Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Melodi पुन्हा ट्रेंडमध्ये! G7 परिषदेत मोदी-मेलोनींच्या भेट; संवादाचा VIDEO व्हायरल

Melodi Trending : G7 परिषदेत भेटीनंतर पंतप्रधान मोदी आणि पंतप्रधान मेलोनी पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. सोशल मीडियावर मेलीडी ट्रेंड सुरु झाला असून याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 17, 2026 | 11:25 AM
Melodi

Melodi

Follow Us
Follow Us:
  • Melodi पुन्हा ट्रेंडमध्ये
  • G7 परिषदेत मोदी-मेलोनींच्या भेट
  • संवादाचा VIDEO व्हायरल
Melodi Trending : मंगळवारपाासून (१६ जून) फ्रान्सच्या एव्हियान येथे G7 शिखर परिषदेला सुरुवात झाली आहे. या व्यासपीठावर भारतासह अमेरिका, फ्रान्स, ब्रिटन, इटली, जपान, कॅनडा आणि जर्मनी या देशांनी सहभाग नोंदवला आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचीही भेट घेतली. तसेच इतर काही नेत्यांशी चर्चाही केली. या व्यासपीठावरुन पंतप्रधान मोदी आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्यातील मेलोडी यांची केमिस्ट्री पुन्हा चर्चेत आली आहे.

G7 Summit : ‘अमेरिकेशिवाय इस्रायलचं अस्तित्व नाहीच’ ; ट्रम्प यांचा नेतन्याहूंना इशारा, G7 व्यासपीठावरुन थेट सुनावलं

यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये एव्हियान-ले-बेन्स येथे झालेल्या फोटोसेशनवेळी चर्चेचा क्षण कैद झाला आहे. यावेळी मेलोनी यांनी पंतप्रधान मोदींना म्हटले की, पुन्हा भेटून आनंद झाला. इन्स्टाग्रामवर आपणच चर्चेत आहोत असे म्हटले. याचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सध्या सोशल मीडियावर #Melodi ट्रेंड होत आहे. दोन्ही नेत्यांनी संवाद सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.

Listen this chat between Modi and Meloni at G7 Summit 🤣😍 Meloni to Modi ji : Nice to see you again. We are the most famous on Instagram. 🤣🤣 Viral Melodi reel got 10M likes on Instagram 😭🤣pic.twitter.com/mhfxpmWb5Y — Jeet (@JeetN25) June 16, 2026

गेल्या महिन्यात पंतप्रधान मोदींनी इटलीला भेट दिली होती. यावेळी त्यांनी मेलोनी यांना मेलोडी चॉकलेटचे पाकिट भेट दिले होते. तेव्हापासून दोन्ही नेत्यांच्या जोडीला मेलोडी नाव देण्यात आले. दोन्ही नेत्यांनी याचा एक व्हिडिओ बनवून देखील शेअर केला होता. जो खूप चर्चेत राहिला. व्हिडिओला लाखो व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले होते. दोन्ही नेत्यांमधील मैत्रीपूर्ण केमिस्ट्री आंतरराष्ट्रीय राजकारणात चर्चेचा विषय ठरत आहे.

काय आहे G-7 परिषद?

G7 हा जगातील सात देशांचा समूह ग्रुप आहे. यामध्ये आधुनिक अर्थव्यवस्था असलेल्या अमेरिका, फ्रान्स, ब्रिटन, जपान, इटली, जर्मनी आणि कॅनडाचा सामावेश आहे. १९७५ मध्ये सहा देशांच्या सहभागाने याची सुरुवात झाली होती. यानंतर १९७६ मध्ये कॅनडाचा यात समावेश करण्यात आला आणि हे G7 समुह बनला. १९९८ मध्ये रशियाला देखील या परिषदेत सामील करण्यात आले होते. परंतु २०१४ मध्ये युक्रेनविरुद्ध युद्धामुळे रशियाला गटातून बाहेर काढण्यात आले. भारत या परिषदेचा सदस्य देश नाही. पण जगातील प्रमुख अर्थव्यवस्था आणि त्याच्या जागतिक भूमिकेमुळे अनेकदा परिषदेचे आमंत्रण दिले जाते.

G7 Summit : PM मोदींनी परिषदेत उपस्थित केला भारतीय नाविकांच्या मृत्यूचा मुद्दा; ट्रम्प यांच्या समोर होर्मुझ हल्ल्यांचा थेट निषेध

Web Title: G7 summit pm modi pm meloni conversation goes viral melodi back in trend

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 17, 2026 | 11:07 AM

Topics:  

  • Giorgia Meloni
  • narendra modi
  • viral video
  • World news

संबंधित बातम्या

World News : महाकाय जहाजाची छोट्या बोटीला धडक! सिंगापूरजवळ समुद्रात थरारक अपघात कॅमेऱ्यात कैद
1

World News : महाकाय जहाजाची छोट्या बोटीला धडक! सिंगापूरजवळ समुद्रात थरारक अपघात कॅमेऱ्यात कैद

‘ही अंधभक्तांची जमात फोफावत चालली आहे’ जमुईतील तरुणीच्या छेडछाडीवर रोहिणी खडसे संतापल्या
2

‘ही अंधभक्तांची जमात फोफावत चालली आहे’ जमुईतील तरुणीच्या छेडछाडीवर रोहिणी खडसे संतापल्या

Mumbai Women Safety:  ना टोमणे, ना त्रास… बाईकस्वार तरुणीसाठी मुंबईकरांनी केलं असं काही, देशभर कौतुक!
3

Mumbai Women Safety: ना टोमणे, ना त्रास… बाईकस्वार तरुणीसाठी मुंबईकरांनी केलं असं काही, देशभर कौतुक!

Italy Burqa Ban: युरोपमध्ये पुन्हा बुरखा बंदीची लाट; इटली सरकारच्या नव्या निर्णयाने जगभरात खळबळ, पंतप्रधान मेलोनींची घोषणा
4

Italy Burqa Ban: युरोपमध्ये पुन्हा बुरखा बंदीची लाट; इटली सरकारच्या नव्या निर्णयाने जगभरात खळबळ, पंतप्रधान मेलोनींची घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.