Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘अमेरिकेची दादागिरी चालणार नाही’ ; ‘या’ छोट्या देशानं नाकारला कोट्यावधींच्या मदतीचा प्रस्ताव, प्रकरण काय?

African nations Rejects US Deal : अमेरिकेला मोठा दणका बसला आहे. आफ्रिकन देशांनी अमेरिकेचा आरोग्यविषयक करार फेटाळला असून एका छोट्या देशाना अटींवर तीव्र आक्षेप घेतला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: May 02, 2026 | 03:22 PM
Ghana Rejects US Health Aid Deal Over Data Privacy Concerns

Ghana Rejects US Health Aid Deal Over Data Privacy Concerns

Follow Us
Follow Us:
  • अमेरिकेचा घाना दणका
  • कोट्यावधींच्या मदतीचा प्रस्ताव फेटाळला
  • काय आहे नेमकं प्रकरण?
Ghana Rejets US Health Deal : वॉशिंग्टन/अक्रा : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) सतत कोणत्या ना कोणत्या कारणावरुन चर्चेचा विषय ठरत असतात. सध्या इराण युद्धामुळे ते चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. त्यांच्या अमेरिका (America) फर्स्ट धोरणामुळे अनेक देशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. एकीकडे ट्रम्प यांच्या कठोर धोरणांमुळे अनेक महसत्ता देशांचा गोंधळ उडाला असून दुसरीकडे एका छोट्या देशाने अमेरिकेला चांगलेच सुनावलं आहे. पश्चिम आफ्रिकन देश घानाने अमेरिकेचा कोट्यावध मदतीचा प्रस्ताव फेटाळला आहे.

Oil Politics : चीनला मोठा दणका! होर्मुझ संकटात इराणशी व्यापारामुळे अमेरिकेची थेट ॲक्शन; ‘या’ तेल कंपनीवर लादले निर्बंध

काय आहे नेमका वाद ?

मिळालेल्या माहितीनुसार, ट्रम्प सरकारने ३० हून अधिक आफ्रिकी देशांसोबत आरोग्य व्यवस्था सुधारण्यासाठी एक प्रस्ताव सादर केला आहे. हा नवा प्रस्ताव घानाने नाकरला असून नागरिकांच्या आरोग्यविषयक माहितीविषयी कोणतीही तडजोड केली जाणार नाही असे स्पष्ट शब्दात सांगण्यत आले आहे.

पूर्वी हा करार USAID संस्थेमार्फत अत्यंत सुरक्षितपणे हाताळला जायचा. परंतु आता नवे नियम लागू करण्यात आले आहेत. या नव्या नियमांनुसार, आफ्रिकी देश घानाच्या नागरिकांच्या संवेदनशील टेडाचा अमेरिकेला थेट अॅक्सेस मिळणार आहे.

घानाचा अमेरिकेच्या प्रस्तावर आक्षेप

 घाना डेटा प्रोटेक्शन कमिशनचे अधिराकारी आर्नोल्ड कर्वापुओ यांनी करारात अनेक त्रुटी असल्याचे म्हटले आहे.

  • या करारांतर्गत नागरिकांच्या आरोग्यविषयी सामान्य माहितीच नव्हे, तर मेटा-डेटा, डॅशबोर्ड आणि रिपोर्टिंग टूल्सवर अमेरिके नियंत्रण येणार होते.
  • डेटा सुरक्षेविषयी कोणताही ठोस उपाय प्रस्तावात मांडण्यात आला नव्हता.
  • या करारामुळे घाना सरकारच्या स्वत:च्याच देशातील आरोग्य डेटावरील नियंत्रणही संपुष्टात आले असते.
  • या करारांनुसार, घानाला येत्या पाच वर्षाच १०९ दशलक्ष डॉलर्सची मदत पुरवली जाणार होती.
  • परंतु डिजिटल युगात डेटा हे सर्वात मोठे शस्त्र असल्याने घानाने देशाची सुरक्षा आणि गोपनीयतेला महत्त्व देत अमेरिकेचा प्रस्वाव फेटाळला.

