Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

हमासच्या दहशतवाद्यांनी जर्मन महिलेची निर्दयपणे केली हत्या, अर्धनग्न मृतदेह ट्रकमधून फिरवला, थुंकले, नारेही लगावले!

व्हायरल व्हिडिओमध्ये शानी लुक मृतदेह दिसत असून हमासच्या दहशतवाद्यांनी तिचा मृतदेह ट्रकवर ठेवलेला दिसत आहे. त्यावर दहशतवादी बसले आहेत

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Oct 09, 2023 | 07:39 PM
हमासच्या दहशतवाद्यांनी जर्मन महिलेची निर्दयपणे केली हत्या, अर्धनग्न मृतदेह ट्रकमधून फिरवला, थुंकले, नारेही लगावले!
Follow Us
Close
Follow Us:

इस्रायल आणि हमास (Israel Hamas war) यांच्यात सुरू असलेल्या संघर्षात दोन्ही बाजूंनी आतापर्यंत 1000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. अनेक देश या हल्ल्याचा निषेध करण्यात येत आहे. या हल्ल्याविरोधात  जगभरात संतापाची लाट उसळली असतान आणखी संताप वाढवणारा एक व्हिडिओ इस्रायलमधून समोर आला आहे. हमासचे आंतरवाद्यांनी एका जर्मन महिला शानी लुक हिची निर्दयपणे हत्या केली. एव्हढ्यावरचं न थाबंता त्यांनी तिच्या अर्धनग्न मृतदेह ट्रकमधून नेत त्याची धिंड काढली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियवर चांगलाच व्हायरल होत आहे.

[read_also content=”इस्रायल आणि हमासच्या हल्ल्यात 1100 हून अधिक लोकांचा मृत्यू, अमेरिकेसह फ्रान्सच्या नागरिकांचाही समावेश! https://www.navarashtra.com/world/1100-people-died-in-israel-hamas-war-including-america-and-france-nrps-467602.html”]

नेमकं काय घडलं?

शानी लुक नावाची ही जर्मन महिला पेशाने एक टॅाटू आर्टिस्ट आहे. ती इस्रायलमध्ये एक म्युझिक फेस्टिवल पहायला तिच्या मित्रांसोबत आली होती. या म्युझिक फेस्टिव्हलमध्ये सुमारे 3,000 लोक सहभागी झाले होते. ज्यामध्ये बहुतेक तरुण हे इस्रायली होते. या हल्ल्यात 260 लोकांचा मृत्यू झाला. यावेळी शानी लुकही जीव वाचवण्याचा प्रयत्न करत होती मात्र, हमसच्या आंतकवाद्यांनी तिची निर्दपणे हत्या केली.

मृतदेह ट्रकवर ठेवून फिरवला

व्हायरल व्हिडिओमध्ये शानी लुक मृतदेह दिसत असून हमासच्या दहशतवाद्यांनी तिचा मृतदेह ट्रकवर ठेवलेला दिसत आहे. त्यावर दहशतवादी बसले आहेत. ते मृतदेहाचे कपडे काढतात. त्याच्यावर थुंकतात. बंदुका दाखवून इस्रायलवरील हल्ल्याचा आनंद साजरा करतात. यावेळी त्यांनी ‘अल्ला हू अकबर’च्या घोषणाही दिल्या.  हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ल्यूकच्या आईने तो तिची मुलगी असल्याची पुष्टी केली आणि अधिक माहिती मिळविण्यासाठी लोकांची मदत मागितली.

अशाचप्रकारे इस्रायलमधून इतर अनेक व्हिडिओही समोर आले आहेत. एका व्हिडिओमध्ये एका महिलेचे अपहरण करून तिला बाईकवरून नेले जात असल्याचे दिसत आहे. तर दुसऱ्यामध्ये एका महिला सैनिकाचे हात बांधलेले आहेत. तो रक्ताने माखलेला आहे. केस पकडून त्याला गाडीत बसवलं जातं.

Web Title: German tattoo artist shani louk killed in israel hamas war terrorist sit on naked body nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 09, 2023 | 07:34 PM

Topics:  

  • Hamas
  • Israel Hamas War

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.