Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

India France Friendship : मुंबईत फ्रान्स अध्यक्ष मॅक्रॉन यांचा ‘जय हो’ चा नारा; भारताचे केले भरभरुन कौतुक

India France Relations : मॅक्रॉन यांच्या भारत भेटीने फ्रान्ससोबतच्या संबंधांना एक नवी दिशा मिळाली आहे. यामुळे दोन्ही देशांत दीर्घकालीन धोरमात्मक सहकार्यचे प्रतीक असून भारताचे तोंडभरुन कौतुक केले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 18, 2026 | 10:48 AM
AI Summit : पंतप्रधान मोदी आज करणार शिखर परिषदेचे उद्घाटन; इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासह अनेक नेते राहणार उपस्थित

AI Summit : पंतप्रधान मोदी आज करणार शिखर परिषदेचे उद्घाटन; इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासह अनेक नेते राहणार उपस्थित

Follow Us
Follow Us:
  • भारत-फ्रान्स मैत्रीचा नवा अध्याय
  • अध्यक्ष मॅक्रॉन यांनी दिला मुंबईत जय हो चा नारा
  • भारताचे केले भरभरुन कौतुक
India France Strategic Partnership : नवी दिल्ली : मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन (Emmanuel Macron) यांची मुंबईत ऐतिहासिक बैठक झाली. या भेटीने भारत-फ्रान्स संबंध एका नव्या उंचीवर नेऊन ठेवले आहे. दोन्ही देशांमध्ये द्विपक्षीय चर्चेनंतर स्पेशल स्ट्रॅटेजिक ग्लोबल पार्टनरशिपची घोषणाही करण्यात आली आहे. याच वेळी मॅक्रॉन यांनी भारताचे भरभरुन कौतुक केले आहे. त्यांनी जय हो चा नारा देत भारताच्या तांत्रिक प्रगतीवर मोठे विधान केले आहेत. तसेच या भेटीत दोन्ही देशांतील भविष्यातील सहकार्याचा आराखडाही मांडण्यात आला आहे.

Emmanuel Macron India Visit: भारत आणि फ्रान्स मिळून बनवणार शक्तिशाली हेलिकॉप्टर; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा

नवाचारात भारताचा जागतिक स्तरावर डंका

राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी भारत-फ्रान्स इनोव्हेशन फोरममध्ये भारताच्या तंत्रज्ञान प्रगतीचे तोंडभरुन कौतुक केले आहे. त्यांनी म्हटले की, भारत आता भारत नवोपक्रमात प्रगती करेल का नाही हा वादाचा विषय राहिला नसून, भारतासोबत नवाचार करण्यास कोण पुढे येईल हा प्रश्न उरला आहे. यासाठी फ्रान्स विश्वासार्ह आणि एक स्पष्ट उदाहरण असल्याचेही मॅक्रॉन यांनी ठामपणे सांगितले. त्यांनी म्हटले की, भारताची तंत्रज्ञानिक प्रगती आत जागतिक स्तरावर मान्य केली जात आहे. यामुळे भारत आणि फ्रान्सचे संबंध जागतकि संतुलनासाठी अधिक महत्वपूर्ण असल्याचे मॅक्रॉन यांनी म्हटले.

मॅक्रॉन यंनी आपल्या भाषणात जगभरातील दिग्गज टेक कंपन्यांमध्ये नेतृत्व करणाऱ्या भारताच्या सीईओंचेही कौतुक केले. अल्फाबेट, मायक्रोसॉफ्ट, IBM, अ‍ॅडोब सारख्या दिग्गज कंपन्यांच्या नेतृत्वाचा उल्लेख केला. तसेच कोल्हापूरच्या रहिवासी आणि लक्झरी ब्रॅंड शनेलच्या सीईओ लीना नायर यांच्या यशाचेही कौतुक त्यांनी केली.

संरक्षण आणि अवकाश सहकार्य

दरम्यान दोन्ही देशांमध्ये संरक्षण आणि अंतराळ सहकार्य वाढवण्यासाठी देखील चर्चा करण्यात आली. या चर्चेत दोन्ही देसांनी मिळून पुढील पिढीचे इंजिन आणि मल्टीलेयर हेलिकॉप्टर विसकसित करण्याचा निर्णय घेतला. याशिवाय लढाऊ विमान आणि पाणबुड्यांच्या संयुक्त विकासात फ्रान्स प्रमुख भागीदार ठरला. दोन्ही देशांनी अंतराळ क्षेत्रातील सहकार्य मजबूत करण्यासाठी संयुक्त उपग्रह प्रकल्प द्वारे एकत्रित कराम करण्यास सहमती दिली. याशिवाय अणुउर्जा आणि सामान्य लोकांच्या जीवनात तंत्रज्ञानाच्या समावेशवारही सविस्तर चर्चा करण्यात आली.

मॅक्रॉन यांनी भारत आणि फ्रान्समध्ये विशेष जागतिक धोरणात्मक भागीदारी संबंध वाढवण्याचा संदेश त्यांनी आपल्या भाषणातून दिला. त्यांनी सांगितले की, दोन्ही देशांतील भागीदारी संरक्षण करारापर्यंत मर्यादित नसून दीर्घकालीन धोरणात्क सहकार्यावर आधारित आहे. त्यांनी आपल्या भाषणात जय होचा नाराही दिला.

संरक्षण ते तंत्रज्ञान! आज Modi-Macron भेटीत ‘या’ महत्वाच्या मुद्द्यांवर होणार चर्चा; भारत-फ्रान्स मैत्रीचा नवा अध्याय

Web Title: India france friendship french president emmanuel macron and pm modi meet india highly praised

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 18, 2026 | 10:48 AM

Topics:  

  • France
  • French President Emmanuel Macron
  • narendra modi
  • World news

संबंधित बातम्या

Hormuz Crisis:तेलाच्या मार्गावर पुन्हा हल्ला; Hormuzजवळ जहाजाला आग, 11 भारतीय जखमी
1

Hormuz Crisis:तेलाच्या मार्गावर पुन्हा हल्ला; Hormuzजवळ जहाजाला आग, 11 भारतीय जखमी

World News:तेलाचा भाव १०० डॉलरपार,जगाला महागाईचा झटका; पेट्रोल-डिझेलपासून वाहतुकीपर्यंत वाढणार दबाव
2

World News:तेलाचा भाव १०० डॉलरपार,जगाला महागाईचा झटका; पेट्रोल-डिझेलपासून वाहतुकीपर्यंत वाढणार दबाव

Taiwan-China : तैवानजवळ चीनची लष्करी हालचाल; १४ लढाऊ विमानांसह ८ जहाजांची घुसखोरी, तणाव वाढला
3

Taiwan-China : तैवानजवळ चीनची लष्करी हालचाल; १४ लढाऊ विमानांसह ८ जहाजांची घुसखोरी, तणाव वाढला

West Bank News : ऑलिव्हच्या शेतात रक्तपात; वसाहतवाद्यांच्या हल्ल्यात पॅलेस्टिनी नागरिक ठार
4

West Bank News : ऑलिव्हच्या शेतात रक्तपात; वसाहतवाद्यांच्या हल्ल्यात पॅलेस्टिनी नागरिक ठार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.