या आफ्रिकन देशांनीही केला विरोध

केवळ घानाच नव्हे, तर झिम्बाब्बेनेही देशाची सुरक्षा आणि गोपीयनीयतेच्या कारणास्तव अमेरिकेचा प्रस्ताव अमान्य केला आहे. तसेच झांबियानेही करारातील अटींवर तीव्र आक्षेत घेतला आहे.

अमेरिकेची प्रतिक्रिया

दरम्यान अमेरिकेने या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना आम्ही द्विपक्षीय चर्चेचा तपशील सार्वजनिक करणार नसल्याचे म्हटले. यासाठी प्रस्तावावर पुन्हा एकदा विचारविनियम सुरु असल्याचे म्हटले. परंतु सध्या घानाच्या धाडसी निर्णयामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर डेटा सुरक्षेच्या मुद्दावर पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे.

Mojtaba Khamenei : ‘अमेरिकन सैन्य फक्त कागजी शेर’ ; मोजतबा खामेनेईं यांचे खळबळजनक विधान; अमेरिकेला गंभीर इशारा, युद्ध पेटणार?

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: घानाने अमेरिकेसोबतचा आरोग्य करार का नाकारला?

    Ans: घानाने अमेरिकेसोबतच्या आरोग्य कराराला, नागरिकांच्या आरोग्यविषयक माहितीच्या गोपनीयतेच्या आणि देशाच्या सुरक्षेच्या कारणास्व नाकरले आहे.

  • Que: घानाने या कराराबाबत काय आक्षेप घेतला आहे?

    Ans: घानाने स्पष्ट केले आहे की, या करारामुळे सामान्य नाही तर मेटा-डेटा, डॅशबोर्ड आणि रिपोर्टिंग टूल्स यांचा समावेश होता. नवीन नियमानुसार, अेरिकेतील कोणत्याही १० संस्थांना या डेटाचे नियंत्रण मिळणार होते. यामुळे वैयक्तिक ओळख आणि माहिती उघड होण्याचा धोका निर्माण होत होता. यामुळे घाना सरकारचे स्वत:च्या देशातील डेटावरील नियंत्रणही संपुष्टात येऊ शकते.

Web Title: Ghana rejects us health aid deal over data privacy concerns

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 02, 2026 | 02:59 PM

Topics:  

  • America
  • Donald Trump
  • World news

संबंधित बातम्या

Sam Altman: ‘मिसाइल बनवणे ते युद्धाचे निर्णय घेणे, AI घेणार जगाचा ताबा’; UN बैठकीत एआय कंपन्यांच्या प्रमुखांचा जगाला गंभीर इशारा
1

Sam Altman: ‘मिसाइल बनवणे ते युद्धाचे निर्णय घेणे, AI घेणार जगाचा ताबा’; UN बैठकीत एआय कंपन्यांच्या प्रमुखांचा जगाला गंभीर इशारा

NAZA Documentary : कोण जगेल कोण मरेल… हे ठरवतो इस्रायलचा हा छोटा संगणक; ‘नाझा’ माहितीपटाचा खळबळजनक खुलासा
2

NAZA Documentary : कोण जगेल कोण मरेल… हे ठरवतो इस्रायलचा हा छोटा संगणक; ‘नाझा’ माहितीपटाचा खळबळजनक खुलासा

Trump vs US Media : डोनाल्ड ट्रम्प यांना न्यायालयाचा मोठा धक्का; CNN सह 3 माध्यम संस्थांवरील बंदी अखेर उठवली
3

Trump vs US Media : डोनाल्ड ट्रम्प यांना न्यायालयाचा मोठा धक्का; CNN सह 3 माध्यम संस्थांवरील बंदी अखेर उठवली

Israel Elections 2026 : इस्रायलमध्ये मुस्लिमांना मतदार यादी आणि निवडणुकीतून वगळण्याची तयारी; नेतान्याहूंचा सत्तेसाठी मोठा डाव?
4

Israel Elections 2026 : इस्रायलमध्ये मुस्लिमांना मतदार यादी आणि निवडणुकीतून वगळण्याची तयारी; नेतान्याहूंचा सत्तेसाठी मोठा डाव?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.