Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gaza Hind Rajab : ५ वर्षीय हिंद रजबच्या कारवर गोळीबार केल्याची इस्रायलची कबुली; गुन्हेगारी चौकशी सुरू

Gaza Hind Rajab : २९ जानेवारी २०२४ रोजी गाझा शहरातील तेल अल - हवा भागातून ५ वर्षीय हिंद रज़ब आपल्या कुटुंबियांसोबत कारमधून बाहेर पडत होती . कारवार गोळीबार झाल्यानंतर हिंद जखमी अवस्थेत कारमध्ये अडकली होती आणि तेव्हा तिच्या कुटुंबातील इतर सदस्यांचा मृत्यू झाला होता .

  • By Chaitanya Pisal
Updated On: Aug 19, 2026 | 07:29 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • आधी लष्करी सहभाग नाकारला
  • इस्रायली सैनिकांचे वागणे
  • हल्ल्याची कबुली
Gaza Hind Rajab : एक ५ वर्षीय हिंद रज़ब नावाची पॅलेस्टानी मुलगी आपल्या घरातल्यांसोबत कार मधून जात असताना एके ठिकाणी अचानक त्यांच्या कारवार बेछूट गोळीबार करण्यात आला . या गोळीबारामध्ये तिच्या घरातील सदस्यांचा जागीच मृत्यू झाला तर हिंद रजब ही लहान मुलगी जिवंत राहिली .

तेव्हा तिने गाडीतून फोन द्वारे बाहेरील लोकांशी संपर्क साधला . त्यानंतर पॅलेस्टानी रेड क्रेसेंटच्या कर्मचाऱ्यांशी फोनवर संपर्क साधला . ती कारमध्ये एकटी जिवंत असल्याचे सांगत मदतीची विनंती करत होती . तिच्याशी अनेक तास संपर्क सुरु होता . तिला वाचवण्यासाठी दोन रेड क्रेसेंट पॅरामेडिक्स रुग्णवाहिकेतून रवाना झाले . मात्र त्यांचाही नंतर मृत्यू झाला . हिंद तिचे कुटुंबीय आणि दोन्ही पॅरामेडिक्सचे मृतदेह नंतर सापडले .

China Ice Silk Road : आर्क्टिकमधून चीनचा नवा सागरी मार्ग; अमेरिकेसोबत तणाव वाढण्याची शक्यता

आधी लष्करी सहभाग नाकारला

सुरवातीला इस्रायली लष्कराने त्या परिसरात आपले सैनिक नसल्याचे सांगितले होते . २०२४ मधील प्राथमिक चौकशीतही कारजवळ इस्रायली सैन्य असल्याचे आढळले नसल्याचा दावा करण्यात आला होता . त्यानंतर विविध तपासांमध्ये घाटनास्थळी इस्रायली लष्करी वाहने असल्याचे पुरावे समोर आले .

Major Singh: पंजाब ते अमेरिका गँगस्टर नेटवर्क! जगू भगवानपुरिया टोळीचा 29 वर्षीय गुंड मेजर सिंग FBIच्या ‘रडारवर’, अटक वॉरंट जारी

इस्रायली सैनिकांचे वागणे

गाझा आणि लेबनॉन मध्ये ज्या प्रकारे इस्रायली सैनिक वागत आहेत याचे बरेचसे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहेत . त्यामुळे इस्रायलच्या सैनिकांवर आता जगभरात विश्वास कमी असल्याचे बोलले जात आहे . तसेच नुकत्याच गाझा मध्ये एका गावात केलेल्या जास्तीमुळे इस्रायली सैनिक पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत .

Web Title: Gaza hind rajab israel admits to firing on 5 year old hind rajabs car criminal investigation launched

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 19, 2026 | 07:29 PM

Topics:  

  • Firing News
  • Gaza
  • israel-palestine war

संबंधित बातम्या

West Bank News : ऑलिव्हच्या शेतात रक्तपात; वसाहतवाद्यांच्या हल्ल्यात पॅलेस्टिनी नागरिक ठार
1

West Bank News : ऑलिव्हच्या शेतात रक्तपात; वसाहतवाद्यांच्या हल्ल्यात पॅलेस्टिनी नागरिक ठार

Pune Crime: बिबवेवाडीत धक्कादायक प्रकार; अल्पवयीनाच्या हातातील पिस्तुलातून सुटली गोळी, तरुणाच्या पार्श्वभागात घुसली
2

Pune Crime: बिबवेवाडीत धक्कादायक प्रकार; अल्पवयीनाच्या हातातील पिस्तुलातून सुटली गोळी, तरुणाच्या पार्श्वभागात घुसली

World News :सीमेवर दोन पाकिस्तानी नागरिक ठार; भारताच्या राजनैतिक अधिकाऱ्याला पाकिस्तानने बोलावले
3

World News :सीमेवर दोन पाकिस्तानी नागरिक ठार; भारताच्या राजनैतिक अधिकाऱ्याला पाकिस्तानने बोलावले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.