Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 4 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

इक्वेडोरमधे थेट टीव्ही स्टुडिओच्या लाईव्ह कार्यक्रमात घुसले गुंड, कर्मचाऱ्यांना धमकावलं; इक्वाडोरमध्ये राष्ट्रीय आणीबाणी!

हे गुंड टीसी टेलिव्हिजनच्या स्टुडिओमध्ये, जिथे थेट कार्यक्रम सुरू होता, रायफल आणि ग्रेनेड घेऊन घुसले. त्यानंतर टीव्ही स्टुडिओमधून बंदुकीच्या गोळ्या ऐकू आल्या आणि लोक गोळी मारू नका, प्लीज शूट करू नका असे ओरडताना ऐकू आले.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Jan 10, 2024 | 10:56 AM
इक्वेडोरमधे थेट टीव्ही स्टुडिओच्या लाईव्ह कार्यक्रमात घुसले गुंड, कर्मचाऱ्यांना धमकावलं; इक्वाडोरमध्ये राष्ट्रीय आणीबाणी!
Follow Us
Follow Us:

इक्वेडोरमधून (Ecuador) एक खळबळजनक घटना समोर आली आहे. काही बंदूकधारी एका टीव्ही स्टुडिओच्या लाईव्ह कार्यक्रमात घुसले (Gunman In Ecuador Live Studio) आणि लोकांना धमकावू लागले. जेव्हा ही घटना घडली तेव्हा चॅनल लाइव्ह कार्यक्रम सुरू होता. इक्वेडोरच्या टीव्ही स्टेशन टीसीच्या लाईव्ह प्रोग्राममध्ये, मुखवटाधारी सशस्त्र लोकांनी बंदुका आणि कर्मचाऱ्यांना जमिनीवर बसण्यास भाग पाडले. यावेळी गोळ्यांचा आवाजही ऐकू आल्याचे सांगण्यात येत आहे.

[read_also content=”गॅब्रिएल अटल बनले जगातील पहिले समलिंगी पंतप्रधान, फ्रान्सचे सर्वात तरुण पंतप्रधान म्हणून स्वीकारणार पदभार! https://www.navarashtra.com/world/gabriel-attal-becomes-frances-youngest-prime-minister-nrps-496676.html”]

नेमका प्रकार काय?

रिपोर्ट नुसार, अलीकडेच इक्वाडोरचा सर्वात धोकादायक गुन्हेगार तुरुंगातून पळून जाण्यात यशस्वी झाला, ज्यामुळे सुरक्षा संकट अधिक गडद झाले आहे. अशातच, काही गुंड इक्वेडोरमधे एका टीव्ही स्टुडिओच्या लाईव्ह कार्यक्रमात घुसले आणि त्यांनी युद्धाची घोषणा केली. या घटनेनं संपुर्ण देशात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेच्या काही तासांतच राष्ट्राध्यक्ष डॅनियल नगोबोआ यांना देशात अंतर्गत सशस्त्र संघर्षाची स्थिती जाहीर करावी लागली.

 

Que pena todo lo que esta pasando con los hermanos del canal tc televisión, Dios los cuide pic.twitter.com/behRNVacSz — Emergencias Ec (@EmergenciasEc) January 9, 2024

राष्ट्राध्यक्षांनी लष्करी कारवाया करण्याचे दिले आदेश

इक्वेडोरचे राष्ट्राध्यक्ष नाबोआ यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर माहिती दिली की मी सशस्त्र दलांना लष्करी कारवाया करण्याचे आणि या टोळ्यांना निष्प्रभ करण्याचे आदेश देतो. हे गुंड टीसी टेलिव्हिजनच्या स्टुडिओमध्ये, जिथे थेट कार्यक्रम सुरू होता, रायफल आणि ग्रेनेड घेऊन घुसले. त्यानंतर टीव्ही स्टुडिओमधून बंदुकीच्या गोळ्या ऐकू आल्या आणि लोक गोळी मारू नका, प्लीज शूट करू नका असे ओरडताना ऐकू आले. गुंडांनी लोकांना जमिनीवर झोपण्यास सांगितले आणि स्टुडिओचे दिवे बंद केले. टीसी टेलिव्हिजनने वृत्तसंस्थेला व्हॉट्सअॅपवर संदेश दिला की, गुन्हेगार स्टुडिओमध्ये घुसले आहेत आणि त्यांना आम्हाला मारायचे आहे.

Web Title: Gunmen storm television studio live on air in ecuador nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 10, 2024 | 10:56 AM

Topics:  

  • international news
  • World news

संबंधित बातम्या

World News : AI आणि डेटा सेंटर्सवर ३० ट्रिलियन डॉलरचा डाव; २०५० पर्यंत विक्रमी खर्चाची शक्यता
1

World News : AI आणि डेटा सेंटर्सवर ३० ट्रिलियन डॉलरचा डाव; २०५० पर्यंत विक्रमी खर्चाची शक्यता

World News :फ्लायदुबईच्या विमानात थरार; सहवैमानिकाने कुऱ्हाडीने कॅप्टनवर केला हल्ला, UAEने ‘दहशतवादी कृत्य’ म्हटले
2

World News :फ्लायदुबईच्या विमानात थरार; सहवैमानिकाने कुऱ्हाडीने कॅप्टनवर केला हल्ला, UAEने ‘दहशतवादी कृत्य’ म्हटले

Breaking News :चीनशी पंगा अमेरिकेला महागात पडणार? नव्या रिपोर्टने वाढवली चिंता; ‘आधी देशांतर्गत प्रश्नांकडे पाहा’
3

Breaking News :चीनशी पंगा अमेरिकेला महागात पडणार? नव्या रिपोर्टने वाढवली चिंता; ‘आधी देशांतर्गत प्रश्नांकडे पाहा’

US-India Defence: सागरी सुरक्षेचे नवे पर्व! अमेरिकेचे 5 विमानवाहू जहाजे आणि 4 लाख सैनिकांचे कमांडर भारतात; भेट ठरणार निर्णायक
4

US-India Defence: सागरी सुरक्षेचे नवे पर्व! अमेरिकेचे 5 विमानवाहू जहाजे आणि 4 लाख सैनिकांचे कमांडर भारतात; भेट ठरणार निर्णायक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.