा ‘प्रचार उद्योग’ पुन्हा उघड

हा प्रकार पाकिस्तानकडून पसरवल्या जाणाऱ्या प्रचार मोहिमेचा एक भाग असल्याचा भारतात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर विश्लेषकांनी आरोप केला आहे.
या घटनेनंतर अनेक सुरक्षा तज्ज्ञांनी टिप्पणी करत म्हटले:

“भारतावरील विजयाची कथा तयार करण्यासाठी पाकिस्तान वारंवार बनावट बातम्यांचा आधार घेतो.”
💡

Frequently Asked Questions

  • Que: फ्रान्सने पाकिस्तानच्या दाव्यांवर काय प्रतिक्रिया दिली?

    Ans: फ्रान्सने हा दावा “फेक न्यूज” म्हटला आणि पूर्णपणे नाकारला.

  • Que: राफेल विमान पाडल्याचे कोणतेही पुरावे आहेत का?

    Ans: नाही. फ्रेंच सैन्याने सांगितले अशी कोणताही घटना घडलेलीच नाही.

  • Que: हा दावा प्रथम कोणी केला?

    Ans: पाकिस्तानातील जिओ न्यूज आणि पत्रकार हमीद मीर यांनी.

Web Title: French navy debunks pakistans propaganda calls rafale jet downing claims fake news exposes hamid mir

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 23, 2025 | 03:04 PM

Topics:  

  • Dassault Rafale
  • France
  • india pakistan war
  • International Political news
  • pakistan

संबंधित बातम्या

Osaka Consul : चीन- जपान युद्ध जगाच्या उंबरठ्याशी; ‘शीर कापण्याची’ धमकी संयुक्त राष्ट्रांपर्यंत पोहोचली, जगभरात खळबळ
1

Osaka Consul : चीन- जपान युद्ध जगाच्या उंबरठ्याशी; ‘शीर कापण्याची’ धमकी संयुक्त राष्ट्रांपर्यंत पोहोचली, जगभरात खळबळ

PM Modi in G20 Summit: जोहान्सबर्गमध्ये भारताचा जलवा; पंतप्रधान मोदींनी शेअर केला हायलाइट्सचा एक्सक्लुझिव VIDEO
2

PM Modi in G20 Summit: जोहान्सबर्गमध्ये भारताचा जलवा; पंतप्रधान मोदींनी शेअर केला हायलाइट्सचा एक्सक्लुझिव VIDEO

Power Shift : पाकिस्तानात लोकशाहीचा ‘अंत’; असीम मुनीरचे देशावर राहणार आजीवन वर्चस्व; पण सैन्यात मात्र बंडखोरीची चिन्हे
3

Power Shift : पाकिस्तानात लोकशाहीचा ‘अंत’; असीम मुनीरचे देशावर राहणार आजीवन वर्चस्व; पण सैन्यात मात्र बंडखोरीची चिन्हे

Germany News : ‘जर्मनीत मास्टर्स करूनही….’; भारतीय विद्यार्थ्याचा चिंताजनक दावा सोशल मीडियावर चर्चेत
4

Germany News : ‘जर्मनीत मास्टर्स करूनही….’; भारतीय विद्यार्थ्याचा चिंताजनक दावा सोशल मीडियावर चर्चेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.