Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 15 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Global Economy : तेलाच्या वाढत्या दरांचा रुपयावर दबाव; डॉलरसमोर रुपया कमजोर

Global Economy : कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि मजबूत होत असलेल्या डॉलरमुळे भारतीय रुपयावर दबाव वाढला आहे. Brent क्रूड 107 डॉलरच्या पुढे गेल्याने भारताच्या आयात खर्चाबाबत चिंता निर्माण झाली आहे. RBI च्या हस्तक्षेपामुळे रुपयाची घसरण काही प्रमाणात रोखली जात आहे .

  • By Chaitanya Pisal
Updated On: Sep 15, 2026 | 03:33 PM
फोटो सौजन्य AI

फोटो सौजन्य AI

Follow Us
Follow Us:
  • कच्च्या तेलाच्या दराने वाढवली चिंता
  • डॉलर मजबूत , रुपयावर दुहेरी दबाव
  • RBI च्या हालचालीकडे बाजाराचे लक्ष
Global Economy : जागतिक बाजारात कच्चा तेलाच्या दरांनी पुन्हा शंभर डॉलरचा टप्पा ओलांडल्याने भारतीय रुपयावर दबाव वाढला आहे . मध्य पूर्वेतील वाढता तणाव , तेलाच्या पुरवठयाबाबत निर्माण झालेली चिंता आणि अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या व्याजदराच्या निर्णयाकडे लागलेले लक्ष यामुळे चलन बाजारात अस्थिरता वाढली आहे . मंगळवारी रुपया डॉलरच्या तुलनेत ९५.९२ पर्यंत घसरला . तेल आयात करणाऱ्या भारतासाठी ही घसरण महागाईच्या दृष्टीने महत्वाची मनाली जात आहे .

कच्च्या तेलाच्या दराने वाढवली चिंता

मध्य – पूर्वेतील संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या पुरवठयावर परिणाम होण्याची भीती निर्माण झाली आहे . सौदी अरेबियातील ऊर्जा पायाभूत सुविधांवरील हल्ल्यानंतर Brent क्रूडच्या दर सुमारे १०७.७ डॉलर प्रति बॅरलपर्यंत पोहोचला . या महिन्यात तेलाच्या किमतीत जवळपास २० टक्क्यांची वाढ झाली आहे . भारत आपल्या गरजेच्या मोठ्या प्रमाणातील कच्च्या तेलासाठी आयातीवर अवलंबून असल्याने आंतरराष्ट्रीय बाजारातील वाढत्या दरांचा थेट परिणाम देशाच्या आयात खर्चावर होतो .

AI Governance : ‘धमकीच्या कथा’ थांबवा! चीनचा आंतरराष्ट्रीय सहकार्याचा आग्रह; AI विकासावरून नवा वाद

डॉलर मजबूत , रुपयावर दुहेरी दबाव

तेलाच्या वाढत्या किमतींसोबत अमेरिकन डॉलरही मजबूत होत आहे . अमेरिकेच्या १० वर्षाच्या ट्रेझरी बॉंडचा परतावा ५ टक्क्यांपेक्षा वर गेल्याने गुंतवणूकदारांचा कल डॉलरकडे वाढला आहे . त्याचवेळी अमेरिकन फेडरल रिझर्व्ह कडून व्याजदर वाढीची शक्यता बाजारात बळावली आहे .

त्यामुळे नवीन मोठ्या बाजारांमधून भांडवल बाहेर जाण्याचा दबाव निर्माण होऊ शकतो . याचा थेट परिणाम रुपयाच्या मूल्यावर होत असून , मंगळवारी रुपया एका महिन्याहून अधिक काळातील नीचांकी पातळीवर पोहोचला .

Russia-Ukraine War : युद्धात मोठा ब्रेक? ट्रम्प म्हणाले, रशिया-युक्रेनने ऊर्जा ठिकाणांवर हल्ले थांबवण्यास दिली संमती

RBI च्या हालचालीकडे बाजाराचे लक्ष

रुपयातील घसरण रोखण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँक हस्तक्षेप करत असल्याचे संकेत बाजारातून मिळत आहेत . सरकारी बँकांच्या माध्यमातून डॉलरची विक्री करण्यात आल्याने रुपयाची घसरण काही प्रमाणात मर्यादित राहिली . मात्र तेलाचे दर दीर्घकाळ शंभर डॉलरच्या वर राहिल्यास भारताच्या आयात बिलावर आणि महागाईवर दबाव वाढू शकतो . त्यामुळे आगामी काळात RBI ची भूमिका , तेलाच्या किमती आणि अमेरिकन फेडच्या निर्णय हे तीन घटक रुप्याच्या दिशेसाठी अत्यंत महत्वाचे ठरणार आहेत .

 

Web Title: Global economy rising oil prices put pressure on the rupee rupee weakens against the dollar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 15, 2026 | 03:33 PM

Topics:  

  • dollar
  • indian rupee
  • Marathi News
  • World news

संबंधित बातम्या

Nepal Flood : ‘फोनचे शेवटचे लोकेशन हीच शेवटची आशा…’; नेपाळमधील महापुरांनंतर बेपत्ता झालेल्या प्रियजनांचा ‘असा’ घेतला जातोय शोध
1

Nepal Flood : ‘फोनचे शेवटचे लोकेशन हीच शेवटची आशा…’; नेपाळमधील महापुरांनंतर बेपत्ता झालेल्या प्रियजनांचा ‘असा’ घेतला जातोय शोध

Gauri Ganpati 2026: गौरी आगमनाचा शुभ मुहूर्त कोणता? पहिल्यांदा गौरी बसवणाऱ्यांसाठी संपूर्ण माहिती फक्त एका क्लिकवर
2

Gauri Ganpati 2026: गौरी आगमनाचा शुभ मुहूर्त कोणता? पहिल्यांदा गौरी बसवणाऱ्यांसाठी संपूर्ण माहिती फक्त एका क्लिकवर

Hawaii Forest: हवाईमध्ये निसर्गाचा अद्भूत चमत्कार; दीड लाख झाडे लावली अन् 20 वर्षांनंतर घनदाट जंगलात परतले अत्यंत दुर्मिळ पक्षी
3

Hawaii Forest: हवाईमध्ये निसर्गाचा अद्भूत चमत्कार; दीड लाख झाडे लावली अन् 20 वर्षांनंतर घनदाट जंगलात परतले अत्यंत दुर्मिळ पक्षी

IPLN : जागतिक राजकारणात भारत आघाडीवर; BRICS नंतर QUADच्या नव्या रणनीतीचा बोलबाला; टोकियोत घेतला ‘हा’ मोठा निर्णय
4

IPLN : जागतिक राजकारणात भारत आघाडीवर; BRICS नंतर QUADच्या नव्या रणनीतीचा बोलबाला; टोकियोत घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.