Rafale jet downing fake news : जिओ न्यूजने वृत्त दिले की फ्रेंच कमांडरने या यशाचे श्रेय पाकिस्तानच्या चिनी बनावटीच्या J-10C लढाऊ विमानांच्या तांत्रिक श्रेष्ठतेला दिले नाही तर "उत्कृष्ट युद्ध व्यवस्थापनाला"…
राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू हवाई मार्गे अंबाला एअरबेसवर दाखल झाल्या. अंबाला हवाई दल हे राफेल लढाऊ विमानांचे मुख्य बेस आहे. राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांनी अंबाला हवाई बेसवर सैनिकांची भेट घेतली.
भारत आता राफेल लढाऊ विमानांचे फ्युझलाज तयार करणारा पहिला फ्रान्सबाहेरील देश ठरणार आहे. हैदराबादमध्ये टाटा अॅडव्हान्स्ड सिस्टीम्स आणि डसॉल्ट एव्हिएशन एकत्रित उत्पादन बनवणार आहेत.
राफेल जेट निर्माता कंपनी दसॉल्ट एव्हिएशनचे शेअर्स 3% वाढून 292 युरो झाले. 7 मे रोजी भारत-पाकिस्तान युद्धबंदी आणि ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतीय हवाई दलाने केलेल्या अचूक हल्ल्यांनंतर ही वाढ झाली.