Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gaza War Deaths : ड्रोन, स्नायपर आणि बॉम्ब…. गाझातील मुलांसाबोत नेमकं काय घडलं?

Gaza War Deaths : संयुक्त राष्ट्रांच्या स्वतंत्र चौकशी आयोगाने गाझातील परिस्थितीबाबत एक ताजा अहवाला जारी केला आहे. या अहवालानुसार, इस्रायलच्या हल्ल्यात २० हजारांहून अधिक बालकांचा बळी गेला असून मुलांना जाणूनबुजून लक्ष्य केले गेले असल्याचे म्हटले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 25, 2026 | 11:49 AM
Gaza War Deaths

Gaza War Deaths

Follow Us
Follow Us:
  • गाझात २० हजार बालकांचा बळी
  • इस्रायलने जाणीवपूर्वक लक्ष्य केल्याचा UN चा आरोप
  • UN च्या अहवालात धक्कादायक दावा
Gaza War Deaths UN Report : तेल अवीव : संयुक्त राष्ट्रांच्या स्वतंत्र चौकशी आयोगोने एक खळबळजनक अहवाला जारी केला आहे. या अहवालानुसार, गाझातील मुलांच्या मृत्यूमागे इस्रायलचा सुनियोजित कट आहे. संयुक्त राष्ट्रांच्या अहवालानुसार, ७ ऑक्टोबर २०२३ ते ७ ऑक्टोबर २०२५ च्या कालावधीत गाझा, वेस्ट बँक, आणि पूर्व जेरुसलेममध्ये २० हजारांहून अधित बालकांचा मृत्यू झाला आहे. इस्रायलने या बालकांना जाणीवपूर्वक लक्ष्य केले आहे.

Venezuela Earthquake : व्हेनेझुएलाचा डे ऑफ डूम? भूकंपानंतर मृत्यूंचा आकडा १० हजार पार जाण्याची भीती, देशात आणीबाणी जाहीर

दाट लोकवस्ती असलेल्या भागांवर इस्रायलचा हल्ला

अहवालानुसार, इस्रायलने केलेल्या हल्ल्यांमध्ये शेकडो बालके गंभीर जखमी झाली आहेत. इस्रायलने जाणूनबुजून दाट लोकवस्ती असलेल्या भागांवर, शाळांवर आणि निर्वासित छावण्यांवर हल्ले केल्याचे पुरावे आढळले असल्याचे अहवालात सांगण्यात आले आहे. अहवालानुसार, इस्रायली सैन्याने अत्याधुनिक ड्रोन, क्काडकॉप्टर आणि स्नायपर रायफल्ससारख्या लक्ष्यभेदी शस्त्रांचा वापर हल्ल्यांमध्ये केल्याचा दावा अहवालात करण्यात आला आहे.

रिपोर्टमधील माहितीनुसार, गाझातील हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी दिलेल्या साक्षनुसार अनेक मुलांच्या डोक्यावर आणि मानेवर गोळ्या लागल्याच्या घटना घडल्या आहेत. अनेक मुलांनी त्यांच्या कुटुंबीयांसमोरच आपले प्राणा गमावले आहेत. या हल्ल्यांमुळे अनेक मुलांना अपंगत्व आल्यचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे. रिपोर्टनुसार, गाझातील सुमारे ९७ टक्के शाळा उद्ध्वस्त झाल्या असून हजोर मुले गेल्या तीन वर्षांपासून शिक्षणापासून वंचित आहेत.

आंतरराष्ट्रीय समुदायाकडे चौकशीची मागणी

दरम्यान संयुक्त राष्ट्रांच्या स्वतंत्र चौकशी आयोगाचे अध्यक्ष आणि दिल्ली उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश एस. मुरलीधर यांनी गाझातील परिस्थितीबाबत चिंता व्यक्त केली आहे. तसेच त्यांनी केवळ निषेध करुन चालणार नाही तर याबाबत ठोस कारवाई केली जावी अशी मागणी त्यांनी आंतरराष्ट्रीय आयोगाकडे केली आहे.

एका अहवालानुसार, इस्रायल-हमास युद्धामुळे गाझातील ९०% लोकसंख्या बेघर झाली आहे. अनेक लोक उघड्यांवर राहत आहे. गाझातील ९५% शाळा उद्धव्सत झाल्या आहेत. यामुळे गाझातील मुलांचे शिक्षणही पूर्णत: थांबले आहे. यामुळे त्यांच्या भविष्याचा प्रश्न उद्भवला आहे.

सध्या इस्रायलने संयुक्त राष्ट्रांच्या स्वतंत्र चौकशी आयोगात सहभागी होण्यास इस्रायलने नकार दिला आहे. परंतु संस्थेने संवादासाठी दारे खुली असल्याचे स्पष्ट केले आहे.

Israeli forces have killed over 20,000 children & injured 44,000 more since 7 Oct. 2023, Srinivasan Muralidhar, chair of the @UN Commission of Inquiry on the Occupied Palestinian Territory & Israel, told reporters today. #HRC62 More on their new report ➡️ https://t.co/gK2KhtlgFb pic.twitter.com/ZQGUQkJKxD — UN Human Rights Council Investigative Bodies (@uninvhrc) June 23, 2026


Ebola Outbreak : फ्रान्समध्ये इबोलाचा शिरकाव!कॉंगोहून परतलेल्या डॉक्टरमध्ये आढळला संसर्ग; WHO कडून अलर्ट जारी

Web Title: Gaza war deaths children became victims of the conflict un report

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 25, 2026 | 11:41 AM

Topics:  

  • Gaza
  • Israel
  • World news

संबंधित बातम्या

UNGA: ‘दहशतवादी देश मला प्रश्न विचारणार?’, पाकिस्तानी पत्रकाराला S. Jaishankar यांनी दाखवला आरसा
1

UNGA: ‘दहशतवादी देश मला प्रश्न विचारणार?’, पाकिस्तानी पत्रकाराला S. Jaishankar यांनी दाखवला आरसा

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या
2

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला
3

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला

World News : ट्रम्प-शी भेटीला तिबेटचा ‘ट्विस्ट’; कॅपिटॉलसमोर आंदोलकांचा जोरदार आवाज!
4

World News : ट्रम्प-शी भेटीला तिबेटचा ‘ट्विस्ट’; कॅपिटॉलसमोर आंदोलकांचा जोरदार आवाज!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.